विशेष बातमी
उत्कर्ष खान्देशी अधिकारी ग्रुप तर्फे मावळे बंधू चा सत्कार
![]()
उत्कर्ष खान्देशी अधिकारी ग्रुप तर्फे मावळे बंधू चा सत्कार अमळनेर- येथील विजयनाना पाटील आर्मी स्कुलचे माजी विद्यार्थी मोहित पन्नालाल मावळे व रोशन पन्नालाल मावळे या दोन्ही बंधूंनी यशाची पताका लावत शाळेचा नावलौकिक वाढविला आहे. मोहित मावळे याची नुकतीच स्पर्धा परीक्षेद्वारे कोल्हापूर परिमंडळ मधील सातारा सिंचन मंडळात “सहाय्यक भांडारपाल”` म्हणून निवड झाली आहे. यापूर्वी त्याची स्पर्धा […]
जळगाव मध्ये पुरोगामी साहित्यिकांची सभा संपन्न !!!
![]()
जळगाव मध्ये पुरोगामी साहित्यिकांची सभा संपन्न !!! साहित्य म्हटले की समाजातील अस्तित्वाचा शोध घेणारा प्रवाह होय. साहित्याच्या निर्मिती अनेक लेखक निर्माण झाले. अनेक कवी निर्माण झाले. काही चंद्र, सूर्य याच्या वर्णनाच्या पलीकडे पोहोचले नाही. काही साहित्यिकांनी खऱ्या साहित्याची बाजू मांडली. त्यांच्या साहित्यात वैज्ञानिकता दिसून येते. काही साहित्यिक महापुरुषांच्या सांगितलेल्या तत्त्वज्ञानावर सत्याच्या बैठकीवर लिहू लागली. प्रस्थापित […]
उल्हासनगर परिमंडळ क्षेत्रात थर्टी फस्टसाठी विशेष बंदोबस्त सर्वत्र थर्टी फस्टचे पडघम वाजू लागले
![]()
उल्हासनगर परिमंडळ क्षेत्रात थर्टी फस्टसाठी विशेष बंदोबस्त सर्वत्र थर्टी फस्टचे पडघम वाजू लागले ठाणे:कल्याण:(मनिलाल शिंपी):उल्हासनगरातील तळीरामांवर 800 पोलिसांचा वॉच ब्लॅक अँड व्हाईट उल्हासनगर वार्ताहर थर्टी फर्स्टचे पडघम आतापासूनच वाजू लागले आहेत, पण जरा सावधान.. तर्र होऊन टू व्हीलर किंवा फोर व्हीलर चालवाल तर पोलीस कोणत्याही क्षणी नशा उतरवू शकतात. दारू पिऊन धागडधिंगा घातला तर तुमची […]
ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे यांना भारतरत्न अटल बिहारी राष्ट्रीय गौरव पुरस्कार2024प्रदान
![]()
ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे यांना भारतरत्न अटल बिहारी राष्ट्रीय गौरव पुरस्कार2024प्रदान उरुळी कांचन पुणे: एकता फाउंडेशन सामाजिक संस्थेच्या वतीने प्रदान करण्यात येणाऱ्या ज्येष्ठ कवी, भारताचे भूतपूर्व प्रधानमंत्री, भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्ताने देण्यात येणारा भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी राष्ट्रीय गौरव पुरस्कार 2024, येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर रवींद्र भोळे यांना […]
समग्र स्त्रीजाणीवेची उषा हिंगोणेकर यांची कविता “मुद्रा” आता अभ्यासक्रमात.
