अमळनेर
ए.डी. फाऊंडेशनच्या वतीने भारतरत्न डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा पुणे येथे उत्साहात संपन्न
![]()
ए.डी. फाऊंडेशनच्या वतीने भारतरत्न डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा पुणे येथे उत्साहात संपन्न यावेळी ह. भ. प. तुकाराम बाबा महाराज म्हणाले,आई वडिलांच्या पायाशी नतमस्तक झालेल्या प्रत्येक मुला मुलींच्या पायाशी यश लोटांगण घालते. त्यांच्या प्रती व समाजाच्या प्रती नेहमी कृतज्ञ रहा.तसेच वैशाली मार्तंड चव्हाण म्हणाल्या, परस्थिती बदलायची असेल तर मनस्थिती बदला. तुम्ही तुमच्या ध्येयावर […]
प्रा. नीता कुलकर्णी यांचा राष्ट्रीय सन्मान! “छत्रपती राजश्री शाहू महाराज महिला रत्न पुरस्कार” प्रदान शिक्षण, सक्षमीकरण आणि सामाजिक कार्यात भरीव योगदानाची दखल
![]()
प्रा. नीता कुलकर्णी यांचा राष्ट्रीय सन्मान! “छत्रपती राजश्री शाहू महाराज महिला रत्न पुरस्कार” प्रदान शिक्षण, सक्षमीकरण आणि सामाजिक कार्यात भरीव योगदानाची दखल अमळनेर प्रतिनिधी शिरपूर येथील प्रतिष्ठित इंग्रजी विषयाच्या प्राध्यापिका आणि शिक्षण, महिला सक्षमीकरण व सामाजिक न्याय क्षेत्रात सक्रिय असलेल्या प्रा. नीता कुलकर्णी यांना राष्ट्रीय स्तरावरील “छत्रपती राजश्री शाहू महाराज महिला रत्न पुरस्कार २०२५” प्रदान […]
झाडे लावा – पर्यावरण वाचवा”* उपक्रमांतर्गत लायन्स क्लब ऑफ अमळनेर तर्फे वृक्षारोपण
![]()
*”झाडे लावा – पर्यावरण वाचवा”* उपक्रमांतर्गत लायन्स क्लब ऑफ अमळनेर तर्फे वृक्षारोपण अमळनेर (प्रतिनिधी), दि. २७ जुलै: “झाडे लावा – पर्यावरण वाचवा” या प्रेरणादायी संकल्पनेला मूर्तरूप देत, लायन्स क्लब ऑफ अमळनेर यांच्या वतीने रविवारी सकाळी ९ वाजता मंगळग्रह मंदिराच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत भव्य वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. या पर्यावरणपूरक उपक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ लायन […]
सर्वोदय एज्युकेशन सोसायटी व पालक शिक्षक संघ संयुक्त विद्यमाने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
![]()
सर्वोदय एज्युकेशन सोसायटी व पालक शिक्षक संघ संयुक्त विद्यमाने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार असोदा :- सार्वजनिक विद्यालयात दहावीत प्रथम पाच क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पालक शिक्षक संघ व सर्वोदय एज्युकेशन सोसायटी तर्फे कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित मान्यवर कार्यक्रमाचे अध्यक्ष, संस्थाध्यक्ष अनिल महाजन, सचिव विलास चौधरी, अरुण बोरोले, (उद्योजक ) डॉ. मिलिंद पाटील, घनश्याम […]
शिक्षक संघटनेच्या नेत्या शुभांगीताईंचा विश्वास – दीपक पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी येत्या काळात!
![]()
शिक्षक संघटनेच्या नेत्या शुभांगीताईंचा विश्वास – दीपक पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी येत्या काळात! अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) शिवसेनेचे पदाधिकारी आणि अमळनेर शहरातील युवा नेतृत्व दीपक पाटील यांच्याबाबत काही दिवसांपासून विविध चर्चा रंगल्या होत्या. काहींनी दावा केला की, शुभांगीताई पाटील व दीपक पाटील यांच्यात मतभेद झाल्यामुळे दीपक पाटील राष्ट्रवादीत गेले आहेत. मात्र, या चर्चांना पूर्णविराम देत, […]
25 जुलै 2025 रोजीचे जिल्हा परिषदेसमोरील आशा आणि गटप्रवर्तकांचे धरणे आंदोलन यशस्वी….
