अमळनेर
लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ च्या परभणी जिल्हा कार्याध्यक्ष पदी प्रमोद अशोकराव अंभोरे यांनी निवड
![]()
लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ च्या परभणी जिल्हा कार्याध्यक्ष पदी प्रमोद अशोकराव अंभोरे यांनी निवड परभणी (प्रतिनिधी) संपूर्ण भारत भर पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढा देणारी संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री संजयजी देशमुख साहेब यांच्या नेतृत्वाखाली चालणारी सर्व समावेशक पत्रकार संघटना लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेत युवा पत्रकार प्रमोद अशोकराव अंभोरे यांची परभणी जिल्हा कार्याध्यक्षपदी […]
एंजल हायस्कूल उरुळीकांचनचा स्तुत्य उपक्रम: दिवाळीत गरजूंना मदतीचा हात
![]()
एंजल हायस्कूल उरुळीकांचनचा स्तुत्य उपक्रम: दिवाळीत गरजूंना मदतीचा हात उरुळी कांचन प्रतिनिधी – दिवाळी हा सण आनंद, प्रेम आणि सुसंवादाचा उत्सव आहे, आणि याच आनंदाचा विसर कुणाला न लागो म्हणून एंजल ग्रुप ऑफ स्कूलचे सचिव माननीय श्री सचिन अग्निहोत्री यांच्या संकल्पनेतून आणि श्री अविनाश शेलुकर यांच्या मार्गदर्शनाखाली, एंजल हायस्कूलने दिला खास उपक्रम घेतला. या उपक्रमाचं […]
मातोश्रींचे आशीर्वाद घेऊन जोरदार शक्तीप्रदर्शन करत मंत्री अनिल पाटलांनी भरला उमेदवारी अर्ज, श्री मंगळग्रह मंदिरापासून निघालेल्या महा रॅली ने वेधले लक्ष
![]()
मातोश्रींचे आशीर्वाद घेऊन जोरदार शक्तीप्रदर्शन करत मंत्री अनिल पाटलांनी भरला उमेदवारी अर्ज श्री मंगळग्रह मंदिरापासून निघालेल्या महा रॅली ने वेधले लक्ष अमळनेर-आपल्या मातोश्रींचे आशीर्वाद घेतल्यानंतर श्री मंगळग्रह देवाचा अभिषेक करून तेथूनच जोरदार शक्तीप्रदर्शन करत मंत्री अनिल भाईदास पाटलांनी महायुती तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आपला उमेदवारी अर्ज काल सकाळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केला. यावेळी […]
मारवड येथे रंगणार माहेरवाशीनिंचा सोहळा वाट माहेरची
![]()
मारवड येथे रंगणार माहेरवाशीनिंचा सोहळा वाट माहेरची दि 4 नोव्हेंबर 2024 रोजी मारवड ता,अमळनेर येथील सुही मुंदडे हायस्कूल मारवड येथे 20 वर्षांपासून ते चक्क 90 वर्षे वयापर्यंत च्या सर्व विवाहित माहेरवाशीणींचा स्नेहमीलन सोहळा आयोजित केला आहे.त्यात इतर गावांहून मारवड येथे शिक्षणासाठी येणाऱ्या सर्व माहेरवाशीण भगिनींचा समावेश असणार आहे. सकाळी 8 वाजता संपूर्ण गावात विविध […]
अमळनेर मतदारसंघात महायुती तर्फे अनिल भाईदास पाटील उमेदवार राष्ट्रवादी पक्षातर्फे नाव जाहीर झाल्याने महायुती कार्यकर्त्यांचा फटाके फोडून जल्लोष,उदया नामांकन दाखल करणार
![]()
अमळनेर मतदारसंघात महायुती तर्फे अनिल भाईदास पाटील उमेदवार राष्ट्रवादी पक्षातर्फे नाव जाहीर झाल्याने महायुती कार्यकर्त्यांचा फटाके फोडून जल्लोष,उदया नामांकन दाखल करणार अमळनेर -विधानसभा मतदारसंघासाठी महायुती तर्फे मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या उमेदवारिवर शिक्कामोर्तब होऊन राष्ट्रवादी पक्षातर्फे काल दुपारी अधिकृत नाव जाहीर झाल्याने अमळनेरात महायुतीच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला. जल्लोष करताना राष्ट्रवादी तालुकाअध्यक्ष भागवत […]
अमळनेरचे सेवानिवृत्त प्रा. डॉ. सुरेश माहेश्वरी ‘विद्यासागर (डी. लिट्.)’ पुरस्काराने सन्मानित
