विशेष बातमी
कीर्तन: रुपेरी पडद्यावर इतिहास घडवणारा भव्य चित्रपट!* *दिग्दर्शक अतुल जगदाळे लवकरच घोषणा करण्याच्या तयारीत!*
![]()
*कीर्तन: रुपेरी पडद्यावर इतिहास घडवणारा भव्य चित्रपट!* *दिग्दर्शक अतुल जगदाळे लवकरच घोषणा करण्याच्या तयारीत!* *मुंबई* ग्लॅमरस आणि मनोरंजनप्रधान विषयांपासून वेगळ्या वाटेवरचा एक अनोखा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे! मराठी चित्रपटसृष्टीतील नावाजलेले दिग्दर्शक अतुल जगदाळे यांच्या ‘कीर्तन’ या आगामी चित्रपटाविषयी सध्या चित्रपटसृष्टीत विशेष चर्चा सुरु असल्याचे ऐकिवात येत आहे. महाराष्ट्राच्या संतपरंपरेवर आधारित हा भव्यदिव्य चित्रपट […]
सावित्रीबाई फुले जेष्ठ महिला मंडळाच्या निःशुल्क नवीन योग वर्गाची घोषणा**
![]()
*मराठी लाईव्ह न्युज* ✍️✍️✍️✍️✍️✍️ सावित्रीबाई फुले जेष्ठ महिला मंडळाच्या निःशुल्क नवीन योग वर्गाची घोषणा** अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) सावित्रीबाई फुले जेष्ठ महिला मंडळ आपल्याला आनंदाने सांगत आहे की, पतंजली अमळनेर अंतर्गत एक निःशुल्क नवीन योग वर्ग सुरु होत आहे. हा वर्ग १ मार्चपासून आपल्या ढेकू रोड, नाल्या जवळ “क्रांतिपर्व” स्मारकाजवळ चालू होईल. वर्गाच्या वेळा सकाळी 5.30 […]
प्रताप महाविद्यालयात सेवानिवृत्त प्राध्यापकांचे स्नेहमिलन संपन्न*
![]()
*प्रताप महाविद्यालयात सेवानिवृत्त प्राध्यापकांचे स्नेहमिलन संपन्न* ——————————————– ● वाणिज्य विभागाचा उपक्रम ● आपल्या घरट्याकडे परतीचा एक हळवा प्रवास ● जेष्ठ प्राध्यापकांनी साधला संवाद ———————————————- अमळनेर : येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप कॉलेज अंतर्गत वाणिज्य विभागात सेवानिवृत्त प्राध्यापकांचे स्नेह संमेलन 27 फेब्रुवारी 2025 रोजी पार पडले. झाड कितीही जुने झाले, तरी त्याच्या फांद्या ज्या मातीने […]
समाज कार्य महाविद्यालय अमळनेर च्या विद्यार्थ्यांचा हिमाचल प्रदेश व पंजाब राज्य अभ्यास दौरा
![]()
समाज कार्य महाविद्यालय अमळनेर च्या विद्यार्थ्यांचा हिमाचल प्रदेश व पंजाब राज्य अभ्यास दौरा अमळनेर श्रम साफल्य एज्युकेशन सोसायटीच्या नेहरू समाजकार्य महाविद्यालयाचे समाजकार्य प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा अभ्यास दौरा हिमाचल प्रदेश आणि पंजाब राज्यात करण्यात आला. हिमाचल प्रदेशातील शिमला ,मनाली ,धर्मशाळा महत्वाच्या ठिकाणांना भेटी देऊन तेथील कार्यरत विविध संस्था व ऐतिहासिक आणि राष्ट्रीय दृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणांना भेटी […]
बौद्ध वधू , वर मेळाव्यास गुजरात , मध्य प्रदेश येथूनही मिळाला प्रतिसाद
![]()
बौद्ध वधू , वर मेळाव्यास गुजरात , मध्य प्रदेश येथूनही मिळाला प्रतिसाद ………………………………………………………………… जळगाव :- जळगाव येथील सैनिकी सभागृहात आयोजित बौद्ध वधू वर परिचय मेळाव्यात गुजरात , मध्य प्रदेश याच बरोबर महाराष्ट्रातील मराठवाडा , विदर्भ , मुंबई या भागातील २१७ मुला मुलींनी आपला परिचय करून दिला . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध उद्योजक संजय इंगळे होते त्यांनी […]
