27 Apr, 2026

फार्मसी महाविद्यालयात जागतिक पुस्तक दिवस साजरा*

Loading

*फार्मसी महाविद्यालयात जागतिक पुस्तक दिवस साजरा* अमळनेर प्रतिनिधी खान्देश शिक्षण मंडळ संचलित स्व. पंढरीनाथ छगनशेठ भांडारकर कॉलेज ऑफ डी.फार्मसी आणि स्व. प्रा. आर. के. केले कॉलेज ऑफ बी. फार्मसी, अमळनेर या महाविद्यालयात जागतिक पुस्तक दिनानिमित्त ग्रंथालयात ग्रंथपाल श्री.सुजित अमळकर व शिवाजी पाटील यांनी पुस्तकांचे पुजन केले. प्राचार्य डाॅ. रविन्द्र सोनवणे यांनी महाविद्यालयातील ग्रंथालयास रू ११०००/- […]

1 min read

महिन्याचा शेवट आला तरी अमळनेर शहरात रेशन धान्याचा पत्ता नाही – अमळनेरमधील नागरिकांच्या सहनशीलतेची परीक्षा! दुकानदारांना ग्राहकांच्या संतापाचा सामना

Loading

महिन्याचा शेवट आला तरी अमळनेर शहरात रेशन धान्याचा पत्ता नाही – अमळनेरमधील नागरिकांच्या सहनशीलतेची परीक्षा! दुकानदारांना ग्राहकांच्या संतापाचा सामना अमळनेर  प्रतिनिधी अमळनेर शहरातील रेशन ग्राहकांची महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पुन्हा एकदा फरपट होत आहे. नेहमीप्रमाणे या महिन्यातही रेशन दुकानात अजूनही माल पोहोचलेला नाही. जिल्हा गोडाऊनमधून होणारा माल पुरवठा वारंवार उशिराच होतो आहे, यामुळे रेशन दुकानांतील कामकाज […]

1 min read

*संस्थाचालक व मुख्याध्यापकांसाठी २४ एप्रिलला नवीन शैक्षणिक धोरणावर चर्चासत्र*

Loading

*संस्थाचालक व मुख्याध्यापकांसाठी २४ एप्रिल ला नवीन शैक्षणिक धोरणावर चर्चासत्र* जळगाव :- शासनाच्या वतीने लवकरच *नवीन शैक्षणिक धोरण* राज्यातील शाळांसाठी लागू केले जाणार आहे. या शैक्षणिक धोरणाची माहिती शिक्षण क्षेत्रातील *संस्था चालक व मुख्याध्यापक* यांना होणेसाठी *जळगाव जिल्हा शैक्षणिक संस्था चालक संघ व जळगाव जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ* यांच्या संयुक्त विद्यमाने […]

1 min read

अमळनेर: प्रताप कॉलेजमध्ये संगणक कोर्सचा समारोप; यशस्वी विद्यार्थ्यांची बक्षिसं वितरण!

Loading

अमळनेर: प्रताप कॉलेजमध्ये संगणक कोर्सचा समारोप; यशस्वी विद्यार्थ्यांची बक्षिसं वितरण! अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप कॉलेज (स्वायत्त) अंतर्गत राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानाच्या सौजन्याने करिअर कौंसेलिंग सेंटर व सुनेट कॉम्प्युटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एक महिण्याचा अद्ययावत संगणक कोर्स फेब्रुवारी-मार्च मध्ये ऑफलाइन संपन्न झाले. प्रस्तुत कोर्स मध्ये एकूण 90 विद्यार्थ्यांनी सक्रीयपणे आपला […]

1 min read

अमळनेरमध्ये पाणपोईचा उद्घाटन सोहळा; हॉटेल संजयच्या वतीने सामाजिक उपक्रमांचे उदाहरण!

