विशेष बातमी
भगीरथ शाळेत संस्कृत स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न…..
![]()
भगीरथ शाळेत संस्कृत स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न….. जळगांव प्रतिनिधी कै.सुनिता जगन्नाथ वाणी भगीरथ इंग्लिश स्कूल जळगाव येथे संस्कृत सप्ताहांतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा – गुरु माझा सखा निबंध स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, स्मरणशक्ती स्पर्धा ,सांघिक खेळ, इत्यादी स्पर्धांना इत्यादी स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले सदर कार्यक्रमासाठी श्री सचिन परदेशी , उपशिक्षणाधिकारी, माध्यमिक जि.प.जळगाव […]
आर्मी स्कूल मध्ये ‘इंग्रजी स्पेलिंग पाठांतर स्पर्धा’*
![]()
*आर्मी स्कूल मध्ये ‘इंग्रजी स्पेलिंग पाठांतर स्पर्धा’* अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अमळनेर येथील विजयनाना पाटील आर्मी स्कूल अँड ज्यु.कॉलेज येथे विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी विषयाची गोडी निर्माण व्हावी. यासाठी उपक्रमशील इंग्रजी शिक्षक शरद पाटील यांनी ‘इंग्रजी स्पेलिंग पाठांतर स्पर्धा’ राबवली. यात इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. प्रत्येक दिवशी 50 स्पेलिंग पाठांतर करून सर्वांसमोर विद्यार्थ्यांनी त्या बोलून दाखवल्या. हा […]
कोल्हापूरच्या पावणे चार वर्षाच्या साम्राज्य मराठे ची सह्याद्रीतील सर्वात कठीण लिंगाणा सुळक्यावर चढाई…*
![]()
*कोल्हापूरच्या पावणे चार वर्षाच्या साम्राज्य मराठे ची सह्याद्रीतील सर्वात कठीण लिंगाणा सुळक्यावर चढाई…* कोल्हापूर,दि.;-तीन हजार फूट खोल दरी, कधी सरळ तर मध्येच तिरक्या उभ्या कातळकडा, निसरड्या वाटा, दगड-गोठे, मध्येच व्यत्यय आणण्यासाठी आवासून उभा असणारा सोसाट्याचा वारा. असा अनेक अंगांनी चॅलेंजिंग असणाऱ्या लिंगाणा सुळक्यावर भारतातील सर्वात लहान गिर्यारोहक साम्राज्य मराठे या कोल्हापूरच्या अवघ्या पावणेचार […]
ठाणे जिल्हा डिजिटल मिडिया संपादक – पत्रकार संघटनेची सभा संपन्न डिजिटल माध्यमातील संपादक-पत्रकारांच्या अडचणी सोडविणार – राजा माने यतीन पवार यांची सचिवपदी तर सौरभ डाके यांची प्रसिद्धीप्रमुखपदी नियुक्ती
![]()
ठाणे जिल्हा डिजिटल मिडिया संपादक – पत्रकार संघटनेची सभा संपन्न डिजिटल माध्यमातील संपादक-पत्रकारांच्या अडचणी सोडविणार – राजा माने यतीन पवार यांची सचिवपदी तर सौरभ डाके यांची प्रसिद्धीप्रमुखपदी नियुक्ती ठाणे प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य स्तरावर डिजिटल मिडिया संपादक – पत्रकार संघटना कार्यरत असून ठाणे जिल्ह्यातील डिजिटल माध्यमात काम करणार्या संपादक आणि पत्रकारांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. डिजिटल […]
अमळनेरमध्ये प्लास्टिक बंदीविरुद्ध कडक कारवाई: ११,००० रुपयांचा दंड ठोठवला
![]()
अमळनेरमध्ये प्लास्टिक बंदीविरुद्ध कडक कारवाई: ११,००० रुपयांचा दंड ठोठवला अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील नगरपरिषदेतर्फे काल प्लास्टिक प्रतिबंधक उपाययोजना लागू करणारी धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत १२० मायक्रोनपेक्षा कमी प्लास्टिक पिशव्या आणि कॅरीबॅगचा वापर करणाऱ्या चार दुकानदारांना एकत्रितपणे ११,००० रुपये दंड ठोठवण्यात आला. या कार्यवाहीत पथकाने एकूण २.५० किलो बंदी प्लास्टिक जप्त केले. प्लास्टिक विरोधी […]
कल्याण पूर्वेतील ज्ञानमंदिर हायस्कूल मध्ये आविष्कार विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन.* *तुमच्यातीलच एखादा विद्यार्थी मोठा वैज्ञानिक होऊ शकतो: सौ.नयना वाबळे*
