विशेष बातमी
मारवाड महाविद्यालयात स्वच्छता अभियान
![]()
मारवाड महाविद्यालयात स्वच्छता अभियान अमळनेर प्रतिनिधी कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालय, मारवड येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने स्वच्छता ही सेवा या उपक्रमांतर्गत दिनांक. 22 सप्टेंबर 2024 वार- रविवार रोजी सकाळी 9.00 वाजता मारवड गावात विविध सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता करण्यात आली. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. सतिश पारधी व महिला सहाय्यक […]
के.एल.पोंदा.हायस्कूल, डहाणू येथे हिंदी दिवस व हिंदी सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा!
![]()
के.एल.पोंदा.हायस्कूल, डहाणू येथे हिंदी दिवस व हिंदी सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा! मुंबई प्रतिनिधी दिनांक १४ सप्टेंबर हिंदी दिवस निमित्ताने, हिंदीमय वातावरण निर्माण झाले.दि डहाणू एज्यूकेशन ट्रस्ट चे सचिव सुधीर कामत सर,व संस्थेचे पदाधिकारी तसेच प्राचार्य सोपान इंगळे सर यांनी हिंदी विषय शिकवणाऱ्या शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.यासाठी सुनील मोरे सर पर्यवेक्षक यांनी देखील शुभेच्छा दिल्या व हिंदी […]
समाजाच्या राहणीमान उंचावण्याच्या दृष्टिकोनातून ज्ञानगंगा प्रतिष्ठानचे कार्य कौतुकास्पद- पद्माकर देवरे
![]()
अमळनेर दि.२२ ज्ञानगंगा प्रतिष्ठान हे समाजातील विविध कमकुवत घटकांची गुणवत्ता वाढवून विद्यार्थ्याचा शैक्षणिक पाया मजबूत करणे, तरुणांना नोकरी रोजगार मिळावेत म्हणून त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देणे ,खेळ,संगीत, स्पर्धा घेऊन गुणवंतांना योग्य प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणे आरोग्य व इतर सामाजिक समस्या सोडवण्यासाठी काम करणे एकंदरीत समाजाचे राहणीमान उंचावण्याच्या दृष्टिकोनातून कार्य करण्याचे ज्ञानगंगा प्रतिष्ठानने ठरवले आहे.” असे प्रतिपादन […]
धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या एसटी आरक्षण तातडीने देण्यासाठी संविधानाने दिलेल्या आरक्षणाची अंमलबजावणी करा,अमळनेरला सकल धनगर समाजा तर्फे तहसीलदारांना निवेदन.
![]()
धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या एसटी आरक्षण तातडीने देण्यासाठी संविधानाने दिलेल्या आरक्षणाची अंमलबजावणी करा.. अमळनेरला सकल धनगर समाजा तर्फे तहसीलदारांना निवेदन. अमळनेर प्रतिनिधी धनगर जमातीसाठी असलेल्या अनुसूचित जमातीच्या एसटी आरक्षण तातडीने देण्यासाठी संविधानाने दिलेल्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी. या एकमेव मागणीसाठी पंढरपूर येथे सोमवार दिनांक 9 सप्टेंबर 2024 पासून शिक्षित तरुण अभ्यासक सामाजिक कार्यकर्ते आमरण उपोषणास […]
विकास आणि प्रगतीसाठी राज्यात महायुतीचे सरकार यावे!पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसाची हीच भेट योग्य, विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांची गणरायाकडे प्रार्थना.
![]()
विकास आणि प्रगतीसाठी राज्यात महायुतीचे सरकार यावे!पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसाची हीच भेट योग्य! विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांची गणरायाकडे प्रार्थना. (विशेष प्रतिनिधी उदय नरे) गणेशोत्सव गेले अकरा दिवस महाराष्ट्रामध्ये आणि जगामध्ये अतिशय उत्साहाने साजरा होत आहे. नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून नवीन सजावटींचा उपयोग करून नवीन प्रकारच्या फुलांचा उपयोग करत असताना परंपरा आणि श्रद्धा याचा […]
ओम गणेश उत्सव मंडळचा गणपती ठरला यावर्षी आकर्षक…
![]()
ओम गणेश उत्सव मंडळ अमळनेर पवन चौक जवळील वाणी मंगल कार्यालया समोर यावर्षी ओम गणेश उत्सव मंडळा तर्फे पारथीव श्रीगणेशाची मोठ्या उत्साहात स्थापना करण्यात आली आहे. श्रींची मुर्ती नाशिकहुन आणली असुन अतिशय सुंदर मूर्ती परीसरातील गणेश भाविक भक्तांच्या श्रध्देचे स्थान ठरली आहे. या मंडळाला खरतर ऐतिहासिक वारसा आहे. सन १९८९ पासून स्व तात्यासाहेब शांताराम तुकाराम […]
माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटलांनी खेडी व्यवहारदळे येथे महाप्रसादाचा लाभ घेत मतदारांशी साधला संवाद
![]()
माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटलांनी खेडी व्यवहारदळे येथे महाप्रसादाचा लाभ घेत मतदारांशी साधला संवाद अमळनेर प्रतिनिधी अमळनेर विधान सभा मतदार संघातील .. खेडी व्यवहारदळे ता अमळनेर येथील अति प्राचीन जागृत ” स्वयंभु मारूती ” येथे महाप्रसादाचे मानकरी मा . श्री सचिन बाळू पाटील तालूका अध्यक्ष – राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी मा शरदचंद्र पवार पक्ष व अमळनेर […]
धरणगाव आय.टी.आय. संस्थेत संविधान मंदिर लोकार्पण सोहळा उत्साहात,देशासाठी भारतीय संविधानाचे अनन्यसाधारण महत्त्व; ना. गुलाबराव पाटील
![]()
धरणगाव आय.टी.आय. संस्थेत संविधान मंदिर लोकार्पण सोहळा उत्साहात.. ▪️देशासाठी भारतीय संविधानाचे अनन्यसाधारण महत्त्व; ना. गुलाबराव पाटील धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगाव : राज्यातील ४३४ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थासह धरणगाव शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत स्थापन करण्यात आलेल्या संविधान मंदिराचे उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांच्या हस्ते दुरदृष्यप्रणालीद्वारे उदघाटन झाले. यावेळी धरणगाव आयटीआय येथे ‘संविधान मंदिर’ लोकार्पण […]
मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या शासकीय वर्षा निवासस्थानी श्री गणेशाची विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दर्शन घेऊन केली आरती….
![]()
मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या शासकीय वर्षा निवासस्थानी श्री गणेशाची विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दर्शन घेऊन केली आरती…. मुंबई/पुणे (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : गणेश उत्सव मोठ्याप्रमाणात महाराष्ट्रात कोरोनाच्यानंतर होत आहे. तसाच उत्साह मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी दिसत आहे. देशातील अनेक नेते, सामाजिक कार्यकर्ते, अभिनेते, विविध पक्षांचे कार्यकर्ते व पदाधिकारी, सामान्य नागरिक […]
ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांचे वृद्धापकाळाने निधन
![]()
मुंबई ( विशेष प्रतिनिधी) ) दि. १४ सप्टे, २०२४, शनिवार रोजी सकाळी ज्येष्ठ पत्रकार श्री विजय वैद्य यांचे वृद्धापकाळाने निधन झाले हे वृत्त ऐकुन विधानपरिषदेचे उपसभापती, डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दुःख व्यक्त केले व कै. विजय वैद्य यांच्या आत्म्यास श्रद्धांजली अर्पण केली. या दुःखदप्रसंगी बोलताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, कै. विजय वैद्य यांची ओळख […]

