अमळनेर
मारवड महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सामाजिक संदेश.—–*
![]()
*मारवड महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सामाजिक संदेश.—–* कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव संलग्नीत ग्रामविकास शिक्षण मंडळ मारवड, संचलित कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालय मारवड येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रा .डॉ. देवदत्त पाटील यांनी उपस्थितांना योग प्रकाराविषयी माहिती दिली. योग […]
महात्मा फुले हायस्कूल येथे “आंतरराष्ट्रीय योग दिवस” उत्साहात साजरा !…. योगासने व प्राणायाम केल्याने शरीर तंदुरुस्त राहते – जे एस पवार ( मुख्याध्यापक ) नियमित व्यायाम कराल तर डॉक्टरकडे जाण्याची गरज नाही. – एच.डी.माळी ( योगशिक्षक )
![]()
महात्मा फुले हायस्कूल येथे “आंतरराष्ट्रीय योग दिवस” उत्साहात साजरा !…. योगासने व प्राणायाम केल्याने शरीर तंदुरुस्त राहते – जे एस पवार ( मुख्याध्यापक ) नियमित व्यायाम कराल तर डॉक्टरकडे जाण्याची गरज नाही. – एच.डी.माळी ( योगशिक्षक ) धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगांव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल व नूतन प्राथमिक […]
रजनी बी.पाटील अंमळनेर अध्यक्ष::माँ जिजाऊ जेष्ठ नागरिक महिला मंडळ अंमळनेर. मुक्त छन्द लेखन प्रवास ग्रामीण ते अंतरराष्टीय,, स्वरचित कविता =आठवण शीर्षक=मायेचा झरा
![]()
रजनी बी.पाटील अंमळनेर अध्यक्ष::माँ जिजाऊ जेष्ठ नागरिक महिला मंडळ अंमळनेर. मुक्त छन्द लेखन प्रवास ग्रामीण ते अंतरराष्टीय,, स्वरचित कविता =आठवण शीर्षक=मायेचा झरा माय असता आनंदी माहेर,, बाप असे तोपर्यंत हेरजार,, भाऊ भावजाई बोलवती,, माहेरची वाट लागे निराधार,, जगात सुंदर स्त्री म्हणजे आई,, अन जगातला श्रीमंत माणूस म्हणजे बाप,, आई असे करुणेचा सागर,, बाप तसा संस्काराचा […]
पिंपळीमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा , महात्मा फुले माध्यमिक विद्यालयात योगासने व जीवनशैलीवर मार्गदर्शन
![]()
पिंपळीमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा महात्मा फुले माध्यमिक विद्यालयात योगासने व जीवनशैलीवर मार्गदर्शन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) – पिंपळी, ता. अमळनेर येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महात्मा फुले माध्यमिक विद्यालयात या प्रसंगी सेवानिवृत्त क्रीडाशिक्षक आदरणीय पी एस चव्हाण यांनी योगासने विद्यार्थ्यांसमोर प्रात्यक्षिकाद्वारे सादर केली. त्यांच्या अनुभवी मार्गदर्शनाने योगासने करण्याचे महत्त्व विद्यार्थ्यांच्या […]
महात्मा जोतीराव फुले हायस्कूल देवगांव येथे योगा दिनाचा आनंददायी उत्सव
![]()
महात्मा जोतीराव फुले हायस्कूल देवगांव येथे योगा दिनाचा आनंददायी उत्सव अमळनेर प्रतिनिधी 21 जून 2025 रोजी महात्मा जोतीराव फुले हायस्कूल देवगांव येथे आंतरराष्ट्रीय योगा दिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. शाळेतील स्काऊट शिक्षक एच.ओ माळी यांनी विद्यार्थ्यांना योगाचे विविध आसने प्रात्यक्षिकाद्वारे समजावून दिली व योगाचे महत्त्व सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन, शिक्षक […]
10 वी आणि 12 वी च्या गुणवंत विद्यार्थ्याचा भालेराव नगर, पाटीलगढी मित्र परिवारातर्फे गुणगौरव*
![]()
*10 वी आणि 12 वी च्या गुणवंत विद्यार्थ्याचा भालेराव नगर, पाटीलगढी मित्र परिवारातर्फे गुणगौरव* अमळनेर शहरातील भालेराव नगर,पाटीलगढी मित्र परिवारातर्फे दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या 19 गुणवंत विद्यार्थ्यांसह पालकांना दरवर्षाप्रमाणे सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य संदीप बापू पाटील, जवखेडा यांना लोकनायक पुरस्कार मिळाल्या बद्दल आणि माजी […]
अमळनेर येथील आर्मी स्कूलच्या प्राचार्य पदी अनिल पाटील
![]()
अमळनेर येथील आर्मी स्कूलच्या प्राचार्य पदी अनिल पाटील अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील विजयनाना पाटील आर्मी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्य पदी अनिल पाटील यांची पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आली. यापूर्वी त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथे पर्यवेक्षक म्हणून 27 वर्ष सेवा केली आहे. त्यांची प्रशासनातील कार्यकुशलता व विद्यार्थ्यांसाठी राबवलेले विविध उपक्रमाची दखल घेत त्यांची पदोन्नती करण्यात आली आहे. […]
पाडळसरे धरणासाठी खेडी ते कळमसरे रस्त्यावर खोल खड्ड्यांचं ओझं, वाहनधारकांना अपघाताची भीती
![]()
पाडळसरे धरणासाठी खेडी ते कळमसरे रस्त्यावर खोल खड्ड्यांचं ओझं, वाहनधारकांना अपघाताची भीती कळमसरे प्रतिनिधी(अजय महाजन) पाडळसरे धरणाच्या बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या खेडी ते कळमसरे रस्त्यावरून अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत आहे. या अवजड मालवाहतुकीमुळे रस्ता मोठ्या नुकसानात आहे. रस्त्यावर खोल आणि मोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांसह खासकरून मोटरसायकल स्वारांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. […]
अमळनेरात २३ रोजी मोफत माोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर मंगळग्रह सेवा संस्था, ना. गुलाबरावजी पाटील सोशल फाउंडेशन, संकल्प सेवा फाउंडेशन व आर. झूणझूणवाला शंकरा आय हॉस्पिटल यांचा संयुक्तिक उपक्रम
![]()
अमळनेरात २३ रोजी मोफत माोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर मंगळग्रह सेवा संस्था, ना. गुलाबरावजी पाटील सोशल फाउंडेशन, संकल्प सेवा फाउंडेशन व आर. झूणझूणवाला शंकरा आय हॉस्पिटल यांचा संयुक्तिक उपक्रम अमळनेर प्रतिनिधी धार्मिकतेसोबतच सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेल्या मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे सोमवार, २३ जून रोजी सकाळी ९ ते दुपारी २ दरम्यान मंगळग्रह मंदिर, चोपडा रोड येथे मोफत मोतीबिंदू […]
स्वप्नपूर्तीच्या वाटेवर पावले; गुणवंत विद्यार्थ्यांचा खेडी वाचनालयात जल्लोषात सत्कार
![]()
स्वप्नपूर्तीच्या वाटेवर पावले; गुणवंत विद्यार्थ्यांचा खेडी वाचनालयात जल्लोषात सत्कार अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) दिनांक 15 जून 2025, रविवार रोजी स्व. नानासो साहेबराव देवचंद पवार सार्वजनिक वाचनालय, खेडी प्र.ज. यांच्या प्रेरणेने आणि प्रा. श्याम पवार यांच्या संकल्पनेतून इयत्ता 10 वी व 12 वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ वाचनालयाच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. शैक्षणिक […]