![]()
*कल्याण पूर्वेतील ज्ञानमंदिर हायस्कूल मध्ये आविष्कार विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन.* *तुमच्यातीलच एखादा विद्यार्थी मोठा वैज्ञानिक होऊ शकतो: सौ.नयना वाबळे* ठाणे: कल्याण:( मनिलाल शिंपी)अविष्कार 2024-2025 कल्पकते कडून कृतीकडे छत्रपती शिक्षण मंडळ संचलित ज्ञानमंदिर हायस्कूल कल्याण पूर्व येथे अविष्कार 2024-25 प्रदर्शनाचे मंगळवारी यशस्वी आयोजन करण्यात आले होते या प्रदर्शनात 70 विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेऊन 20 प्रतिकृती सादर केल्या […]
मारवड कला वरिष्ठ महाविद्यालयात लेखक – विद्यार्थी वाचन संवादाचे आयोजन*.—
![]()
*मारवड कला वरिष्ठ महाविद्यालयात लेखक – विद्यार्थी वाचन संवादाचे आयोजन*.— अमळनेर प्रतिनिधी मारवड ता. अमळनेर येथील ग्राम विकास शिक्षण मंडळ संचलित कै.न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयात “वाचन-संकल्प महाराष्ट्राचा ” आणि “वाचन पंधरवाडा” या निमित्ताने महाविद्यालयात ‘ लेखक-विद्यार्थी वाचन संवाद’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोमल पाटील यांनी केले, तर प्रास्ताविक प्रा. डॉ. दिलीप […]
गांधली परिसरातील शेतकऱ्यासाठी विद्यापीठाकडून शेतकरी सहायता कार्यशाळा
![]()
गांधली परिसरातील शेतकऱ्यासाठी विद्यापीठाकडून शेतकरी सहायता कार्यशाळा अमळनेर प्रतिनिधी आजीवन अध्ययन व विस्तार विभाग, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव ,पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय अमळनेर ,ग्रामपंचायत गांधली संयुक्त विद्यमाने आयोजित प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान साॅफ्ट काॅम्पोनन्ट अंतर्गत PM USHA – Soft Component शेतकरी सहायता कार्यशाळा आज दि. 9 जानेवारी2025 रोजी गांधली ता.अमळनेर या […]
संघर्षातून समाजासाठी काम ही पत्रकारांची चळवळ– प्रा.डवले*, *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाकडून पत्रकार दिनी स्व.जांभेकरांना अभिवादन,शहिद जवान,दिवंगत पत्रकार व ईतर बळींना श्रध्दांजली* , *ज्येष्ठ पत्रकार दिनेश शुक्ल यांना पत्रकारिता जीवन गोरव तर माणिकराव कांबळे यांना पत्रकारिता गौरव पुरस्कार!*
![]()
*संघर्षातून समाजासाठी काम ही पत्रकारांची चळवळ– प्रा.डवले* *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाकडून पत्रकार दिनी स्व.जांभेकरांना अभिवादन,शहिद जवान,दिवंगत पत्रकार व ईतर बळींना श्रध्दांजली* *ज्येष्ठ पत्रकार दिनेश शुक्ल यांना पत्रकारिता जीवन गोरव तर माणिकराव कांबळे यांना पत्रकारिता गौरव पुरस्कार!* *अकोला* — संघर्षमय परिस्थितीतून वाटचाल असतांना, पत्रकारिता,नोकरीत किती पैसे मिळतात याचीही चिंता न करता पत्रकार स्वत:पेक्षा दुसऱ्याच्या जीवनात आनंद निर्माण […]
सत्यशोधिका फातिमाबी शेख जयंती विशेष* लेखक – मा.पी.डी.पाटील सर [ जिल्हाध्यक्ष – सत्यशोधक समाज संघ ] जन्म – ९ जानेवारी, १८३१ मृत्यु – ९ आक्टोबर, १९००
![]()
*सत्यशोधिका फातिमाबी शेख जयंती विशेष* लेखक – मा.पी.डी.पाटील सर [ जिल्हाध्यक्ष – सत्यशोधक समाज संघ ] जन्म – ९ जानेवारी, १८३१ मृत्यु – ९ आक्टोबर, १९०० भारतातील थोर समाजसेविका ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्यासोबत ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या सहकारी शिक्षिका, भारतातील थोर समाजसेविका व पहिल्या मुस्लिम शिक्षिका फातिमाबी शेख होत्या. फातिमाबी शेख यांचा जन्म ९ जानेवारी १८३१ […]