तंत्र शिक्षणातील विशेष योगदान व कामगिरीसाठी डॉ. विनोद मोहितकर यांचा आयएसटीईकडून मानद फेलोशिपने सन्मान*
![]()
*तंत्र शिक्षणातील विशेष योगदान व कामगिरीसाठी डॉ. विनोद मोहितकर यांचा आयएसटीईकडून मानद फेलोशिपने सन्मान* मुंबई,दि. २७:- तंत्रशिक्षणातील विशेष योगदान आणि देशातील तंत्रशिक्षणाचा दर्जा उंचविण्यासाठी केलेल्या कामगिरीची दखल घेवून तंत्र शिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर यांना २०२४ या वर्षाकरिता मानद फेलोशिप (Honorary Fellowship) हा सन्मान वित्त मंत्री अर्थ मंत्रालय पंजाब शासन,AICTEचे चेअरमन प्रा. डॉ. टी […]
मराठी भाषा गौरव दिन: ए.टी झांबरे माध्यमिक विद्यालयात व्यक्तिमत्त्वाचा महोत्सव
![]()
मराठी भाषा गौरव दिन: ए.टी झांबरे माध्यमिक विद्यालयात व्यक्तिमत्त्वाचा महोत्सव जळगांव प्रतिनिधी ए.टी झांबरे माध्यमिक विद्यालयात मराठी भाषा गौरव दिन धूमधडाक्यात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात वि वा शिरवाडकर यांच्या प्रतिमेला माननीय मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्याने झाली, जो भाषेला मानणारा एक विशेष क्षण होता. त्यानंतर, या विशेष दिवशी विद्यार्थ्यांसाठी विविध […]
प्रताप महाविद्यालयात ‘मराठी भाषा गौरव दिन’ उत्साहात साजरा
![]()
प्रताप महाविद्यालयात ‘मराठी भाषा गौरव दिन’ उत्साहात साजरा ————————————————- अमळनेर : खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय (स्वायत्त), अमळनेर आणि मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी विभागात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले श्री.भाऊसाहेब देशमुख यांनी आपले मत व्यक्त करताना, बोलीभाषेचे महत्त्व सांगून बोलीभाषेतूनच मराठी भाषा समृद्ध […]
डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना विदर्भ विभाग समन्वयकपदी सतीश अकुलवार*
![]()
*डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना विदर्भ विभाग समन्वयकपदी सतीश अकुलवार* @@@@ *नागपूर शहर अध्यक्षपदी अनिल बालपांडे* @@@@ *चंद्रपूर जिल्हाध्यक्ष मुन्ना तावाडे* @@@@ *गडचिरोली जिल्हाध्यक्ष बाबू कुरेशी तर सचिवपदी सुनील दुर्वे* @@@@ *राज्यकार्यकरणी सदस्यपदी अहिल्यानगरचे रजत दायमा* @@@@ *नागपूर , चंद्रपूर, गडचिरोली दौऱ्यात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांची घोषणा* @@@@ *विदर्भ दौऱ्यात राज्य समन्वयक इक्बालभाई […]
प्रताप महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स विभागात प्रश्न मंजुषा संपन्न..*
![]()
*प्रताप महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स विभागात प्रश्न मंजुषा संपन्न..* प्रताप महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स विभागातर्फे इलेक्ट्रॉनिक्स प्रश्नमंजुषा स्पर्धा -२०२५ (EQC-२०२५) चे आयोजन प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष, व तृतीय वर्ष (बी. एस्सी.) च्या विद्यार्थ्यासाठी करण्यात आले. या प्रश्न मंजुषा स्पर्धेत इलेक्ट्रॉनिक्स विषयाशी निगडित स्पर्धात्मक प्रश्न विद्यार्थ्यांना विविध स्वरूपाच्या फेऱ्या घेवून विचारण्यात आले. त्यातून प्रथम, द्वितीय, व तृतीय विद्यार्थी व विद्यार्थिनींची […]

