विशेष बातमी
यज्ञ, दान तप करून मनीभाईजींनी सात्विक कर्मे केली… ज्येष्ठ समाजसेवक प्रवचनकार डॉ. रवींद्र भोळे
![]()
यज्ञ, दान तप करून मनीभाईजींनी सात्विक कर्मे केली… ज्येष्ठ समाजसेवक प्रवचनकार डॉ. रवींद्र भोळे उरुळी कांचन: मॅगसेस अवॉर्ड विनर पद्मश्री डॉ. मणी भाई देसाई हे जहाल मतवादी होते. ते स्वातंत्र्य सेनानी सुद्धा होते. विविध क्षेत्रात समर्पितपणे कार्य करून डॉक्टर मनीभाईजींनी निसर्गोपचार व बायभ सारख्या राष्ट्रीय संस्था उभ्या केल्यात. मनी भाई हे निष्काम कर्मयोगी होते. आज […]
योगेश महाजन यांचा क्षत्रिय माळी समाजा कडून “सत्कार”…….
![]()
योगेश महाजन यांचा क्षत्रिय माळी समाजा कडून “सत्कार”……. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) क्षत्रिय काच माळी समाज अमळनेर यांच्या विनंती वरून श्री.आप्पासाहेब योगेश महाजन (शहर अध्यक्ष -भा.ज.प.अमळनेर) यांच्या वस्तुरुपी देणगीतुन क्षत्रिय काच माळी समाज मढीत,सी.सी.टिव्ही कॅमेरे बसविण्यात आले.श्री.योगेश महाजन यांच्या हस्ते कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले.या प्रसंगी क्षत्रिय काच माळी समाज पंच मंडळा कडून श्री.योगेश महाजन यांचा सत्कार […]
सेवानिवृत्त मुख्याध्यापक एस.एच. पाटील – शिक्षण क्षेत्रातील आदर्श नेतृत्व आणि समर्पित सेवा
![]()
सेवानिवृत्त मुख्याध्यापक एस.एच. पाटील – शिक्षण क्षेत्रातील आदर्श नेतृत्व आणि समर्पित सेवा अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) सेवानिवृत्त मुख्याध्यापक पंडित नेहरू माध्यमिक विद्यालय नवलनगरचे एस एच पाटील यांचा नुकताच सेवापूर्ती सन्मान सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त प्राचार्य श्री पी.सी ठाकरे होते. कार्यक्रमाची सुरुवात अगोदर सरस्वती प्रतिमा पूजन करून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्री पाठक […]
अमळनेर शहरात उदया कॅण्डल मार्चचे आयोजन — पहलगाम हल्ल्यातील शहीद नागरिकांना श्रद्धांजली व आतंकवादाचा निषेध*
![]()
*अमळनेर शहरात उदया कॅण्डल मार्चचे आयोजन — पहलगाम हल्ल्यातील शहीद नागरिकांना श्रद्धांजली व आतंकवादाचा निषेध* अमळनेर प्रतिनिधी — पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात निष्पाप पर्यटकांचा बळी गेल्याच्या पार्श्वभूमीवर अमळनेर शहरातील तमाम देशभक्त नागरिकांनी कॅण्डल मार्चचे आयोजन केले आहे. या हल्ल्यात बळी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहून दहशतवादाचा तीव्र निषेध करण्यासाठी हा मार्च आयोजित करण्यात आला […]
रवींद्र भास्कर सोनवणे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकादमी राज्यस्तरीय पुरस्कार
![]()
रवींद्र भास्कर सोनवणे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकादमी राज्यस्तरीय पुरस्कार जळगांव प्रतिनिधी धानोरा येथील रहिवाशी नेहरू विद्यालय किनगाव ता. यावल येथील मुख्याध्यापक* साहित्यिक कादंबरीकार श्री रविंद्र भास्कर सोनवणे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकादमी राज्यस्तरीय पुरस्कार लातूर येथे मोठ्या सन्मानाने प्रदान करण्यात आला. भटकन कादंबरीमध्ये ग्रामीण मातीशी जुळलेल्या बोलीभाषा आणि सत्य परिस्थितीवर आधारित […]
कौस्तुभ गनबोटे आणि संतोष जगदाळे यांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत केली जाणार : उपसभापती नीलम गोऱ्हे
![]()
कौस्तुभ गनबोटे आणि संतोष जगदाळे यांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत केली जाणार : उपसभापती नीलम गोऱ्हे पुणे 🙁 विशेष प्रतिनिधी उदय नरे जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या भ्याड हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.यामध्ये महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा समावेश असून यातील दोन पर्यटक हे पुण्याचे आहे.कौस्तुभ गनबोटे आणि संतोष जगदाळे यांचा […]
उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न*
![]()
*उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न* पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली तसेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत शुक्रवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये जिल्हा वार्षिक योजना २०२५-२६ बाबत सविस्तर […]
वाचन संस्कृती वृध्दींगत करण्याची आवश्यकता : आमदार राजू भोळे
![]()
वाचन संस्कृती वृध्दींगत करण्याची आवश्यकता : आमदार राजू भोळे जळगाव :- आजच्या युगात प्रत्येकाच्या हातात मोबाईल आलेला आहे व त्याचा वापर मनोरंजना करिता तर काही प्रसंगी भावना भडकविण्या करिता केला जातो त्यामुळे लोकांना पुस्तकातून खरी माहिती मिळावी व त्याच्या ज्ञानात भर पडावी या करिता वाचन संस्कृती वाढविणे गरजेचे आहे असे स्पष्ट मत आमदार राजू मामा […]
फार्मसी महाविद्यालयात GPAT सराव परीक्षेचे आयोजन*
![]()
*फार्मसी महाविद्यालयात GPAT सराव परीक्षेचे आयोजन* खान्देश शिक्षण मंडळ संचलित स्व. पंढरीनाथ छगनशेठ भांडारकर कॉलेज ऑफ डी.फार्मसी आणि स्व. प्रा. आर. के. केले कॉलेज ऑफ बी. फार्मसी, अमळनेर या महाविद्यालयात GDC Classes यांच्या संयुक्त विद्यमाने GPAT online पध्दतीने सराव परीक्षा आयोजित करण्यात आली.या परीक्षेत विद्यार्थ्यांकडून नमुना प्रश्नपत्रिकेचा सराव करण्यात आला.यामध्ये परीक्षा पद्धत, प्रश्न प्रकार आणि […]

