अमळनेर
पाडळसे धरणाचा संघर्ष: अमळनेरच्या नागरिकांची खचलेली आशा
![]()
पाडळसे धरणाचा संघर्ष: अमळनेरच्या नागरिकांची खचलेली आशा अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील निम्न तापी प्रकल्प पाडळसे धरण गेल्या २५ वर्षांपासून रखडले असून, यासाठी पाडळसे धरण आंदोलन समितीने सतत संघर्ष चालवला आहे. सद्याच्या परिस्थितीत, राज्याचे मुख्यमंत्री आणि जलसंपदा व अर्थ खात्याचे मंत्री असलेले दोन्ही उपमुख्यमंत्री अमळनेरमध्ये येत असताना, धरणाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याची संधी आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत, […]
मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत अमळनेरात उदया भव्य मेळावा-मंत्री अनिल पाटील
![]()
मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत अमळनेरात उदया भव्य मेळावा—- मंत्री अनिल पाटील मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, उपुख्यमंत्री ना.फडणवीस व ना.अजित पवारांची राहणार उपस्थिती 1760.40 कोटीच्या विविध विकास कामांचाही होणार शुभारंभ अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) – मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत अमळनेरात 11 ऑक्टोबर रोजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींचा सन्मान सोहळा तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ज्योती अभियान अंतर्गत महिला […]
शारदीय नवरात्रीनिमित्त मंगळग्रह मंदिरात नवचंडी महायाग
![]()
शारदीय नवरात्रीनिमित्त मंगळग्रह मंदिरात नवचंडी महायाग अमळनेर प्रतिनिधी: अमळनेर येथील श्री मंगळग्रह मंदिरात शारदीय नवरात्रीनिमित्ताने ९ ऑक्टोबर रोजी नवचंडी महायाग झाला. सकाळी ९ ते दुपारी १२ व दुपारी २ ते सायंकाळी ५ या दोन सत्रात अतिशय भक्तिमय वातावरणात अनेक भाविकांच्या साक्षीने पार पडलेल्या या महायागाचे विविध क्षेत्रातील १८ यजमान सहभागी झाले होते. राज्यात असलेल्या देवीच्या […]
मंगरूळचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील: दिलखुलास व्यक्तिमत्व …
![]()
मंगरूळचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील: दिलखुलास व्यक्तिमत्व वाढदिवसाच्या निमित्ताने दोन शब्द कदम ऐसा चलो की निशान बन जाये! काम ऐसा करो की पहचान बन जाये! यहाँ जिंदगी तो सभी जी लेते है! मगर जिंदगी जियो तो ऐसी! की सबके लिए मिसाल बन जाये! प्रकाश पाटील: एक सामाजिक आदर्श मंगरूळ येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेचे […]
प्रताप’ मध्ये ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रम उत्साहात संपन्न
![]()
‘प्रताप’ मध्ये ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रम उत्साहात संपन्न ——————————————— ● महात्मा गांधी जयंती निमित्त राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा उपक्रम ● स्वच्छ भारत दिवस उत्स्फूर्तपणे साजरा ● १०० विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग ——————————————— अमळनेर : येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेचा एक उपक्रम अर्थात,महात्मा गांधींच्या १५५ व्या जयंतीचे औचित्य साधून स्वच्छता ही […]
आपलेपणा जपणारे शब्द पेन ने कागदावर उतरण्याचे थांबलेच नाहीत तर बंद झाले -प्रवीण दवणे (सुप्रसिद्ध कवी ठाणे),
![]()
आपलेपणा जपणारे शब्द पेन ने कागदावर उतरण्याचे थांबलेच नाहीत तर बंद झाले -प्रवीण दवणे (सुप्रसिद्ध कवी ठाणे) समारोपप्रसंगी प्रवीण दवणे यांनी ‘दीपस्तंभ मनातले जनातले’ यावर अनेक कविता सादर करत श्रोत्यांना केले मंत्रमुग्ध अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) आपलेपणा जपणारे शब्द पेन ने कागदावर उतरण्याचे थांबलेच नाहीत तर बंद झाले आहेत.यामुळेच असे कदाचित शाईमुळेच त्या शब्दात आपलेपणाचा ओलावा […]
कंजरभाट समाजासाठी स्मशानभुमीकरीता जागा उपलब्ध करा नगरपरीषदेच्या मुख्याधिकारी व तहसीलदार यांना निवेदन
![]()
कंजरभाट समाजासाठी स्मशानभुमीकरीता जागा उपलब्ध करा नगरपरीषदेच्या मुख्याधिकारी व तहसीलदार यांना निवेदन अमळनेर प्रतिनिधी गेल्या 40 वर्षा पासून अमळनेर कंजर भाट समाजाला अंतविधी साठी हक्काची स्मशानभूमी नाही , म्हणून कंजरभाट समाजाला हक्काची स्मशानभूमी मिळावी या साठी कंजर भाट समाज युवा शक्ती बहु. उ.संस्थे मार्फत आज रोजी नगरपालिका आणि मा. तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. समस्त […]
नंददीप माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक ए.बी.चौधरी डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन आदर्श शिक्षक पुरस्काराने झाला सन्मान
![]()
नंददीप माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक ए.बी.चौधरी डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन आदर्श शिक्षक पुरस्काराने झाला सन्मान अमळनेर प्रतिनिधी नैसर्गिक मानव अधिकार सुरक्षा परिषद फोरम गव्हर्नमेंट ऑफ इंडिया राज्यस्तरीय डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण आदर्श शिक्षक पुरस्कार नीम येथील नंददीप माध्यमिक विद्यालयाचे उपक्रमशील मुख्याध्यापक ए.बी. चौधरी यांच्या उत्कृष्ट कामामुळे नुकतेच त्यांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.. कार्यक्रमाचे […]
मांडळ आदर्श विदयालयाचे मुख्याध्यापक बापू चव्हाण यांचा झाला सन्मान
![]()
मांडळ हायस्कूलचे मुख्याध्यापक बापू चव्हाण यांचा झाला सन्मान अमळनेर प्रतिनिधी नैसर्गिक मानव अधिकार सुरक्षा परिषद फोरम गव्हर्नमेंट ऑफ इंडिया राज्यस्तरीय डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण आदर्श शिक्षक पुरस्कार मांडळ येथील आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालयाचे मुख्याध्यापक बापू चव्हाण यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.. कार्यक्रमाचे अध्यक्ष बी. […]
श्रीमती सुवर्णा धनगर या आदर्श आरोग्य सेविका पुरस्काराने सन्मानित
![]()
श्रीमती सुवर्णा धनगर या आदर्श आरोग्य सेविका पुरस्काराने सन्मानित अमळनेर प्रतिनिधी मा.आमदार दादासो, श्री शिरीष मधुकरराव चौधरी (आमदार रावेर-यावल विधानसभा) यांच्या हस्ते मौलाना अबुल कलाम आझाद सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय कर्जोद ता.रावेर जि. जळगाव यांच्यातर्फे हा आदर्श आरोग्य सेविका पुरस्कार देण्यात आला. श्रीमती सुवर्णा कौतिक धनगर ह्या अगोदर प्राथमिक आरोग्य केंद्र मारवड ता.अमळनेर या ठिकाणी […]

