विशेष बातमी
अमळनेरमध्ये पाचव्या अहिराणी साहित्य संमेलनाची तयारी: पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना पत्रिका सादर..
![]()
अमळनेरमध्ये पाचव्या अहिराणी साहित्य संमेलनाची तयारी: पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना पत्रिका सादर.. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) 30 आणि 31 मार्च रोजी अमळनेरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज नाट्य सभागृहात होणाऱ्या पाचव्या अहिराणी साहित्य संमेलनासाठीची तयारी जोरात सुरू आहे. संमेलनाच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच कार्यक्रमाची पत्रिका राज्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांना सादर केली आहे. यावेळी, प्रा. अशोक पवार सर यांनी […]
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली रायगडाची पाहणी… छत्रपती शिवरायांच्या समाधीचे घेतले दर्शन*
![]()
*उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली रायगडाची पाहणी… छत्रपती शिवरायांच्या समाधीचे घेतले दर्शन* रायगड : हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवतीर्थ रायगड येथील समाधी स्मारकाचे हे १०० वे वर्ष आहे. त्यामुळे महाराजांना अभिवादन करण्यासाठी आणि त्यांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी देशाचे गृहमंत्री अमित शाह रायगडावर उपस्थित राहणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर शिवतीर्थ […]
देशात संविधान विरोधी ताकत सातत्याने वाढत आहे – जयसिंग वाघ
![]()
देशात संविधान विरोधी ताकत सातत्याने वाढत आहे : जयसिंग वाघ ——————————————————————— अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) :– भारताला संविधान लागू होऊन ७५ वर्षे झाली , या ७५ वर्षात आपल्या संविधानानुसार एकिकड देशाचा राज्य कारभार चालविला गेला , मात्र त्याच बरोबर संवैधानिक मूल्ये पायदळी तुडवून , तिच्या समोर नवनवे आव्हाने उभे करून तिच्या विरोधात जनमत घडविण्याचे प्रयत्न सातत्याने […]
“दीपक-करुणा: हुंडा विरोधी चळवळीचे यशस्वी पुनर्मिलन, अमळनेर महिला समितीचा महत्त्वपूर्ण मध्यस्थी रोल!”
![]()
“दीपक-करुणा: हुंडा विरोधी चळवळीचे यशस्वी पुनर्मिलन, अमळनेर महिला समितीचा महत्त्वपूर्ण मध्यस्थी रोल!” अमळनेर प्रतिनिधी हुंडा घेणार नाही अशी शपथ घेऊन चळवळीत काम करणारा अति उत्साही कार्यकर्ता दीपक याचा नुकताच विवाह झाला होता.. पण लग्ना नंतर काही महिन्यातच त्याला समजले की त्याचे घरच्यांनी पत्नी करुणा च्या कुटुंबाकडून गुपचूप हुंडा घेतला आहे. हे माहीत असून माझी पत्नी […]
अमळनेरच्या समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा आदिवासी अध्ययन यावर राष्ट्रीय कार्यशाळेत सहभाग
![]()
अमळनेरच्या समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा आदिवासी अध्ययन यावर राष्ट्रीय कार्यशाळेत सहभाग अमळनेर येथील पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय येथील विद्यार्थ्यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे आयोजित “दोन दिवसीय आदिवासी अध्ययन पद्धती व तंत्र राष्ट्रीय कार्यशाळा’ यामध्ये सहभाग नोंदविला आहे . एकलव्य अकॅडमी नंदुरबार या विद्यापीठाच्या संकुलाने सदर राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन केले आहे. राष्ट्रीय […]
साने गुरुजी कन्या हायस्कूल मध्ये डिजिटल तंत्रज्ञानाच्या युगात पोस्ट कार्डवर पत्रलेखनाद्वारे पालकांशी संपर्क “*
![]()
*” साने गुरुजी कन्या हायस्कूल मध्ये डिजिटल तंत्रज्ञानाच्या युगात पोस्ट कार्डवर पत्रलेखनाद्वारे पालकांशी संपर्क “* अमळनेर प्रतिनिधी -दिनांक 28 /3 /25 वार शुक्रवार ह्या दिवशी साने गुरुजी कन्या हायस्कूल मध्ये हिंदी भाषे अंतर्गत पत्र लेखन हा उपक्रम राबविला गेला .कार्यक्रमप्रसंगी संस्थेचे सचिव माननीय दादासाहेब संदीप घोरपडे हे अध्यक्षस्थानी होते . कार्यक्रमाचे प्रमुख पाहुण्या म्हणून शाळेच्या […]
राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेस विकल्प निवडीसाठी एक वर्षाची मुदतवाढ* *अनिल बोरनारे यांच्या पाठपुराव्याला यश*
![]()
*राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेस विकल्प निवडीसाठी एक वर्षाची मुदतवाढ* *अनिल बोरनारे यांच्या पाठपुराव्याला यश* (मनिलाल शिंपी) राज्य शासनाच्या सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी दिलेल्या विकल्पाला एक वर्षाची मुदतवाढ दिली असून मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे उत्तर विभाग अध्यक्ष व भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य अनिल बोरनारे यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे याबाबत आज महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने […]
प्रशासकीय यंत्रणांनी जिल्हा वार्षिक योजनांतर्गत प्राप्त निधी विहित मुदतीत 100 टक्के खर्च करावा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील*
![]()
*प्रशासकीय यंत्रणांनी जिल्हा वार्षिक योजनांतर्गत प्राप्त निधी विहित मुदतीत 100 टक्के खर्च करावा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील* सांगली, २७ मार्च :जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक सभागृहात जिल्हा वार्षिक योजना संबंधी आढावा बैठक आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. प्रशासकीय यंत्रणांनी जिल्हा वार्षिक योजनांतर्गत प्राप्त निधी विहित मुदतीत 100 टक्के […]
जी.एस.हायस्कूल चे एन सी सी शिक्षक एस.ए.बनछोडे यांनी पूर्ण केले ४५ दिवसांचे प्रशिक्षण
![]()
जी.एस.हायस्कूल चे एन सी सी शिक्षक एस.ए.बनछोडे यांनी पूर्ण केले ४५ दिवसांचे प्रशिक्षण अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित जी.एस.हायस्कूल चे उपशिक्षक व एन सी सी विभागाचे प्रमुख एस.ए.बनछोडे यांनी नागपूर येथे ४५ दिवसांचे खडतर सैनिकी प्रशिक्षण पूर्ण करून असोसीयट एन.सी.सी अधिकारी (ए.एन.ओ) पदाची थर्ड रँक मिळविली. नागपूर येथील कामठी येथे असलेल्या पी.आर.सी.एन.१८२ […]
बारावी पर्यंत मराठी विषय अनिवार्य करा. जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय महासंघाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
![]()
बारावी पर्यंत मराठी विषय अनिवार्य करा. जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय महासंघाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन जळगांव प्रतिनिधी महाराष्ट्रात मराठी विषय इयत्ता बारावी पर्यंत सक्तीचा करण्याचा शासन निर्णय १३ सप्टेंबर २०२४ रोजी पारित झाला. या आदेशाची अंमलबजावणी शासनाने येत्या शैक्षणिक वर्षापासून (२०२५-२६) करावी यासाठी जळगाव जिल्हा मराठी विषय महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुधाकर ठाकूर यांच्या नेतृत्वात जळगावचे जिल्हाधिकारी […]

