पुणे
हिंगोली रेल्वे स्थानकावर इसार संस्थेच्या वतीने जागतिक मानव तस्करी विरोधी दिनानिमित्त जनजागृती मोहीम
![]()
हिंगोली रेल्वे स्थानकावर इसार संस्थेच्या वतीने जागतिक मानव तस्करी विरोधी दिनानिमित्त जनजागृती मोहीम हिंगोली प्रतिनिधी जागतिक मानव तस्करी विरोधी दिनानिमित्त इन्स्टिट्युट ऑफ सोशल अवेअरनेस & रिफॉर्म-इसार संस्था, हिंगोली या संस्थेच्या वतीने ‘एक्सेस टू जस्टिस’ प्रकल्पाच्या सहयोगाने हिंगोली रेल्वे स्थानकावर ३० जुलै २०२५ जागतिक बाल तस्करी विरोधी दिन साजरा करून जनजागृती मोहिमेचे आयोजन करण्यात आले. […]
पुणे जिल्हाध्यक्षपदी अजित साळुंके यांची निवड
![]()
पुणे जिल्हाध्यक्षपदी अजित साळुंके यांची निवड लोणी काळभोर- गोल्डन स्पोर्ट अकॅडमी चे संस्थापक अध्यक्ष, माहिती सेवा समिती हवेली चे उपाध्यक्ष अजित साळुंके यांची ग्रीन फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य पुणे जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहे. साधना सहकारी बँक माजी व्हाईस चेअरमन विद्यमान संचालक बाळासाहेब कोळपे व ग्रीन फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष अमित जगताप यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले. या […]
होमिओपॅथीच्या प्रश्नासाठी ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे ह्यांचे आमदारांना निवेदन
![]()
होमिओपॅथीच्या प्रश्नासाठी ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे ह्यांचे आमदारांना निवेदन पुणे शिंदवणे: महसूल विभाग ,छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान कार्यक्रम अंतर्गत शासन आपल्या दारी हा उपक्रम येथे राबविण्यात आला. याप्रसंगी सर्व क्षेत्रातील शासकीय अधिकारी उपस्थित होते. उरळीकांचन येथील ज्येष्ठ समाजसेवक, प्रवचनकार डॉ. रवींद्र भोळे यांनी होमिओपॅथीच्या समस्या सोडवण्यासाठी शिरूर हवेलीचे विद्यमान आमदार श्री ज्ञानेश्वर उर्फ […]
स्वराज्य देशा व श्री श्री वृक्ष बॅंक यांच्या तर्फे वृक्षारोपण व बीजाचें यशस्वी रोपण*
![]()
*स्वराज्य देशा व श्री श्री वृक्ष बॅंक यांच्या तर्फे वृक्षारोपण व बीजाचें यशस्वी रोपण* अमळनेर प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर वाळूज महानगर जवळ भांगशीमाता गड येथे व श्री श्री बीज वृक्ष बॅंक यांच्या तर्फे २०० रोपटे वृक्षारोपण व ५० अधिक प्रजाती झाडाच्या बियांचे रोपण करण्यात आले. हे वृक्षारोपण व बीज रोपण करण्यासाठी श्री श्री बॅक चे […]
35 वर्षांच्या सेवेला सलाम – डॉ. भोळे यांचा गौरव, पद्मश्रीसाठी कार्यकर्त्यांची मागणी”
![]()
“35 वर्षांच्या सेवेला सलाम – डॉ. भोळे यांचा गौरव, पद्मश्रीसाठी कार्यकर्त्यांची मागणी” उरुळी कांचन प्रतिनिधी ज्येष्ठ समाजसेवक, प्रवचनकार व अपंगसेवक ह.भ.प. डॉ. रवींद्र भोळे यांचा राष्ट्रीय डॉक्टर्स डे निमित्ताने जाहीर सत्कार करण्यात आला. सामाजिक, धार्मिक, वैद्यकीय आणि आध्यात्मिक क्षेत्रात गेली ३५ वर्षे समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या भोळे महाराजांचे कार्य कौतुकास्पद असून, त्यांना भारत सरकारचा पद्मश्री […]
अपेडाच्या माध्यमातून गुळ निर्यातीस चालना मिळावी. -डॉ.सुभाष घुले
![]()
