मुंबई
पत्रकार ते शिक्षक आमदार कपिल पाटीलएक आगळावेगळे व्यक्तीमत्व !
![]()
पत्रकार ते शिक्षक आमदार कपिल पाटीलएक आगळावेगळे व्यक्तीमत्व ! (आमदार कपिल पाटील याची विधान परिषदेतील अठरा वर्षे पूर्ण व सभागृहातून निवृत्ती की स्वल्पविराम ! यावर मराठी लाईव्ह न्युजचे राजकीय विश्लेषक उदय नरे यांनी टाकलेला प्रकाश) सन्माननीय शिक्षक आमदार कपिल हरिश्चंद्र पाटील यांना उदय नरे यांचा सस्नेह नमस्कार! शिक्षक आमदार कपिल पाटील यांचा संबंध माझा कॉलेज […]
जरांगेंच्या आंदोलनामागे शरद पवारांचा हात,राजेश टोपे व रोहित पवारही कटात सहभागी
![]()
जरांगेंच्या आंदोलनामागे शरद पवारांचा हात,राजेश टोपे व रोहित पवारही कटात सहभागी भाजपा आ. प्रविण दरेकरांचा मोठा आरोप एसआयटीमार्फत चौकशीची केली मागणी गुन्हा दाखल करून जरांगेंना अटक करावे मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामागे शरद पवार यांचाच हात आहे. आंदोलन काळात केवळ शरद पवारच जरांगेंना फोन करत होते. जरांगेही केवळ त्यांच्यावरच विश्वास […]
ऐन १२ वीच्या परीक्षा काळात मुंबईतील ४ हजार शिक्षक- मुख्याध्यापकांना प्रशिक्षण
![]()
ऐन १२ वीच्या परीक्षा काळात मुंबईतील ४ हजार शिक्षक- मुख्याध्यापकांना प्रशिक्षण प्रशिक्षण पुढे ढकला- अनिल बोरनारे यांची मागणी मुंबईत २६ ते २८ फेब्रुवारी दरम्यान प्रशिक्षण मुंबई (प्रतिनिधी) राज्यातील शाळांमध्ये दहावी बोर्डाच्या तोंडी व सायन्स प्रॅक्टिकल ची कामे सुरू आहेत. बोर्डाच्या परीक्षांची तयारी सुरू आहे त्यातच मुंबईतील शिक्षकांना दि २६ ते २८ फेब्रुवारी दरम्यान प्रशिक्षण दिले […]
बहरों को सुनाने के लिए धमाके की जरूरत है।अमित ठाकरे!
![]()
बहरों को सुनाने के लिए धमाके की जरूरत है।अमित ठाकरे! पुणे (राजकीय विश्लेषक उदय नरे यांचे विशेष वृत्त ) बहरों को सुनाने के लिए धमाके की जरूरत हैं।या क्रांतिकारक भगतसिंग यांच्या उद्गगाराची आठवण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी आज पुण्यात प्रशासनाला करून दिली. विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरून अमित ठाकरे आज पुण्यात आक्रमक झाले. विद्यार्थ्याच्या […]
महाराष्ट्र नव निर्माण सेना नेतेअमित ठाकरे यांची मंत्रालयात धाव.
![]()
महाराष्ट्र नव निर्माण सेना नेतेअमित ठाकरे यांची मंत्रालयात धाव. (राजकीय विश्लेषक उदय नरे यांचे मंत्रालयातून विशेष वृत्तांकन) मुंबईतील शारदाश्रम शाळेतील मुंबई महानगरपालिकेतील शिक्षकांना निवडणुकीची ड्युटी आल्यानंतर शाळेचे विद्यार्थी हे अभ्यासाविना राहणार आहेत.शाळेत शिकणाऱ्या पहिली ते चौथीच्या पालकांनी आपल्या पाल्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी महाराष्ट्र नव निर्माण सेनाध्यक्ष श्री. राज ठाकरे यांच्या निवासस्थानी भेट घेतली.पालकांनी […]
शासकीय कर्मचार्यांचे सेवानिवृत्ती वय ५८ वरुन ६० वर्ष करण्यास विरोध.
![]()
शासकीय कर्मचार्यांचे सेवानिवृत्ती वय ५८ वरुन ६० वर्ष करण्यास विरोध. मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे अठ्ठावन्र वर्षा वरुन साठ वर्षे करण्याच्या हालचाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकार कडून होत आहेत. या संकल्पनेस राज्यातील काही नेत्यांकडून विरोध होत आहे . राज्यातील कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्तीचे वय हे वाढवून साठ वर्षे करण्याची मोठी मागणी […]
१० वी १२ वीच्या परीक्षा काळात शिक्षक- मुख्याध्यापकांना प्रशिक्षण
![]()
१० वी १२ वीच्या परीक्षा काळात शिक्षक- मुख्याध्यापकांना प्रशिक्षण प्रशिक्षण पुढे ढकला- अनिल बोरनारे यांची मागणी अमळनेर प्रतिनिधी राज्यातील शाळांमध्ये दहावी बोर्डाच्या तोंडी व सायन्स प्रॅक्टिकल ची कामे सुरू आहेत. बोर्डाच्या परीक्षांची तयारी सुरू आहे त्यातच शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचा घाट घातला जात असून या प्रशिक्षणाला विरोध करीत ट्रेनिंग पुढे ढकलण्याची मागणी शिक्षक नेते अनिल बोरनारे […]
राज्यातील सर्व मुलींना मोफत शिक्षणाचा निर्णय शासनाने घेतला आहे. ही अत्यंत स्वागतार्ह बाब. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा डॉ नीलम गोऱ्हे यांनी केला सत्कार.
![]()
राज्यातील सर्व मुलींना मोफत शिक्षणाचा निर्णय शासनाने घेतला आहे. ही अत्यंत स्वागतार्ह बाब. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा डॉ नीलम गोऱ्हे यांनी केला सत्कार. तसेच राज्यसभेच्या महायुती च्या ४ नवीन उमेदवारांचा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी केला सत्कार. मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) राज्यातील सर्व मुलींचे पदव्युत्तर पर्यंतचे शिक्षण मोफत केले आहे. […]
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि जुनी पेन्शन योजना विषयावर खुलेआम चर्चानागपूर येथे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्यस्तरीय अधिवेशनाचे आयोजन.
![]()
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि जुनी पेन्शन योजना विषयावर खुलेआम चर्चानागपूर येथे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्यस्तरीय अधिवेशनाचे आयोजन. ठाणे:कल्याण (मनिलाल शिंपी)- महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्यस्तरीय अधिवेशन 17 व 18 फेब्रुवारी रोजी नागपूर येथे डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती सभागृह सिव्हिल लाइन्स येथे संपन्न होत आहे. अधिवेशन करिता राज्य शासनाने दोन दिवसाची रजा मंजूर केलेली […]

