17 Jun, 2026

महाराष्ट्र माळी समाजाचे प्रदेशाध्यक्ष अनिल महाजन यांची आईवडील सह चारधाम यात्रा पूर्ण – श्री जगन्नाथ पुरी भेटीने जीवनाचे सार्थक!

Loading

महाराष्ट्र माळी समाजाचे प्रदेशाध्यक्ष अनिल महाजन यांची आईवडील सह चारधाम यात्रा पूर्ण – श्री जगन्नाथ पुरी भेटीने जीवनाचे सार्थक! अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) महाराष्ट्र माळी समाजाचे प्रदेशाध्यक्ष अनिल महाजन यांना त्यांच्या जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा गाठताना आनंद झाला, कारण त्यांनी आपल्या आई-वडिलांसाठी सहकुटुंब चारधाम यात्रेचे स्वप्न पूर्ण केले. त्यांच्या प्रवासात त्यांनी बद्रीनाथ, रामेश्वरम, द्वारका आणि आज […]

1 min read

प्रताप महाविद्यालय (स्वायत्त),अमळनेर ———————————————- ● वनस्पतीशास्त्र विभागाचा वृक्षारोपण आणि पथनाट्य कार्यक्रम कपिलेश्वर संपन्न ● प्राचार्य डॉ.अरुण जैन यांचे सहकार्य आणि प्रा.जयेश साळवे यांचा सक्रिय पुढाकार

Loading

प्रताप महाविद्यालय (स्वायत्त),अमळनेर ———————————————- ● वनस्पतीशास्त्र विभागाचा वृक्षारोपण आणि पथनाट्य कार्यक्रम कपिलेश्वर संपन्न ● प्राचार्य डॉ.अरुण जैन यांचे सहकार्य आणि प्रा.जयेश साळवे यांचा सक्रिय पुढाकार ————————————————- अमळनेर : खान्देश शिक्षण मंडळ संचलीत, प्रताप महाविद्यालय अमळनेर (स्वायत्त) वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने समुदाय सहभाग कार्यक्रम (Community Engagement Programme) आणि पोहोच कार्यक्रमांतर्गत (Outreach Programme) याचा एक संयुक्त वृक्षारोपण उपक्रम, […]

1 min read

आरएनआय कडून ९९ हजार वृत्तपत्रांवर बंदी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ने व्यक्त केली तीव्र नाराजी स्थानिक पत्रकारांचा आवाज बंद करण्याचा हा प्रयत्न – संदीप काळे

Loading

आरएनआय कडून ९९ हजार वृत्तपत्रांवर बंदी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ने व्यक्त केली तीव्र नाराजी स्थानिक पत्रकारांचा आवाज बंद करण्याचा हा प्रयत्न – संदीप काळे नवी दिल्ली – रजिस्ट्रार ऑफ न्यूजपेपर्स फॉर इंडिया (RNI) कार्यालयाने देशभरातील ९९,१७३ नोंदणीकृत स्थानिक वृत्तपत्रे आणि नियतकालिकांना ‘DEFUNCT’ (निष्क्रिय) यादीत टाकले असून या निर्णयाने संपूर्ण माध्यम क्षेत्रात खळबळ उडाली आहे. ही कारवाई […]

1 min read

लोणेरे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ येथे कार्यरत प्रकल्पग्रस्त कंत्राटी उमेदवारांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्यासंदर्भात मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न*

Loading

*लोणेरे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ येथे कार्यरत प्रकल्पग्रस्त कंत्राटी उमेदवारांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्यासंदर्भात मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न* मुंबई : रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ येथे कार्यरत प्रकल्पग्रस्त कंत्राटी उमेदवारांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्यासंदर्भात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी बैठक संपन्न झाली. या […]

1 min read

अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीची शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी **कै. तुकाराम गबा भोई यांच्या निधनानंतर व्यापारी व्यवहार बंद करण्याचा निर्णय**

Loading

अमळनेर  कृषी उत्पन्न बाजार समितीची शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी **कै. तुकाराम गबा भोई यांच्या निधनानंतर व्यापारी व्यवहार बंद करण्याचा निर्णय** अमळनेर प्रतिनिधी धारक मापाडी येथील कै. तुकाराम गबा भोई यांच्या दुखद निधनानिमित्त सर्व शेतकऱ्यांना कळविण्यात येते की व्यापारी असोसिएशनने वर्षाच्या अखेरीस आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार दि. 28 मार्च 2025 […]

