09 Mar, 2026

शिक्षण विभागातील २६,५०० कर्मचाऱ्यांचा पेन्शनसाठी संघर्ष अजूनही सुरूच…! “सर्वांना जुनी पेन्शन… मग आम्हालाच का वंचित?”

Loading

शिक्षण विभागातील २६,५०० कर्मचाऱ्यांचा पेन्शनसाठी संघर्ष अजूनही सुरूच…! “सर्वांना जुनी पेन्शन… मग आम्हालाच का वंचित?” अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) राज्य सरकारने १ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त सर्व विभागांतील कर्मचाऱ्यांना सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू करून अंतिम वेतनाच्या ५०% इतकी निवृत्तीवेतन देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. या निर्णयाचे राज्यभर स्वागत होत असतानाच, शालेय शिक्षण विभागातील २६,५०० शिक्षक […]

1 min read

मुंबईतील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन ठाणे पालघर जिल्ह्यात करू नका‌. ठाणे पालघर जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षक जाणार कुठे..?* – गुलाबराव पाटील *महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची शिक्षण मंत्र्यांशी भेट*

Loading

*मुंबईतील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन ठाणे पालघर जिल्ह्यात करू नका‌. ठाणे पालघर जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षक जाणार कुठे..?* – गुलाबराव पाटील *महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची शिक्षण मंत्र्यांशी भेट* ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी)- महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद कोकण विभाग अध्यक्ष गुलाबराव पाटील व उपाध्यक्ष हेमलता मुनोत यांनी शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांची भेट घेत अतिरिक्त शिक्षकांच्या समस्यांवर चर्चा […]

1 min read

शिवशाहीर डॉ. विजय तनपुरे यांना शांतीदूत सेवा रत्न पुरस्काराने गौरव

Loading

  शिवशाहीर डॉ. विजय तनपुरे यांना शांतीदूत सेवा रत्न पुरस्काराने गौरव राहुरी (जि. अहमदनगर) येथील सुप्रसिद्ध शिवशाहीर, व्याख्याते आणि समाजसेवक डॉ. विजय तनपुरे यांची शांतीदूत परिवारातर्फे “सेवारत्न पुरस्कार” या मानाच्या सन्मानासाठी निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त दिनांक २६ जून २०२५ (गुरुवार) रोजी LOC हॉस्पिटल, नवी पेठ, पुणे येथे आयोजित करण्यात […]

1 min read

मुंबईतील प्रमुख ठिकाणी डिजिटल मिडियासाठी सरकारचे आभार मानणारे होर्डिंग्ज झळकले

Loading

मुंबईतील प्रमुख ठिकाणी डिजिटल मिडियासाठी सरकारचे आभार मानणारे होर्डिंग्ज झळकले मुंबई प्रतिनिधी अंधेरी वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे, एस. व्ही. रोड अंबोली नाका, बांद्रा कार्टर रोड आणि कुर्ला फिनिक्स मॉल परिसरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे आभार मानणाऱ्या होर्डिंग्जची मोठ्या प्रमाणावर पाहणी झाली. राज्यातील डिजिटल मिडिया […]

1 min read

विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या विशेष उपस्थितीत “शिकणारे पालक घडणारी मुलं” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा*

Loading

*विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या विशेष उपस्थितीत “शिकणारे पालक घडणारी मुलं” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा* पुणे. (विशेष प्रतिनिधी उदय नरे) सह्याद्री प्रकाशन, पुणे यांच्या वतीने प्रकाशित होणाऱ्या “शिकणारे पालक घडणारी मुलं” या अस्मिता जोशी-राजे लिखित पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवार, ८ जून रोजी सायंकाळी ५.३० वाजता मोंडकर सभागृह, एस. एम. जोशी फाउंडेशन, नवी पेठ, […]

1 min read

एकल वापराच्या प्लास्टिक टाळून कापडी पिशव्या वापरण्याचे मंत्री पंकजा मुंडे यांचे आवाहन मंत्रालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी केला एकल प्लास्टिकचा वापर टाळण्याचा संकल्प

Loading

एकल वापराच्या प्लास्टिक टाळून कापडी पिशव्या वापरण्याचे मंत्री पंकजा मुंडे यांचे आवाहन मंत्रालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी केला एकल प्लास्टिकचा वापर टाळण्याचा संकल्प   मुंबई, ( विशेष प्रतिनिधी उदय नरे ) : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयात आयोजित विशेष कार्यक्रमात मंत्रालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी एकल प्लास्टिकचा त्याग करून कापडी […]

1 min read

सोलापूर आशाराणी भोसले आत्महत्या प्रकरण पाठपुरावा. *आशाराणी भोसले आत्महत्या प्रकरण, सदरील घटनेकडे दुर्लक्ष करणार्‍या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करा : उपसभापती नीलम गोऱ्हे*.