![]()
समग्र स्त्रीजाणीवेची उषा हिंगोणेकर यांची कविता “मुद्रा” आता अभ्यासक्रमात. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) उषा हिंगोणेकर यांची “मुद्रा” ही कविता एफ. वाय. बी. ए. ला कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव. येथे अभ्यासक्रमात लागलीय. हार्दिक अभिनंदन! उषा हिंगोणेकर या मराठी कविता प्रातांतील स्त्रीवादी जाणिवांचे कवितालेखन करणा-या लक्षवेधी कवयित्री आहेत.”मुद्रालेख”,”धगधगते तळघर”,”सगळेच पर्याय संपले आहेत” हे त्यांचे कवितासंग्रह […]
बाल हक्क संरक्षणासाठी प्रतिनिधींना प्रशिक्षण* , *ऍक्सेस टू जस्टिस प्रकल्प प्रतिनीधी साठी राज्य स्तरीय विशेष प्रशिक्षण*
![]()
*बाल हक्क संरक्षणासाठी प्रतिनिधींना प्रशिक्षण* *ऍक्सेस टू जस्टिस प्रकल्प प्रतिनीधी साठी राज्य स्तरीय विशेष प्रशिक्षण* *वाल्मी, छ. संभाजी नगर* ऍक्सेस टू जस्टिस प्रकल्प अंतर्गत बाल हक्क संरक्षणासाठी स्वयंसेवी संस्था प्रतिनीधी साठी दोन दिवसीय प्रशिक्षण वाल्मी , छ. संभाजी नगर येथे संपन्न झाले. या प्रशिक्षणात बाल विवाह मुक्त भारत, बाल लैंगिक शोषण, बाल दुर्व्यापार, तस्करी यासारख्या […]
महाराष्ट्र गुजरात कर्नाटक राज्याच्या शालेय व विद्यापीठीय अभ्यासक्रमात कवी प्रा.वा. ना.आंधळे यांच्या कविता समाविष्ट
![]()
महाराष्ट्र गुजरात कर्नाटक राज्याच्या शालेय व विद्यापीठीय अभ्यासक्रमात कवी प्रा.वा. ना.आंधळे यांच्या कविता समाविष्ट अमळनेर प्रतिनिधी अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) : सुप्रसिद्ध कवी तथा गझलकार प्रा.वा. ना.आंधळे यांच्या कविता महाराष्ट्र ,गुजरात व कर्नाटक राज्यातील शालेय व विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. नुकताच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांनी खान्देश काव्यप्रबोध या शिर्षकाचा खान्देशी […]
ग्रामरोजगार सहाय्यक टी. ए. डी. ए. व मानधनापासुन वंचित*, *सुरेश पाटोळे राज्य सल्लागार तथा जिल्हाध्यक्ष यांची मागणी*
![]()
*ग्रामरोजगार सहाय्यक टी. ए. डी. ए. व मानधनापासुन वंचित* *सुरेश पाटोळे राज्य सल्लागार तथा जिल्हाध्यक्ष यांची मागणी* पारोळा (प्रतिनिधी) मनरेगा अंतर्गत काम करणारे ग्रामरोजगार सहाय्यक यांनी संघटनेमार्फत गेल्या पंधरा वर्षांपासुन प्रलंबित असलेल्या मागण्या महायुती सरकारकडे मांडलेल्या होत्या त्याबाबत अखेर राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी झालेल्या […]
धरणगावातील तोडे परिवाराने मुलीचा केला सत्यशोधक पद्धतीने विवाह !… सत्यशोधक पद्धतीने विवाह लावणे ही काळाची गरज : प्रा डी आर पाटील ( सहकार भारती राष्ट्रीय मंत्री )
![]()
धरणगावातील तोडे परिवाराने मुलीचा केला सत्यशोधक पद्धतीने विवाह !… सत्यशोधक पद्धतीने विवाह लावणे ही काळाची गरज : प्रा डी आर पाटील ( सहकार भारती राष्ट्रीय मंत्री ) प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगांव – शहरातील रामकृष्णनगर येथील तोडे परिवाराने आपल्या मुलीचा सार्वजनीक सत्यधर्मीय पद्धतीनुसार सत्यशोधक विवाह लावुन राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले यांच्या कार्याला खऱ्या […]
चामुंडा माता बहुउद्देशिय विकास परिसरातील निवासी शाळेत आंतरराष्ट्रीय डायरेक्टरची सदिच्छा भेट
![]()
चामुंडा माता बहुउद्देशिय विकास परिसरातील निवासी शाळेत आंतरराष्ट्रीय डायरेक्टरची सदिच्छा भेट अमळनेर प्रतिनिधी दि. २८ डिसेंबर २०२४ रोजी आमच्या चामुंडा माता बहुउद्देशिय विकास परिसराने संचालित परिश्रम दिव्यांग मुला-मुलींच्या निवासी शाळेत एक महत्त्वाची घटना घडली. श्री. रोशन ज्ञानेश्वर पाटील, डायरेक्टर ऑफ क्लिनिकल ऑपरेशन, व्हेक्टर बायोसोर्स इन्क., मॅसॅच्युसेट्स, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, आपल्या कुटुंबीयांसमवेत शाळेला सदिच्छा भेट […]

