अमळनेर
सानेगुरुजींची जीवनगाथा
![]()
*सानेगुरुजींची जीवनगाथा* लेखक राजा मंगळवेढेकर यांनी साने गुरुजींवर लिहिलेले चरित्र लेखन किंवा जीवनी नुकतेच माझे वाचनात आले. राजा मंगळवेढेकर म्हणजे साने गुरुजींची धडपडणारे मुलांपैकी एक होत. गुरुजीं सोबत वावरलेली अनेक माणसे त्यांच्या अनुभव आठवणी, मुलाखती घेऊन आणि गुरुजींची पुस्तके लेख व पत्रव्यवहार डायऱ्या इत्यादीचा अभ्यास करून त्यांनी गुरुजींच्या जीवनपट उलगडण्याच्या प्रयत्न केलेला आहे. साधना प्रकाशन […]
निलिमा मिश्रा यांचे महिला सबलीकरण साठी उल्लेखनीय कार्य
![]()
निलिमा मिश्रा यांचे महिला सबलीकरण साठी उल्लेखनीय कार्य अमळनेर प्रतिनिधी :- पंकज पाटील अमळनेर :- जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील बहादरपूर हे अतिशय छोटे खेडे गाव आहे. मात्र, जगाच्या नकाशात स्थान मिळालेले आणि जागतिक कीर्तीचे गाव ठरले आहे. येथील सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती नीलिमा ताई मिश्रा यांनी भगिनी निवेदिता या सेवाभावी संस्थेची स्थापना केली . ग्रामीण भागातील […]
अमळनेरच्या श्री पेडकाई मातेच्या मंदिरात नवरात्रीनिमित्त विशेष पूजा संपन्न…
![]()
अमळनेरच्या श्री पेडकाई मातेच्या मंदिरात नवरात्रीनिमित्त विशेष पूजा संपन्न… अमळनेर – येथील आर. के. नगर भागात एका भाविकाने त्याच्या घरासमोर श्री पेडकाई माता व श्री सप्तशृंगी मातेचे छोटेखानी मंदिर बांधले होते. त्याची ते नित्य सेवाही करत होते. मात्र सदरचे भाविक आता अनेक दिवस त्यांच्या नातेवाईकांकडे वास्तव्यास असतात. येथे क्वचितच येतात. त्यामुळे सदरचे मंदिर दुर्लक्षित झाले. […]
कापूस व सोयाबीन अनुदानात ई-पीक पेरा न केलेल्या पण उताऱ्यावर पिकांची नोंद असलेल्या शेतकऱ्यांना अनुदान द्या व त्वरित अतिवृष्टीचे पंचनामे झाले असूनही भरपाई नाही, राष्ट्रीय किसान काँग्रेस कमिटीचे तहसीलदार यांना निवेदन
![]()
कापूस व सोयाबीन अनुदानात ई-पीक पेरा न केलेल्या पण उताऱ्यावर पिकांची नोंद असलेल्या शेतकऱ्यांना अनुदान द्या व त्वरित अतिवृष्टीचे पंचनामे झाले असूनही भरपाई नाही.. राष्ट्रीय किसान काँग्रेस कमिटीचे तहसीलदार यांना निवेदन अमळनेर प्रतिनिधी- जळगाव जिल्ह्यातील बहुतांशी मंडळामध्ये सरासरीपेक्षा जास्त पर्जन्यमान झाल्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत द्या व कापूस व सोयाबीन अनुदानात ई- पीक […]
साहिल बैसाणे ची अग्निविर मध्ये निवड साहिल बैसाणेचा प्रेरणादायी प्रवास: महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलमध्ये सत्कार
![]()
साहिल बैसाणे ची अग्निविर मध्ये निवड साहिल बैसाणेचा प्रेरणादायी प्रवास: महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलमध्ये सत्कार अमळनेर प्रतिनिधी महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलचा माजी विद्यार्थी साहिल भीमराव बैसाणे याची कथा प्रेरणादायी आहे. अत्यंत गरीब परिस्थितीतून शिक्षण घेत, साहिलने बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले आणि वेगवेगळ्या परीक्षा तो देत होता.. त्यानंतर अग्निवीर सेवेसाठी निवड झाली. त्याचा नुकताच शाळेमध्ये उत्साहात […]
आदित्य ताकमारेचा अभिमानास्पद प्रवास: कुस्ती स्पर्धेत यशस्वीता
![]()
