मुंबई
नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेसचा प्रधानमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ. नगर-पुणे रेल्वे मार्गासाठी प्रयत्न – मुख्यमंत्री.
![]()
नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेसचा प्रधानमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ. नगर-पुणे रेल्वे मार्गासाठी प्रयत्न – मुख्यमंत्री. नागपूर (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेसचा हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. या निमित्ताने येथील मध्यवर्ती रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक आठवर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास राज्याचे मुख्यमंत्री […]
वर्ल्ड रेकॉर्डस इंडियासह महाराष्ट्रीयन सेलिब्रेटीसह जास्तीत जास्त सेल्फी हा नवीन विक्रम पोपट नलावडे यांच्या नावावर
![]()
वर्ल्ड रेकॉर्डस इंडियासह महाराष्ट्रीयन सेलिब्रेटीसह जास्तीत जास्त सेल्फी हा नवीन विक्रम पोपट नलावडे यांच्या नावावर वर्ल्ड रेकॉर्डस इंडिया ही संस्था भारतातील अविश्वसणीय कामगिरी आणी रेकॉर्डस धारकांना जागतिक स्तरावर मान्यता देते आणी त्यांचा गौरव करते.पोपट नलावडे यांनी गेल्या दोन वर्षात जागतिक व देशपातळीवर नावाजलेले, चित्रपट अभिनेते, अभिनेत्री, आंतरराष्ट्रीय खेळाडू, पद्मश्री,पदविभूषण प्राप्त व्यक्तिमत्व,राजकीय क्षेत्रातील दिग्गज यांच्यासोबत 250 […]
क्रांतिसिंह नाना पाटील, क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड यांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले अभिवादन*
![]()
*क्रांतिसिंह नाना पाटील, क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड यांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले अभिवादन* सांगली :क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखाना लि. कुंडल येथे क्रांतिसिंह नाना पाटील व क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड स्मारक स्थळी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट देवून […]
महादेवी हत्तीणीला परत नांदणी येथे आणण्यात नक्की यश येईल, असा विश्वास – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील*
![]()
*महादेवी हत्तीणीला परत नांदणी येथे आणण्यात नक्की यश येईल, असा विश्वास – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील* मुंबई : नांदणी मठ (कोल्हापूर) येथील महादेवी (माधुरी) हत्तीणीला परत आणण्याच्या संदर्भात आज मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी वनतारा व्यवस्थापनाच्या वरिष्ठ अधिकार्यांसोबत मुंबईत सविस्तर चर्चा केली. महादेवी हत्तीणीच्या संदर्भात कोल्हापूरमधील जनतेच्या भावनांशी राज्य सरकार एकरूप आहे. महादेवीला […]
घरफोडी करणारी आंतरराज्यीय टोळी ठाणे पोलिसांच्या ताब्यात : १० लाख ४० हजार १८० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
![]()
घरफोडी करणारी आंतरराज्यीय टोळी ठाणे पोलिसांच्या ताब्यात : १० लाख ४० हजार १८० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत ठाणे: कल्याण (मनिलाल शिंपी) : राबोडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बाटा कंपाऊंडमधील श्री सिध्दनाथ मार्केटिंग या डिस्ट्रीब्यूटर कंपनीचे गोडावून दि. १५ जुलैला पहाटे फोडून चोरट्यांनी ५१ लाखांचा मुद्देमाल चोरी झाल्याबद्दल राबोडी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. घडलेल्या घरफोडीची […]
ज्येष्ठ पत्रकार कुमार कदम यांना मुंबई मराठी पत्रकार संघाचा आचार्य अत्रे पुरस्कार जाहीर.
![]()
ज्येष्ठ पत्रकार कुमार कदम यांना मुंबई मराठी पत्रकार संघाचा आचार्य अत्रे पुरस्कार जाहीर. (विशेष प्रतिनिधी उदय नरे) मुंबई मराठी पत्रकार संघाकडून देण्यात येणार्या प्रतिष्ठेच्या आचार्य अत्रे पुरस्कारासाठी यंदा ज्येष्ठ पत्रकार तथा मुंबई मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष कुमार कदम यांची निवड झाली आहे. आचार्य अत्रे यांच्या कन्या श्रीमती शिरीष पै यांनी दिलेल्या देणगीतून हा अत्यंत […]
राज्यातील नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी प्राधिकरण स्थापन करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
![]()
राज्यातील नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी प्राधिकरण स्थापन करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : राज्यातील नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी “महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण (MSRRA)” स्थापन करण्याची कार्यवाही सुरु करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली. राज्यातील नद्यांचे प्रदूषण कमी करून त्यांचे पुनरुज्जीवन साध्य करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, नद्यांचे नैसर्गिक प्रवाह राखण्यासाठी आणि […]
गावगाड्यांच्या प्रश्नांवर मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक — सरपंच परिषदेच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद
![]()
गावगाड्यांच्या प्रश्नांवर मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक — सरपंच परिषदेच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद अमळनेर प्रतिनिधी ग्रामविकास विभागाच्या वतीने गावगाड्यांच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी दिनांक ६ ऑगस्ट रोजी मंत्रालय, मुंबई येथे ग्रामविकास मंत्री मा. ना. श्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक पार पडली. या बैठकीस सरपंच परिषद महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष मा. दत्ताभाऊ काकडे (बीड) यांच्या नेतृत्वाखाली विविध जिल्ह्यांतील प्रमुख […]
सहकार म्हणजे एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून पुढे जाणे होय- विश्वास थळे माणसाच्या आयुष्यामध्ये जर त्याच्या जीवनाची प्रगती करायची असेल तर सहकारा शिवाय तरणोपाय नाही-शिवाजीराव शिंदे सह्याद्री नागरी पतसंस्थेची 33 वी वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न!
![]()
सहकार म्हणजे एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून पुढे जाणे होय- विश्वास थळे माणसाच्या आयुष्यामध्ये जर त्याच्या जीवनाची प्रगती करायची असेल तर सहकारा शिवाय तरणोपाय नाही-शिवाजीराव शिंदे सह्याद्री नागरी पतसंस्थेची 33 वी वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न! ठाणे: कल्याण (मनिलाल शिंपी) भिवंडी तालुक्यातील अग्रगण्य संस्था म्हणून नावारूपाला आलेल्या सह्याद्री नागरी सहकारी पतसंस्थेची 33 वी […]
शिवनेरी नागरी सहकारी पतसंस्थेची 21 वी वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न
![]()
शिवनेरी नागरी सहकारी पतसंस्थेची 21 वी वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न! ठाणे: कल्याण (मनिलाल शिंपी) भिवंडी तालुक्यातील उंच भरारी घेत असलेली संस्था म्हणून नावारूपाला आलेल्या शिवनेरी नागरी सहकारी पतसंस्थेची 21 वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दिनांक 2/ 8/ 2025 रोजी संस्थेचे मुख्य कार्यालय खारबाव येथे मोठ्या उत्सापूर्ण वातावरणात संस्थेच्या अध्यक्षा सौ.दमयंती कमलाकर […]