Loading

सोलापूर आशाराणी भोसले आत्महत्या प्रकरण पाठपुरावा. *आशाराणी भोसले आत्महत्या प्रकरण, सदरील घटनेकडे दुर्लक्ष करणार्‍या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करा : उपसभापती नीलम गोऱ्हे*. *सोलापूर शहर पोलिसांना नीलम गोऱ्हे यांचे निर्देश*. ( विशेष प्रतिनिधी उदय नरे ) सोलापूर जिल्ह्यातील चिंचोली एमआयडीसी तालुका मोहोळ येथे राहणाऱ्या २६ वर्षीय आशाराणी भोसले यांनी दिनांक ३ जून २०२५ रोजी गळफास घेऊन […]

1 min read

राजस्थान दर्जी छिपा समाजाचे संत नामदेव एकसंघात स्वागत आहे.: ॲड.महेश ढवळे. महाराष्ट्र राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष “ॲड.महेशजी ढवळे” यांचे कार्य संपूर्ण शिंपी समाजासाठी अभिमानास्पद आहे.: डॉ.मनिलाल शिंपी.

Loading

राजस्थान दर्जी छिपा समाजाचे संत नामदेव एकसंघात स्वागत आहे.: ॲड.महेश ढवळे. महाराष्ट्र राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष “ॲड.महेशजी ढवळे” यांचे कार्य संपूर्ण शिंपी समाजासाठी अभिमानास्पद आहे.: डॉ.मनिलाल शिंपी. मुंबई( प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष “ॲड.महेशजी ढवळे”यांची मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे प्रमुख डॉ. मणिलाल शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली आज राजस्थान दर्जी छिपा समाजाचे सचिव नटवर वर्मा […]

1 min read

रिक्षामध्ये हरवलेली 2.5 लाखांचे दागिन्याची बॅग मानपाडा पोलिसांच्या मदतीने परत मिळाली* *डोंबिवली मानपाडा पोलिसांची तत्परता कौतुकास्पद .*

Loading

*रिक्षामध्ये हरवलेली 2.5 लाखांचे दागिन्याची बॅग मानपाडा पोलिसांच्या मदतीने परत मिळाली* *डोंबिवली मानपाडा पोलिसांची तत्परता कौतुकास्पद .* ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी) : लक्ष्मी गुप्ता या महिलेसाठी सोमवारचा दिवस एका कठीण प्रसंगाचा साक्षीदार ठरला, मात्र मानपाडा पोलिसांच्या तात्काळ कारवाईमुळे तो प्रसंग सुखद आठवणीत बदलला. आपल्या कुटुंबासोबत प्रवास करत असताना लक्ष्मी गुप्ता यांनी 2 लाख 50 हजार […]

1 min read

फोडाफोडीच्या राजकारणामुळे महाराष्ट्रात पक्षनिष्ठा धोक्यात भ्रष्टाचाराच्या आरोपांना कायमस्वरूपी संरक्षण? सत्ताधाऱ्यांतील गुपित

Loading

फोडाफोडीच्या राजकारणामुळे महाराष्ट्रात पक्षनिष्ठा धोक्यात भ्रष्टाचाराच्या आरोपांना कायमस्वरूपी संरक्षण? सत्ताधाऱ्यांतील गुपित अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) महाराष्ट्रातील राजकीय वातावरणात सध्या उद्भवलेला पक्ष बदलण्याचा आणि सत्ता मिळवण्याचा घोळ म्हणजे ‘फोडाफोडीचे’ राजकारण म्हणतांना काहीही अतिशयोक्ती ठरणार नाही. खासदारांपासून ते स्थानिक कार्यकर्त्यांपर्यंत अनेकांमध्ये पक्ष बदलण्याचा माहोल इतका वाढला आहे की यामुळे राज्यातील राजकीय प्रामाणिकपणा, नैतिक मूल्ये आणि जनतेचा विश्वास मोठ्या […]

1 min read