![]()
अमळनेरचे सेवानिवृत्त प्रा. डॉ. सुरेश माहेश्वरी ‘विद्यासागर (डी. लिट्.)’ पुरस्काराने सन्मानित अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) – थावे विद्यापीठाद्वारे आयोजित अखिल भारतीय राष्ट्रीय अधिवेशन आणि परिषद १९ व २० आक्टोबर २०२४ रोजी अयोध्या येथे संपन्न झाली. या परिषदेत अमळनेरच्या प्रताप महाविद्यालयाचे सेवानिवृत्त हिंदी विभाग प्रमुख आणि मराठी वाड्:मय मंडळाचे संचालक प्रा. डॉ. सुरेश माहेश्वरी यांना विशिष्ट अतिथी […]
मंत्री अनिल पाटील २४ रोजी दाखल करणार नामांकन महायुतीतर्फे महाशक्तिप्रदर्शन करत भरणार अर्ज
![]()
मंत्री अनिल पाटील २४ रोजी दाखल करणार नामांकन महायुतीतर्फे महाशक्तिप्रदर्शन करत भरणार अर्ज अमळनेर:- राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार ना.अनिल भाईदास पाटील हे २४ ऑक्टोबर रोजी महायुती कडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सकाळी १० वाजता शहरातील मंगळ ग्रह मंदिर येथून रॅलीला सुरवात होणार आहे.सदर प्रसंगी […]
अमळनेरमध्ये शिवसेना बूथ कमिटी कार्यकर्त्यांची सभा
![]()
अमळनेरमध्ये शिवसेना बूथ कमिटी कार्यकर्त्यांची सभा अमळनेर प्रतिनिधी: आगामी विधानसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर 21 ऑक्टोबर रोजी अमळनेर येथील इंद्रभवनमध्ये सकाळी 11 वाजता जिल्हा प्रमुख वासुदेव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना बूथ कमिटी कार्यकर्त्यांची सभा उत्साहात पार पडली. या बैठकीत जिल्हा प्रमुख वासुदेव पाटील यांनी महायुतीच्या उमेदवारांना जास्तीत जास्त निवडून आणण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी मतदारांना मतदानासाठी प्रेरित […]
राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून डॉ.अनिल शिंदेचे नाव निश्चित तुल्यबळ उमेदवार दिल्याने अमळनेरात तिरंगी लढतीचे संकेत
![]()
राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून डॉ.अनिल शिंदेचे नाव निश्चित तुल्यबळ उमेदवार दिल्याने अमळनेरात तिरंगी लढतीचे संकेत अंमळनेर-अमळनेर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून कुणाला उमेदवारी मिळणार याबाबत अनेक दिवसांपासून खल सुरू असताना राष्ट्रवादीने काँग्रेसचे डॉ.अनिल शिंदेचे नाव निश्चित केल्याची माहिती मुंबई येथून मिळाली असून आज रोजी त्यांना पक्षातर्फे ए बी फॉर्म दिला जाणार आहे.राष्ट्रवादीने तुल्य बळ […]
2024 ची विधानसभा निवडणूक लढवणार नाही ,माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांचे शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना पत्र , कृषीभूषण साहेबराव पाटील यांच्या विधानसभा निवडणूकीत माघारीमुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी
![]()
2024 ची विधानसभा निवडणूक लढवणार नाही … माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांचे शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना पत्र कृषीभूषण साहेबराव पाटील यांच्या विधानसभा निवडणूकीत माघारीमुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अमळनेर तालुक्यामध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये तिन्ही दादांमध्ये निवडणुकीची चुरस राहील असे तालुक्यातील नागरिकांना वाटत होते व साहेबराव दादांबद्दल लोकांमध्ये ही सहानुभूतीची लाट होती […]

