अमळनेर
सावखेडा, धावडे येथे वाळू वाहतुकीचे रस्ते तलाठी यांनी केले बंद
![]()
सावखेडा, धावडे येथे वाळू वाहतुकीचे रस्ते तलाठी यांनी केले बंद मुंगसे ता अमळनेर दि२६ (वार्ताहर ) > येथून जवळच असलेल्या सावखेडा व धावडे, ता. अमळनेर येथील तापी नदीपात्रालगतचे अवैध चोरट्या वाळू वाहतुकीचे रस्ते जेसीबीच्या सहाय्याने खोदून बंद करण्यात आले आहेत . सविस्तर वृत असे की मागील काही दिवसांमध्ये सलग अवैध गौण खनिज वाहनांवर तलाठी सावखेडा […]
श्री.गोविंद प्रभू शिक्षण मंडळ संचलित, माध्यमिक विद्यालय रणाईचे येथे आज 26 जून सामाजिक न्याय दिवस साजरा..
![]()
श्री. गोविंद प्रभू शिक्षण मंडळ संचलित, माध्यमिक विद्यालय रणाईचे येथे आज 26 जून सामाजिक न्याय दिवस साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी श्री छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन शाळेचे मुख्याध्यापक मा.श्री डी.डी. इन्शुलकर सर यांनी केले. यावेळी संस्थेचे समन्वयक मा. पियुषदादा शिंदे, शाळेचे सर्व शिक्षक श्री.पी डी पाटील, श्री बी डी ठाकरे, श्री डी जी पाटील, […]
छत्रपती शाहू महाराजांचे महिला सक्षमीकरणासाठी योगदान मोठे- अरविंद सोनटक्के
![]()
छत्रपती शाहू महाराजांचे महिला सक्षमीकरणासाठी योगदान मोठे- अरविंद सोनटक्के देवगांव देवळी हायस्कूलमध्ये छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन अमळनेर प्रतिनिधी छत्रपती शाहू महाराज हे महिलांच्या हक्कांचे खंबीर पुरस्कर्ते होते आणि त्यांनी त्यांची स्थिती सुधारण्यासाठी अथक परिश्रम घेतले. स्त्रियांना पुरुषांप्रमाणे समान संधी मिळायला हव्यात आणि जीवनाच्या सर्व क्षेत्रात समान अधिकार मिळायला हवेत असे त्यांचे मत होते. त्यांनी महिलांच्या […]
निम्न तापी प्रकल्प पाडळसरे प्रकल्पाचा लवकरच प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत समावेश करणार,दिल्लीतील हालचालींना वेग
![]()
निम्न तापी प्रकल्प पाडळसरे प्रकल्पाचा लवकरच प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत समावेश करणार,दिल्लीतील हालचालींना वेग केंद्रीय जलशक्ती मंत्री ना.सी.आर.पाटील यांची ग्वाही,,दिल्लीत झाली मंत्री अनिल पाटील व खा.स्मिता वाघांसोबत बैठक अमळनेर प्रतिनिधी-निम्न तापी प्रकल्प पाडळसरे प्रकल्पाच्या प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना.अनिल पाटील हे गेल्या साडेचार वर्षांपासून यशस्वी पाठपुरावा करून एक एक टप्पा पुढे सरकत […]
शाहू महाराजांचे तत्कालीन निर्णय आजच्या शासनाला मार्गदर्शक
![]()
शाहू महाराजांचे तत्कालीन निर्णय आजच्या शासनाला मार्गदर्शक उमेश काटे : अमळनेर येथील आर्मी स्कुल मध्ये प्रश्नमंजुषा स्पर्धा अमळनेर – छत्रपती शाहू महाराज हे शिक्षणाबाबत फारच जागृत होते. त्यांच्याकडे उज्ज्वल भविष्याकडे पाहण्याची दूरदृष्टी होती, म्हणूनच त्यांनी आजच्या शंभर वर्षांपूर्वीच प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले होते. त्यांनी घेतलेले अनेक निर्णय हे आजच्या केंद्र व राज्यशासनाला मार्गदर्शक […]
छत्रपती शाहू महाराज हे महिला सक्षमीकरणासाठी त्यांचे योगदान मोठे-अरविंद सोनटक्के
![]()
छत्रपती शाहू महाराज हे महिला सक्षमीकरणासाठी त्यांचे योगदान मोठे-अरविंद सोनटक्के देवगांव देवळी हायस्कूलमध्ये छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन अमळनेर प्रतिनिधी छत्रपती शाहू महाराज हे महिलांच्या हक्कांचे खंबीर पुरस्कर्ते होते आणि त्यांनी त्यांची स्थिती सुधारण्यासाठी अथक परिश्रम घेतले. स्त्रियांना पुरुषांप्रमाणे समान संधी मिळायला हव्यात आणि जीवनाच्या सर्व क्षेत्रात समान अधिकार मिळायला हवेत असे त्यांचे मत होते. […]
शिवाजी हायस्कूल व उच्च माध्यमिक विदयालयात राजश्री शाहू महाराज यांना अभिवादन..
![]()
श्री. शिवाजी हाय. व ज्यू. कॉ. तांबेपुरा, अमळनेर जि जळगांव शाळेत 26जून सामाजिक न्याय दिवस साजरा करण्यात आला, याप्रसंगी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन शाळेचे प्राचार्य श्री. एम. ए. पाटील सर यांनी केले, यावेळी कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
व्हि झेड पाटील हायस्कूल येथे शालेय साहित्य वाटप
![]()
व्हि झेड पाटील हायस्कूल येथे शालेय साहित्य वाटप अमळनेर प्रतिनिधीशिरुड येथील व्हि झेड पाटील हायस्कूल येथे स्वर्गीय बापूसाहेब रतन सिताराम पाटील व स्वर्गीय अण्णासो अशोक रतन पाटील यांच्या स्मरणार्थ श्रीमती पुष्पलता अशोक पाटील व श्री राजकिशोर रतन सोनवणे यांच्या तर्फे सर्व शाळकरी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष उदय नारायण पाटील तर […]
हिंदी अध्यापक मंडळाचे अभ्यासू व्यक्तिमत्व दिलीपजी पाटील
![]()
हिंदी अध्यापक मंडळाचे अभ्यासू व्यक्तिमत्व दिलीपजी पाटील काही माणसे मनाने फार स्वच्छ व प्रामाणिक असतात.. आपण समाजाचे देणे लागतो ही एक सामाजिक बांधिलकी ठेवून आपल्या हातून जेवढी शैक्षणिक सेवा होईल तेवढे ते करण्यासाठी नेहमीच धडपड करत असतात असे धडपड करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे दिलीपजी पाटील सर…साने गुरुजी नूतन ते कन्या विद्यालयाचे उपक्रमशील शिक्षक ,मितभाषी व्यक्तिमत्व, मैत्रीच्या […]
सुंदरपट्टी गावाच्या विकासाला प्राधान्य देणारे सुरेश पाटील…
![]()
सुंदरपट्टी गावाच्या विकासाला प्राधान्य देणारे सुरेश पाटील… कदम ऐसा चलो की निशान बन जाये! काम ऐसा करो की,पहचान बन जाये! यहाँ जिंदगी तो सभी जी लेते है! मगर जिंदगी जियो तो ऐसी! की सबके लिए मिसाल बन जाये! बापूसाहेब सुरेश पाटीलयांचे सर्वच क्षेत्रात मित्र जपण्याचे काम केले. लहान असो किंवा मोठा असा भेदभाव न ठेवता […]

