विशेष बातमी
मातीतल्या माणसासाठी राजपूत समाजाही एकवटला, अनिल पाटलांना विजयी करण्याचा निर्धार खासदार स्मिताताई वाघ यांचा समाजातर्फे नागरी सत्कार
![]()
मातीतल्या माणसासाठी राजपूत समाजाही एकवटला, अनिल पाटलांना विजयी करण्याचा निर्धार खासदार स्मिताताई वाघ यांचा समाजातर्फे नागरी सत्कार अमळनेर- महायुतीचे उमेदवार अनिल भाईदास पाटील यांना मातीतला भूमिपुत्र म्हणुन पाठबळ देण्यासाठी अनेक जण संघटितपणे पुढे येत असताना अमळनेर तालुका व मतदारसंघातील राजपुत समाजाने देखील अमळनेर येथे एकत्रित येत अनिल पाटलांनाच विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला. राजपूत समाजाने […]
महायुती पदाधिकाऱ्यांचा माजी आमदार शिरीष चौधरीवर पलटवार सर्व आरोप फेटाळले,अनिल दादांनी शासवत विकास केल्याचा दावा
![]()
महायुती पदाधिकाऱ्यांचा माजी आमदार शिरीष चौधरीवर पलटवार सर्व आरोप फेटाळले,अनिल दादांनी शासवत विकास केल्याचा दावा अंमळनेर -मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी अंमळनेर मतदारसंघात केलेला शासवत विकास जनतेला दिसत असून विरोधकांना तो दिसणार नाही,मतदार संघात यावेळी जातीभेद नसून विकासावर जनता खुश आहे, आणि विकासावरच प्रेम करणारे लोक असल्याने अनिलदादा मोठ्या फरकाने यंदा विजयी होतील असा दावा […]
महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ अनिल नथ्थू शिंदे: अमळनेर तालुक्याचा विकासाचा एक विश्वासार्ह चेहरा-मगन पाटील
![]()
महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ अनिल नथ्थू शिंदे: अमळनेर तालुक्याचा विकासाचा एक विश्वासार्ह चेहरा-मगन पाटील अमळनेर प्रतिनिधी अमळनेर तालुक्यातील विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे अस्तित्व अधिक उभारीत येत आहे. या निवडणुकीत डॉ अनिल नथ्थू शिंदे हे यशस्वी उमेदवार म्हणून समोर येत आहेत. त्यांच्या नेतृत्वात, तालुक्यातील विकासाच्या अनेक मुद्द्यांवर काम करण्याची आशा आहे. डॉ अनिल नथ्थू शिंदे यांचा […]
नेत्याच्या पाठीत खंजीर खुपसून धोका, परत लोणी खावाले तयार शे बोका* *बोक्याला त्याची जागा आणि शरद पवार साहेबांचा शब्द खरा ठरवण्याची आली आता वेळ*
![]()
*नेत्याच्या पाठीत खंजीर खुपसून धोका, परत लोणी खावाले तयार शे बोका* *बोक्याला त्याची जागा आणि शरद पवार साहेबांचा शब्द खरा ठरवण्याची आली आता वेळ* अमळनेर (वार्ताहर ) निष्ठावंत आणि भूमिपुत्र म्हणून अमळनेरच्या जनतेने निवडून दिलेल्या आमदार पाटील यांनी पक्षाशी गद्दारी करीत महायुतीत सहभागी हाऊन पक्षासह जनतेला धोका दिला. जो पक्ष आणि नेत्याला राजकीय स्वार्थासाठी धोका […]
शिरीष चौधरी यांची घोड्यावरून निघाली वरात, “मतदार वऱ्हाडं नाचतय जोरात”.. 42 खेड्यातील जमदे – भोलाणे येथील नागरिकांनी शिरीष चौधरी यांची काढली घोड्यावरून मिरवणूक
![]()
शिरीष चौधरी यांची घोड्यावरून निघाली वरात, “मतदार वऱ्हाडं नाचतय जोरात”.. 42 खेड्यातील जमदे – भोलाणे येथील नागरिकांनी शिरीष चौधरी यांची काढली घोड्यावरून मिरवणूक अमळनेर : अमळनेर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शिरीष चौधरी. यांचा तालुक्यातील ग्रामीण भागात प्रचार दौरा सुरू असून त्यादरम्यान त्यांना भरघोस प्रतिसाद मिळत आहे. ८ रोजी तालुक्यातील 42 खेड्यातील जामदे-भोलाणे या गावात प्रचार […]
कोरोना सारख्या महामारीत डॉक्टर अनिल शिंदे: एक सामाजिक बांधिलकीचा उगम