अपेडाच्या माध्यमातून गुळ निर्यातीस चालना मिळावी. -डॉ.सुभाष घुले महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, कोल्हापूर व अपेडा मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 30 जून 2025 रोजी इजिनिअर असोसिएशन हॉल,उद्यमनगर,कोल्हापूर येथे गुळ निर्यात कार्यशाळा पार पडली. कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. विद्यासागर गेडाम, प्रमुख गुळ संशोधन केंद्र, कोल्हापूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्री. पांडूरंग बामने, सहाय्यक व्यवस्थापक अपेडा, […]
नीती आयोगाकडून चतरा जिल्ह्याला ‘आकांक्षी जिल्हा कार्यक्रमात’ देशात पहिले स्थान, IAS रमेश घोलप यांच्या जिल्हाधिकारी कार्यकाळात जिल्ह्यात विविध विकासात्मक पातळ्यांवर उल्लेखनीय कामगिरी, चतरा जिल्ह्याला मिळणार १० कोटी रुपयांचा पुरस्कार
![]()
नीती आयोगाकडून चतरा जिल्ह्याला ‘आकांक्षी जिल्हा कार्यक्रमात’ देशात पहिले स्थान IAS रमेश घोलप यांच्या जिल्हाधिकारी कार्यकाळात जिल्ह्यात विविध विकासात्मक पातळ्यांवर उल्लेखनीय कामगिरी चतरा जिल्ह्याला मिळणार १० कोटी रुपयांचा पुरस्कार ⸻ आकांक्षी जिल्हा कार्यक्रम आणि चतरा जिल्ह्याची कामगिरी भारत सरकारच्या नीती आयोगाने मार्च २०२५ महिन्याच्या नुकत्याच जाहीर केलेल्या आकांक्षी जिल्हा कार्यक्रमाच्या (Aspirational District Program) डेल्टा रँकिंगमध्ये […]
गोंडवाना विद्यापीठाने व्यवसायाभिमुख शिक्षणावर भर द्यावा* – उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे निर्देश
![]()
*गोंडवाना विद्यापीठाने व्यवसायाभिमुख शिक्षणावर भर द्यावा* – उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे निर्देश मुंबई | दि. २४ :- विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक पदव्या न देता रोजगाराभिमुख व व्यावसायिक प्रशिक्षण देणे अत्यंत गरजेचे आहे. गडचिरोलीसारख्या दुर्गम व आदिवासी भागात शिक्षणाच्या माध्यमातून प्रशिक्षण आणि रोजगारनिर्मिती यावर विशेष लक्ष द्यावे गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाच्या सविस्तर प्रकल्प अहवाल […]
योगामुळे सात्विकता जागृत होते… ज्येष्ठ समाजसेवक प्रवचनकार ह भ प डॉ.रवींद्र भोळे
![]()
योगामुळे सात्विकता जागृत होते… ज्येष्ठ समाजसेवक प्रवचनकार ह भ प डॉ.रवींद्र भोळे पुणे(पेरणे फाटा): मनुष्यातील षडरिपु नष्ट करण्याची क्षमता योगामध्ये असते. योग साधना प्राचीन शास्त्र असून ऋषिमुनी , तपस्वी यांनी योगाद्वारे ब्रह्मज्ञान प्राप्त केले. योगाद्वारे शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक ऊर्जा मिळते. महान ऋषी चांगदेव योगाच्या बळामुळे चौदाशे वर्ष जीवन जगला.भगवान श्रीकृष्णाचे योग गुरु महर्षी शांडल्य […]
महिला आयोगाच्या अध्यक्षपदी तृप्ती देसाई यांची निवड व्हावी लाईफलाईन हॉस्पिटलच्या संचालिका अश्विनी पटेल यांची प्रशासनाकडे विनंती
![]()
महिला आयोगाच्या अध्यक्षपदी तृप्ती देसाई यांची निवड व्हावी लाईफलाईन हॉस्पिटलच्या संचालिका अश्विनी पटेल यांची प्रशासनाकडे विनंती चिंचवड : (प्रतिनिधी, छाया खंदारे) महिलांच्या हक्कांसाठी सातत्याने लढणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या तृप्तीताई देसाई यांची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती व्हावी अशी आग्रही मागणी लाईफलाईन हॉस्पिटलच्या संचालिका अश्विनी पटेल यांनी प्रशासनाकडे केली आहे. अश्विनी पटेल म्हणाल्या की तृप्तीताई देसाई […]