Loading

अमळनेरमध्ये पाणपोईचा उद्घाटन सोहळा; हॉटेल संजयच्या वतीने सामाजिक उपक्रमांचे उदाहरण! अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील बस स्थानकाजवळील हॉटेल संजय बिअर बारचे मालक, स्व. बाबासो संजय चौधरी यांच्या अकराव्या स्मृतिदिनानिमित्त आज दुपारी पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अन्नदान कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले. त्यांचे चिरंजीव हॉटेल संजयचे संचालक पवनभाऊ चौधरी आणि नंदु चौधरी हे सलग अकरा वर्षांपासून या […]

1 min read

शिरुडमध्ये वाय-फाय युक्त आधुनिक अभ्यासिकेचे उद्घाटन

Loading

शिरुडमध्ये वाय-फाय युक्त आधुनिक अभ्यासिकेचे उद्घाटन अमळनेर प्रतिनिधी – “गाव करी ते राव काय करी?” या उक्तीच्या पार्श्वभूमीवर नव तर तरुणांनी एकत्र येत अभ्यासिका सुरू करण्याचा निर्णय घेतल्यामुळे शिरूड (ता. अमळनेर) येथे महत्त्वाची उकल झाली आहे. अनेक दानशूर व्यक्तींच्या सहाय्याने अमळनेर तालुक्यात वाय-फाय युक्त आधुनिक अभ्यासिका तयार करण्यात आली आहे, ज्यामुळे गावातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची […]

1 min read

जायन्ट्स ग्रुप”ऑफ अमळनेर तर्फे मोफत रक्तगट तपासणी शिबीर संपन्न.

Loading

“जायन्ट्स ग्रुप”ऑफ अमळनेर तर्फे मोफत रक्तगट तपासणी शिबीर संपन्न. अमळनेर प्रतिनिधी जायंट्स ग्रूप ऑफ अमळनेर तर्फे जिल्हा परिषद शाळा जळोद येथे 200 विद्यार्थ्यांचे मोफत रक्तगट तपासण्यात आले. विशेष म्हणजे या शाळेचे वैशिष्ट्य असे की रविवार सुट्टीचा दिवस असून सुद्धा शाळेत 228 पैकी 200 विद्यार्थी यांनी शाळेवर येऊन रक्तगट तपासणी करून घेतली. जिल्हा परिषदेची ही शाळा […]

1 min read

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लीलाताई उत्तमराव पाटील स्मारकाचे लोकार्पण: स्वातंत्र्य लढ्याचे शौर्य पुन्हा उजागर

Loading

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लीलाताई उत्तमराव पाटील स्मारकाचे लोकार्पण: स्वातंत्र्य लढ्याचे शौर्य पुन्हा उजागर अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) 14 एप्रिल 2025 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त, त्यांच्या स्मरणार्थ अनेक स्वातंत्र्यसैनिकांच्या संघर्षाची ख्याती स्मारकाच्या माध्यमातून जीवंत झाली आहे. खानदेशातील श्रमजीवी स्वातंत्र्य सेनानी लीलाताई उत्तमराव पाटील यांना मानवंदना म्हणून अमळनेर नगरपालिकेने ढेकू रोड परिसरात एक भव्य स्मारक […]

1 min read

श्रीमती डि.आर.कन्या शाळेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन..

Loading

  श्रीमती डि.आर.कन्या शाळेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती  निमित्ताने अभिवादन अमळनेर प्रतिनिधी दिनांक 14 एप्रिल येथील श्रीमती डी.आर कन्या शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी व्यासपीठावर शाळेच्या मुख्याध्यापिका एस.एस.सूर्यवंशी, उपमुख्याध्यापक व्ही.एम. कदम उपस्थित होते. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांनी फोटोला माल्यार्पण व पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ […]

1 min read

नंदादीप माध्यमिक विद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने अभिवादन

Loading

नंदादीप माध्यमिक विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने अभिवादन अमळनेर प्रतिनिधी- 14 एप्रिल – अमळनेर तालुक्यातील नंदादीप माध्यमिक विद्यालय निंब शाळेत भारतरत्न, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. या विशेष प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक ए. बी. चौधरी यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना माल्यार्पण करण्यात […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?