1 min read

“अहिराणी साहित्य भूषण” पुरस्कारासह “अहिराणी गौरव” पुरस्कारांचे मानकरी जाहीर अमळनेर येथील अहिराणी साहित्य संमेलनात होणार वितरण

Loading

“अहिराणी साहित्य भूषण” पुरस्कारासह “अहिराणी गौरव” पुरस्कारांचे मानकरी जाहीर अमळनेर येथील अहिराणी साहित्य संमेलनात होणार वितरण अमळनेर प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथिल अहिराणी सेवक साथी गुलाबराव पाटील साहित्य नगरीत ३० व ३१ मार्च २०२५ रोजी होणाऱ्या पाचव्या अहिराणी साहित्य संमेलनात गौरविण्यात येणारे अहिराणी साहित्य भूषण व अहिराणी गौरव पुरस्कारांचे मानकरी जाहीर करण्यात आले आहे. […]

1 min read

खानदेशी मातीच्या उत्सव म्हणून कल्याण येथे ग्लोबल खानदेश महोत्सवाचे दिमाखात आयोजन.* *2025 चे खान्देशभूषण, खान्देशउद्योगरत्न ,खान्देशश्री पुरस्कार जाहीर…!*

Loading

*खानदेशी मातीच्या उत्सव म्हणून कल्याण येथे ग्लोबल खानदेश महोत्सवाचे दिमाखात आयोजन.* *2025 चे खान्देशभूषण, खान्देशउद्योगरत्न ,खान्देशश्री पुरस्कार जाहीर…!* ठाणे: कल्याण( मनिलाल शिंपी)उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ आयोजित ग्लोबल खान्देश महोत्सव निमित्त दिले जाणारे खान्देश भूषण, खान्देश उद्योगरत्न, खान्देशश्री पुरस्कार या वर्षी पद्मश्री श्री चैत्राम पवार व महाराष्ट्र केसरी श्री युवराज वाघ यांना खान्देश भूषण, श्री […]

1 min read

ग्रंथालय निधी वाढवण्याबाबत शासन सकारात्मक – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील*

Loading

*ग्रंथालय निधी वाढवण्याबाबत शासन सकारात्मक – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील* मुंबई : ग्रंथालयांचा निधी वाढवण्याबाबत शासन सकारात्मक असून याबाबत अर्थ विभागाकडे पाठपुरावा करण्यात येत असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी विधानपरिषदेत दिली. सदस्य अभिजीत वंजारी यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना मंत्री पाटील बोलत होते. निधी वाढ करण्यासाठी आवश्यकती […]

1 min read

CET संदर्भात विद्यार्थ्यांनी कोणत्याही फेक फोनला बळी न पडण्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन*

Loading

*CET संदर्भात विद्यार्थ्यांनी कोणत्याही फेक फोनला बळी न पडण्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन* मुंबई : राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (CET) मध्ये झालेल्या गैरप्रकारांच्या संदर्भात एक स्कॅण्डल टास्क फोर्सच्या मदतीने उघडकीस आलं आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशभर CET चं एक वेगळं स्थान आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या संबंधी कोणत्याही फेक फोनला बळी न […]

1 min read

बहुजन साहित्य संमेलनातील कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी वा. ना.आंधळे यांची निवड*

Loading

*बहुजन साहित्य संमेलनातील कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी वा. ना.आंधळे यांची निवड* जळगांव प्रतिनिधी दि.३१ मार्च २०२५ रोजी मातृतीर्थ सिंदखेडराजा जि. बुलडाणा येथे एक दिवसीय बहुजन साहित्य संमेलनाचे आयोजन बहुजन साहित्य संघ सिंदखेडराजा यांनी केले असून या संमेलनात कथाकथन,परिसंवाद,कविसंमेलन या विविध कार्यक्रमांचे भरगच्च आयोजन करण्यात आले आहे. मान्यवरांचे कवी संमेलन संपन्न होत असून कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?