11 Mar, 2026

लाडक्या बहिणींनी केली देवरायाकडे प्रार्थना !

Loading

लाडक्या बहिणींनी केली देवरायाकडे प्रार्थना !   (विशेष प्रतिनिधी उदय नरे) मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी महिलांसाठी राबवलेल्या सर्व योजना पुढील काळात देखील सुरू राहतीलच पण महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून पुन्हा एकदा एकनाथजी शिंदे साहेबांच असावे असा सर्व लाडक्या बहिणींची मागणी आहे. यानिमित्ताने आज नाशिक मधील लाडक्या बहिणींनी एकत्र येत रविवार करंजा येथील चांदीचा गणपतीला साकडे घालत […]

1 min read

विधानसभा निवडणूक शांततेने पार पडल्याबद्दल उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांचा सत्कार..

Loading

विधानसभा निवडणूक शांततेने पार पडल्याबद्दल उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांचा सत्कार.. अमळनेर प्रतिनिधी अमळनेर विधानसभा निवडणुक अत्यंत सुरळीत आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडल्याबद्दल उपविभागीय अधिकारी नितीनजी मुंडावरे आणि तहसीलदार रुपेश कुमार सुराणा यांचा सत्कार करण्यात आला. मराठी लाईव्ह न्युजचे संपादक आणि दैनिक महाराष्ट्र सारथीचे अमळनेर तालुका प्रतिनिधी ईश्वर महाजन यांच्या उपस्थितीत पुस्तक देऊन सत्कार करण्यात […]

1 min read

मारवड चे माजी सरपंच वसंतराव चुडामण पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन उदया सकाळी 11 वाजता अंतयात्रा

Loading

  मारवड चे माजी सरपंच वसंतराव चव्हाण पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन उदया सकाळी 11 वाजता अंतयात्रा अमळनेर प्रतिनिधी- शैक्षणिक सामाजिक राजकीय क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्व मारवड येथील माजी सरपंच वसंतराव चुडामन पाटील (वय ७८) यांचे आज २५ रोजी अल्पश्या आजाराने दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा उदया २६ रोजी सकाळी ११ वाजता जुने गाव, मारवड येथील […]

1 min read

संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर जळगावात कवी संमेलन संपन्न!!!

Loading

बानाई संस्था व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण जळगाव यांच्यातर्फे संविधानावर कविता सादरीकरण !!! ‌‌ ‌ संविधान हा देशाचा प्राण आहे. संविधान म्हणजे मानवतेचे गान.. संविधान देशाचा स्वाभिमान आहे. संविधानाला 75 वर्ष पूर्ण होत असल्याने त्या निमित्ताने बाणाई सामाजिक संस्था व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण जळगाव यांच्यातर्फे जळगाव येथील सामाजिक न्याय विभाग येथे संविधानावर जनजागृती पर […]

1 min read

वाटचालीतील सातत्यानेच संस्था- संघटना मोठ्या होत असतात ! —- डॉ.गजानन नारे*, *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा ३९ विचारमंथन मेळाव्यात नवनिर्वाचित आमदारांचे अभिनंदन..!*, *शहिद,अत्याचारग्रस्त भगिनी,शेतकरी व अपघात तथा आपत्ती बळींना श्रध्दांजली*

Loading

वाटचालीतील सातत्यानेच संस्था- संघटना मोठ्या होत असतात ! —- डॉ.गजानन नारे लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा ३९ विचारमंथन मेळाव्यात नवनिर्वाचित आमदारांचे अभिनंदन..! शहिद,अत्याचारग्रस्त भगिनी,शेतकरी व अपघात तथा आपत्ती बळींना श्रध्दांजली नारी ललकार दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन अकोला प्रतिनिधी सामाजिक कार्यातील वाटचाल ही अभिषेकातील थेंबाप्रमाणे सातत्यपूर्ण असावी.ध्येयाने झपाटलेल्या या कृतिशील विचारांनीच संस्था- संघटना ह्या मोठ्या होत असतात.त्यासाठी योग्य लोकांची […]

1 min read

दिवाळी अंक हे लिहित्या हातांचे दिशादर्शक-कवी प्रा.वा. ना.आंधळे साप्ता.बडगुजर उवाच दिवाळी अंकाचा दिमाखदार प्रकाशन सोहळा संपन्न