![]()
कोरोना सारख्या महामारीत डॉक्टर अनिल शिंदे: एक सामाजिक बांधिलकीचा उगम अमळनेर प्रतिनिधी कोरोनाच्या महामारीने संपूर्ण जगाला प्रवेश केला, जिथे प्रत्येकाची चूक एकटे पडली, तिथे डॉक्टर अनिल शिंदे यांनी आपल्या बांधिलकीच्या गडद उष्णतेत अनेक जीवनांना नवीन आशा दिली. महाविकास आघाडीचे उमेदवार, डॉक्टर अनिल शिंदे, यांची कार्यशक्ती आणि सामाजिक बांधिलकी यशस्वी झाली. **डॉक्टर अनिल शिंदे यांचा कार्यकाल** […]
अमळनेर विधानसभा निवडणूक 2024: डॉक्टर अनिल शिंदे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीची जोरदार तयारी*
![]()
*अमळनेर विधानसभा निवडणूक 2024: डॉक्टर अनिल शिंदे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीची जोरदार तयारी* अमळनेर प्रतिनिधी 2024 च्या अमळनेर विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची तयारी जोरात सुरू आहे. काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर अनिल शिंदे यांनी त्यांच्या प्रचार प्रसारामध्ये ऊर्जित समाधान आणले आहे. त्यांच्या नेतृत्वात, महाविकास आघाडीला सर्व मतदार बंधू भगिनींचे उत्कृष्ट समर्थन मिळत आहे.. *महाविकास आघाडीचा जाहीरनामा आणि […]
अमळनेर चर्मकार समाज मंत्री अनिल पाटील यांच्या पाठीशी राहणार झालेली विकासकामे व भुमीपुत्र असल्याने समाजाची पसंती
![]()
अमळनेर चर्मकार समाज मंत्री अनिल पाटील यांच्या पाठीशी राहणार झालेली विकासकामे व भुमीपुत्र असल्याने समाजाची पसंती अमळनेर- तालुका चर्मकार समाज विधानसभा निवडणुकीसाठी मंत्री अनिल पाटील यांच्या पाठिशीच राहणार असून शहरात झालेली विकासकामे व भुमीपुत्र असल्याने समाजाची पहिली पसंती त्याना असल्याचे पत्रक अमळनेर तालुका चर्मकार समाजातर्फे प्रसिद्धीस देण्यात आले आहे. समाजाच्या पदाधिकारी व असंख्य समाजबांधवांच्या वतीने […]
डिजिटल पत्रकारिता: वास्तवाची गती वाढविणारे एक अद्वितीय यंत्र-डॉ जयदीप पाटील, मराठी लाईव्ह न्युजच्या पाचव्या वर्धापनदिनाला दहा कर्तृत्ववान व्यक्तीचा झाला सन्मान..
![]()
डिजिटल पत्रकारिता: वास्तवाची गती वाढविणारे एक अद्वितीय यंत्र-डॉ जयदीप पाटील मराठी लाईव्ह न्युजच्या पाचव्या वर्धापनदिनाला दहा कर्तृत्ववान व्यक्तीचा झाला सन्मान.. अमळनेर प्रतिनिधी आपण विचार करत असाल, “काळ आणि तंत्रज्ञानाचे परिवर्तन कसे साक्षात्कारात आणले आहे?” तर, डिजिटल पत्रकारितेच्या युगात सुरुवात करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आजच्या युगात, एका बटनाच्या टप्प्यावर, जगभरातील बातम्या काही क्षणात वाचकांपर्यंत पोहचतात. या […]
कर्तृत्ववान व्यक्तीचा सन्मान सोहळा आयोजित करणे हे कौतुकास्पद- जेष्ठ साहित्यिक प्रा.वा.ना.आंधळे, मराठी लाईव्ह न्युजच्या पाचव्या वर्धापनदिनाला दहा कर्तृत्ववान व्यक्तीचा झाला सन्मान..
![]()
कर्तृत्ववान व्यक्तीचा सन्मान सोहळा आयोजित करणे हे कौतुकास्पद- जेष्ठ साहित्यिक प्रा.वा.ना.आंधळे, मराठी लाईव्ह न्युजच्या पाचव्या वर्धापनदिनाला दहा कर्तृत्ववान व्यक्तीचा झाला सन्मान.. अमळनेर प्रतिनिधी-पत्रकारिता केवळ माहितीचा प्रसार करण्याचे माध्यम नाही, तर तो समाजाचे आरसा आहे. वेब मिडीया मराठीने आपल्या उपक्रमांच्या माध्यमातून समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्काराने सन्मानित केले आहे, हे निश्चितच एक अभिमानाची गोष्ट आहे. असे […]

