07 Mar, 2026

हर घर तिरंगा अभियानांतर्गत अंधेरीत विद्यार्थ्यांची तिरंगा रॅली

Loading

हर घर तिरंगा अभियानांतर्गत अंधेरीत विद्यार्थ्यांची तिरंगा रॅली (मुंबई – विशेष प्रतिनिधी उदय नरे) केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आणि स्वातंत्र्य दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षीही २ ते १५ ऑगस्ट २०२५ या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ अर्थात ‘घरोघरी तिरंगा’ अभियान देशभर राबविण्यात येत आहे. या अंतर्गत मुंबई महानगरपालिकेच्या वतीने शहरातील सर्व विभागांत विविध देशभक्तिपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले […]

1 min read

कु.सर्वेशा शेळके हिचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश !

Loading

  *कु.सर्वेशा शेळके हिचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश !* मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) सांगली जिल्ह्या शिराळ्यातील सक्सेस अकॅडमीच्या कु. सर्वेशा शेळके हिने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केले, याबद्दल अरविंद बुद्रुक संचलक वारणा बँक यांच्या हस्ते लकी मंगल कार्यालय येथे सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून […]

1 min read

मुंबईतील शाळांना १६ ऑगस्ट गोपाळकाला आणि ६ सप्टेंबर अनंत चतुर्दशीची सुट्टी द्या अनिल बोरनारे यांची मागणी

Loading

मुंबईतील शाळांना १६ ऑगस्ट गोपाळकाला आणि ६ सप्टेंबर अनंत चतुर्दशीची सुट्टी द्या अनिल बोरनारे यांची मागणी मुंबई (प्रतिनिधी) मागील अनेक वर्षांपासून मुंबईतील शाळांना असलेली दही हंडी व गोपाळकाला ची सुट्टी कायम ठेवण्याची मागणी भाजपा प्रदेश कार्यकारिणीचे निमंत्रित सदस्य व मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे उत्तर विभाग अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी केली आहे याबाबत अनिल बोरनारे यांनी राज्याचे […]

1 min read

नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेसचा प्रधानमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ. नगर-पुणे रेल्वे मार्गासाठी प्रयत्न – मुख्यमंत्री.

Loading

  नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेसचा प्रधानमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ. नगर-पुणे रेल्वे मार्गासाठी प्रयत्न – मुख्यमंत्री.   नागपूर (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेसचा हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. या निमित्ताने येथील मध्यवर्ती रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक आठवर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास राज्याचे मुख्यमंत्री […]

1 min read

वर्ल्ड रेकॉर्डस इंडियासह महाराष्ट्रीयन सेलिब्रेटीसह जास्तीत जास्त सेल्फी हा नवीन विक्रम पोपट नलावडे यांच्या नावावर

Loading

वर्ल्ड रेकॉर्डस इंडियासह महाराष्ट्रीयन सेलिब्रेटीसह जास्तीत जास्त सेल्फी हा नवीन विक्रम पोपट नलावडे यांच्या नावावर वर्ल्ड रेकॉर्डस इंडिया ही संस्था भारतातील अविश्वसणीय कामगिरी आणी रेकॉर्डस धारकांना जागतिक स्तरावर मान्यता देते आणी त्यांचा गौरव करते.पोपट नलावडे यांनी गेल्या दोन वर्षात जागतिक व देशपातळीवर नावाजलेले, चित्रपट अभिनेते, अभिनेत्री, आंतरराष्ट्रीय खेळाडू, पद्मश्री,पदविभूषण प्राप्त व्यक्तिमत्व,राजकीय क्षेत्रातील दिग्गज यांच्यासोबत 250 […]

1 min read

क्रांतिसिंह नाना पाटील, क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड यांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले अभिवादन*

Loading

*क्रांतिसिंह नाना पाटील, क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड यांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले अभिवादन* सांगली :क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखाना लि. कुंडल येथे क्रांतिसिंह नाना पाटील व क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड स्मारक स्थळी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट देवून […]

1 min read

महादेवी हत्तीणीला परत नांदणी येथे आणण्यात नक्की यश येईल, असा विश्वास – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील*

Loading

*महादेवी हत्तीणीला परत नांदणी येथे आणण्यात नक्की यश येईल, असा विश्वास – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील* मुंबई : नांदणी मठ (कोल्हापूर) येथील महादेवी (माधुरी) हत्तीणीला परत आणण्याच्या संदर्भात आज मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी वनतारा व्यवस्थापनाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांसोबत मुंबईत सविस्तर चर्चा केली. महादेवी हत्तीणीच्या संदर्भात कोल्हापूरमधील जनतेच्या भावनांशी राज्य सरकार एकरूप आहे. महादेवीला […]

1 min read

घरफोडी करणारी आंतरराज्यीय टोळी ठाणे पोलिसांच्या ताब्यात : १० लाख ४० हजार १८० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

Loading

घरफोडी करणारी आंतरराज्यीय टोळी ठाणे पोलिसांच्या ताब्यात : १० लाख ४० हजार १८० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत ठाणे: कल्याण (मनिलाल शिंपी) : राबोडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बाटा कंपाऊंडमधील श्री सिध्दनाथ मार्केटिंग या डिस्ट्रीब्यूटर कंपनीचे गोडावून दि. १५ जुलैला पहाटे फोडून चोरट्यांनी ५१ लाखांचा मुद्देमाल चोरी झाल्याबद्दल राबोडी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. घडलेल्या घरफोडीची […]

1 min read

ज्येष्ठ पत्रकार कुमार कदम यांना मुंबई मराठी पत्रकार संघाचा आचार्य अत्रे पुरस्कार जाहीर.

Loading

ज्येष्ठ पत्रकार कुमार कदम यांना मुंबई मराठी पत्रकार संघाचा आचार्य अत्रे पुरस्कार जाहीर. (विशेष प्रतिनिधी उदय नरे) मुंबई मराठी पत्रकार संघाकडून देण्यात येणार्‍या प्रतिष्ठेच्या आचार्य अत्रे पुरस्कारासाठी यंदा ज्येष्ठ पत्रकार तथा मुंबई मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष कुमार कदम यांची निवड झाली आहे. आचार्य अत्रे यांच्या कन्या श्रीमती शिरीष पै यांनी दिलेल्या देणगीतून हा अत्यंत […]

1 min read

राज्यातील नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी प्राधिकरण स्थापन करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Loading

राज्यातील नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी प्राधिकरण स्थापन करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस   मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : राज्यातील नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी “महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण (MSRRA)” स्थापन करण्याची कार्यवाही सुरु करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली. राज्यातील नद्यांचे प्रदूषण कमी करून त्यांचे पुनरुज्जीवन साध्य करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, नद्यांचे नैसर्गिक प्रवाह राखण्यासाठी आणि […]

1 min read