Loading

दिवाळी अंक हे लिहित्या हातांचे दिशादर्शक-कवी प्रा.वा. ना.आंधळे साप्ता.बडगुजर उवाच दिवाळी अंकाचा दिमाखदार प्रकाशन सोहळा संपन्न   जळगाव : दिवाळी अंकांनी लेखनकर्त्यांच्या किती तरी पिढ्या समृद्ध केल्या.त्यांना जनमानसात ओळख मिळवून दिली.महाराष्ट्रातून किती तरी वृत्तपत्रे आणि दिवाळी अंक प्रकाशित होतांना दिसतात. साप्ताहिक बडगुजर उवाच आणि साप्ताहिकाचा दिवाळी अंक जिल्ह्याच्या साप्ताहिक विश्वात आपली ओळख पंचेचाळीस वर्षांपासून टिकवून […]

1 min read

मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान व्हावेत, अमळनेर भाजपा कार्यकर्त्यांचा श्री मंगळग्रह मंदिरात अभिषेक

Loading

मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान व्हावेत अमळनेर भाजपा कार्यकर्त्यांचा श्री मंगळग्रह मंदिरात अभिषेक अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर येथील ख्यातनाम श्री मंगळग्रह मंदिरात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान व्हावेत म्हणून अभिषेक केला. नुकताच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला असून महाराष्ट्रात महायुतीला बहुमत मिळाले आहे. मुख्यमंत्रीपदी नेमके कोण विराजमान होणार याबाबत उत्सुकता असतानाच अमळनेर येथील भाजपा कार्यकर्त्यांनी […]

1 min read

कल्याण पश्चिमेत घडला इतिहास; महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर सलग दुसऱ्यांदा विजयी !! (42 हजारांहून अधिक मतांनी विश्वनाथ भोईर विजयी)

Loading

कल्याण पश्चिमेत घडला इतिहास; महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर सलग दुसऱ्यांदा विजयी !! (42 हजारांहून अधिक मतांनी विश्वनाथ भोईर विजयी) कल्याण( मनिलाल शिंपी)ठाणे जिल्ह्यातील आणखी एक महत्त्वाची जागा असलेल्या कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात यंदा इतिहास घडला. शिवसेना भाजप राष्ट्रवादी रिपाइं महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांना सलग दुसऱ्यांदा निवडून देत कल्याण पश्चिमेतील मतदारांनी राजकारणामध्ये नविन अध्याय रचल्याचे […]

1 min read

पूर्वेत भाजपाच्या सुलभा गायकवाड 26 हजार 408 मतांनी विजयी

Loading

पूर्वेत भाजपाच्या सुलभा गायकवाड 26 हजार 408 मतांनी विजयी *शिवसेना बंडखोर अपक्ष उमेदवार महेश गायकवाड यांचा दारुण पराभव* कल्याण 🙁 मनिलाल शिंपी)कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघात झालेल्या तिरंगी लढतीत महायुतीच्या वतीने भाजपाच्या उमेदवार सुलभा गणपत गायकवाड यांना एकूण 81 हजार 516 इतकी विक्रमी मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्थी शिवसेनेचे बंडखोर अपक्ष उमेदवार महेश गायकवाड यांना […]

1 min read

मधुकर संतोष पाटील यांचे निधन,राष्ट्रीय मतदानाचे कर्तव्य करत सोडला जीव…

Loading

स्व. मधुकर संतोष पाटील यांचे निधन,राष्ट्रीय मतदानाचे कर्तव्य करत सोडला जीव… अमळनेर प्रतिनिधी माणुसकीच्या जिवंततेचे आणि सामाजिक एकतेचे. स्व. मधुकर संतोष पाटील यांच्या निधनानंतर त्यांना मिळालेला सन्मान आणि त्यांच्याबद्दलच्या आठवणी यामुळे त्यांच्या कुटुंबातील आणि कुटुंबासारख्या असलेल्या कामगारांमध्ये एक विशेष बंध निर्माण झाला आहे. उदयोजक योगेश भाऊंच्या कार्यामुळे आढळणारी माणुसकीची भावना खरीच प्रेरणादायक आहे. त्यांनी खूप […]

1 min read