![]()
25 जुलै 2025 रोजीचे जिल्हा परिषदेसमोरील आशा आणि गटप्रवर्तकांचे धरणे आंदोलन यशस्वी…. अमळनेर प्रतिनिधी राज्यसह जिल्ह्यातील आशा स्वयंसेविकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन त्यांना सेवा समाप्तीनंतर पेन्शन लागू करण्यात यावी. गटप्रवर्तकांना कंत्राटी कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन त्यांना कंत्राटी सेवेचे लाभ लागू करण्यात यावे. आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांना कामाचा थकीत मोबदला तातडीने देऊन तो दरमहा अदा […]
गुन्हा उघडकीस! अमळनेरच्या भुषण चंदनशिवला पारोळा पोलिसांकडून अटक वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा उघड
![]()
गुन्हा उघडकीस! अमळनेरच्या भुषण चंदनशिवला पारोळा पोलिसांकडून अटक वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा उघड अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) पारोळा पोलीस स्टेशन गुरक्रं. १९९/२०२५ बीएनएस कलम ३०५ (अ), ३३१ (४) प्रमाणे दिंनाक २४/०७/२०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हा दाखल होताच श्री संदीप पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्थानीक गुन्हे शाखा जळगाव यांनी […]
गांधलीपुरा परिसरात दूषित पाणीपुरवठा; नागरिक म्हणतात – आता आमचं आरोग्य धोक्यात! क्रांती दिनी धरणे, स्वातंत्र्य दिनी तीव्र आंदोलनाचा इशारा!
![]()
गांधलीपुरा परिसरात दूषित पाणीपुरवठा; नागरिक म्हणतात – आता आमचं आरोग्य धोक्यात! क्रांती दिनी धरणे, स्वातंत्र्य दिनी तीव्र आंदोलनाचा इशारा! अमळनेर प्रतिनिधी गांधलीपुरा परिसरातील दर्गा अली मोहल्ला येथील मस्जिद मागील गल्लीत गेल्या अनेक महिन्यांपासून दूषित नळपाणीपुरवठा होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. या संदर्भात नागरिकांच्या वतीने अल्लामा फ़ज़ले हक़ खैराबादी (रहें.) स्टडी सेंटर & पब्लिक लाइब्रेरी […]
श्रावण मासी – सृष्टीसौंदर्याचा सण
![]()
श्रावण मासी – सृष्टीसौंदर्याचा सण “श्रावण मासी हर्ष मानसी… हिरवळ दाटे चोहिकडे” निसर्ग नटतो, मन आनंदित होतं आणि श्रद्धेच्या सागरात भक्तीचा महोत्सव दररोज नांदतो! या पावसाळी, पवित्र श्रावण महिन्याच्या मंगलप्रभात निमित्त, आपणा सर्वांना श्रावणमासाच्या उत्स्फूर्त, हिरव्या शुभेच्छा..! 🌾 कृषीप्रियांच्या प्रगतीचा संकल्प — कृषिभूषण साहेबराव पाटील मा. आमदार, अमळनेर विधानसभा 🌸 निसर्गप्रेम व सामाजिक जाणिवा लाभलेल्या […]
विप्रोचे अध्यक्ष अजीम प्रेमजी यांचा वाढदिवस अमळनेरमध्ये सेवाभावी उपक्रमाने साजरा गरजू विद्यार्थ्यांना दप्तर वाटप आणि स्वादिष्ट भोजन
![]()
विप्रोचे अध्यक्ष अजीम प्रेमजी यांचा वाढदिवस अमळनेरमध्ये सेवाभावी उपक्रमाने साजरा गरजू विद्यार्थ्यांना दप्तर वाटप आणि स्वादिष्ट भोजन अमळनेर (ता. २४ जुलै) – जगप्रसिद्ध आयटी क्षेत्रातील विप्रो कंपनीचे संस्थापक व अध्यक्ष अजीम प्रेमजी यांचा वाढदिवस त्यांच्या मूळगावी, अमळनेर येथे सेवाभावी उपक्रमाने साजरा करण्यात आला. सुनिलभाऊ चौधरी व मित्र परिवाराच्या वतीने आयोजित या उपक्रमात ४०० गरीब व […]