आदित्य ताकमारेचा अभिमानास्पद प्रवास: कुस्ती स्पर्धेत यशस्वीता अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) निंभोरा, जिल्हा जळगाव येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी शिक्षण संस्थेच्या श्री. नानासाहेब उत्तमराव पाटील प्राथमिक आश्रम शाळेतील विद्यार्थीदशेतील चि. आदित्य तानाजी ताकमारेने विभागीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णप्रदर्शन केले आहे. इयत्ता 6 वीत शिकणाऱ्या आदित्यने नाशिक तालुक्यात भगूर भागात झालेल्या बलकवडे व्यायाम शाळेत आयोजित विभागीय फ्री स्टाईल कुस्ती […]
महाराष्ट्र इंटक, राज्याच्या सहसचिव पदी डी. डी. पाटील यांची नियुक्ती
![]()
महाराष्ट्र इंटक, राज्याच्या सहसचिव पदी डी. डी. पाटील यांची नियुक्ती अमळनेर प्रतिनिधी: धनदाई एज्युकेशन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब डी. डी. पाटील यांची राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक) महाराष्ट्र शाखेच्या राज्यस्तरीय सहसचिव पदी नियुक्ती करण्यात आली. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय खासदार डॉ.जी. संजीवा रेड्डी साहेब यांनी त्यांना मान्यतेचे नियुक्ती पत्र देऊन ही निवड केली आहे. या निवडीबद्दल […]
माजी विद्यार्थ्यांचा स्तुत्त्य उपक्रम: मागास वसतिगृहातील मुलांचा ‘दसरा’ साजरा झाला गोड
![]()
माजी विद्यार्थ्यांचा स्तुत्त्य उपक्रम: मागास वसतिगृहातील मुलांचा ‘दसरा’ साजरा झाला गोड अमळनेर प्रतिनिधी शिक्षणाच्या क्षेत्रातील यश संपादन केल्यानंतरही शाळेची ओळख कधीही विसरणारे नाहीत, हे एक अद्भुत उदाहरण कळमसरे येथील प्रतिभा मागास वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा दाखवले आहे. दसरा सणाच्या दिवशी, वसतिगृहातील २४ विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यांवर आनंद फुलताना पाहून परिसरात एक चांगलीच भावना निर्माण झाली. दसरा सण […]
ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये नवरात्रि उत्सव उत्साहात साजरा
![]()
ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये नवरात्रि उत्सव उत्साहात साजरा चोपडा येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित ऑक्सफर्ड इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये नवरात्रीनिमित्त पूर्व प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांसाठी तसेच इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी गरब्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलन करून करण्यात आली. याप्रसंगी प्रमुख पाहुण्या लिना पाटील, शाळेची माजी विद्यार्थीनी खूशी पाटील, मुख्याध्यापिका ममता कपिल […]
विजयादशमीनिमित्त श्री मंगळग्रह मंदिरात शस्त्रपूजन
![]()
विजयादशमीनिमित्त श्री मंगळग्रह मंदिरात शस्त्रपूजन अमळनेर : येथील श्री मंगळग्रह मंदिरात पोलीस निरीक्षक विकास देवरे, गोपनीय शाखेचे अमलदार सिध्दांत शिसोदे, पो.कॉ. योगेश महाजन, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शहर कार्यालय प्रमुख हेमंत सैंदाणे, व्यवस्था प्रमुख पंडित नाईक, कार्यवाह देवेंद्र तायडे, सह कार्यवाह राकेश शर्मा यांच्या शुभ हस्ते शस्त्रांचे पूजन करण्यात आले. मंदिराचे पुरोहित प्रसाद भंडारी व वैभव […]

