विशेष बातमी
प्रताप महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनात सेवानिवृत्त प्रा प्रकाश धर्माधिकारी 10 जानेवारीला पुरस्काराने सन्मानित होणार
![]()
प्रताप महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनात सेवानिवृत्त प्रा प्रकाश धर्माधिकारी 10 जानेवारीला पुरस्काराने सन्मानित होणार अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)- प्रताप महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनात सेवानिवृत्त प्राध्यापक प्रकाश धर्माधिकारी यांचा गौरव करण्यात येणार आहे, हे अत्यंत आनंददायी आहे. इंग्रजी विषयातील त्यांच्या अभिनव शिक्षण पद्धतीने अनेक विद्यार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवले आहेत. श्री. धर्माधिकारी यांचा शिक्षण क्षेत्रातील योगदान खूप महत्वपूर्ण […]
सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने आयोजित कार्यक्रमात प्रा शीला पाटील पुरस्काराने सन्मानित
![]()
सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने आयोजित कार्यक्रमात प्रा शीला पाटील पुरस्काराने सन्मानित अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) सावित्री शक्तीपीठ पुणे ही संस्था समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना सन्मानित करण्यासाठी प्रसिद्ध आहे. 3 जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमात, अमळनेरच्या प्रा. शीला शिवाजी पाटील यांना हा प्रतिष्ठित पुरस्कार देण्यात आला. महिला मंचच्या उद्घाटन समारंभात खासदार स्मिताताई […]
पिंपळी ता.अमळनेर येथे…… सावित्रीबाई फुले जयंती महोत्सवानिमित्त रिश्ते या विषयावर सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न..
![]()
पिंपळी ता.अमळनेर येथे…… सावित्रीबाई फुले जयंती महोत्सवानिमित्त रिश्ते या विषयावर सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न.. अमळनेर प्रतिनिधी पिंपळीये थील ग्राम विकास मंडळ संचलित महात्मा फुले माध्यमिक विद्यालय पिंपळी तर्फे नुकताच सावित्रीबाई फुले जयंती महोत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.. संपूर्ण गावात दिवाळी सारखे दिव्यांची व आकाश कंदील लावून घरोघरी सावित्रीबाईंना वंदन करण्यात आले . विद्यालयातील विद्यार्थ्यांनी […]
बाप लेकीच्या नात्याला काळिमा; जन्मदात्या पित्याकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक*
![]()
*बाप लेकीच्या नात्याला काळिमा; जन्मदात्या पित्याकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक* *राज्यभरात अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटना घडत असताना, डोंबिवलीत देखील बापानेच त्याच्या अल्पवीयन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे.* *अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार* ठाणे कल्याण( मनिलाल शिंपी) : बाप लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना डोंबिवली पूर्वेकडील एका हायप्रोफाईल सोसायटीत […]
सौ.प.न.लुंकड कन्याशाळेत समुपदेशक कार्यशाळा यशस्वीरित्या संपन्न
![]()
*सौ.प.न.लुंकड कन्याशाळेत समुपदेशक कार्यशाळा यशस्वीरित्या पार पडली.* सौ.प.न.लुंकड कन्याशाळेत विद्यार्थिनींसाठी ताण-तणाव, व्यसनाधीनता,आत्महत्येचे विचार, उदासीनता, नैराश्य, अशा विविध समस्यांमुळे विद्यार्थिनींमध्ये आत्महत्यासारखे गंभीर प्रकार झपाट्याने वाढत आहेत.त्यावर प्रतिबंध व्हावा म्हणून आज दिनांक ७ जानेवारी २०१५ रोजी मानसिक आरोग्य पथक जिल्हा रुग्णालय जळगाव, यांच्यातर्फे श्री.दौलत निमसे पाटील यांनी विद्यार्थिनींना समुपदेशन कार्यशाळेतुन मार्गदर्शन केले. यामुळे सर्व विद्यार्थीनींमध्ये सकारात्मक […]
मिठाईत गुंगीचं औषध देऊन अल्पवयीन तरुणीवर बलात्कार; नराधमाला उत्तर प्रदेशात ठोकल्या बेड्या.
![]()
मिठाईत गुंगीचं औषध देऊन अल्पवयीन तरुणीवर बलात्कार; नराधमाला उत्तर प्रदेशात ठोकल्या बेड्या. कल्याण डोंबिवली::( मनिलाल शिंपी) भंगार गोळा करणाऱ्या नराधमानं अल्पवयीन तरुणीवर बलात्कार केल्यानं मोठी खळबळ उडाली. या प्रकरणी पोलिसांनी उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर जिल्ह्यातून या नराधमाला बेड्या ठोकल्या आहेत. मिठाईत गुंगीचं औषध देऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला उत्तर प्रदेश राज्यातील सिद्धार्थ नगर जिल्ह्यात पोलिसांनी […]
शिक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची संस्थाचालकांचा* विविध प्रश्नांवर चर्चा. *संस्थाचालकांच्या समस्याची शिक्षण विभागाने देखिल त्याची नोंद घेतलेली असून आपले सर्व प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी प्रयत्न करणार-शिक्षण मंत्री दादा भुसे.*
![]()
**शिक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची संस्थाचालकांचा* विविध प्रश्नांवर चर्चा. *संस्थाचालकांच्या समस्याची शिक्षण विभागाने देखिल त्याची नोंद घेतलेली असून आपले सर्व प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी प्रयत्न करणार: शिक्षण मंत्री दादा भुसे.* *ठाणे: कल्याण ( मनिलाल शिंपी)गुणवत्तापुर्ण आनंददायी शिक्षण पद्धती या विषयावर चर्चा करण्याकरीता शिक्षक व संस्थाचालकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री मा. दादाजी […]
क्रांतीज्योती सावित्रीबाईंनी जीवनाविषयी चिंतन करायला शिकवले-श्रीमती आशा महाजन
![]()
क्रांतीज्योती सावित्रीबाईंनी जीवनाविषयी चिंतन करायला शिकवले-श्रीमती आशा महाजन अमळनेर प्रतिनिधी क्रांतीज्योती एक सुलक्षणी मुलगी, आदर्श गृहिणी ,उत्तम विद्यार्थिनी, आदर्श शिक्षिका ,आज्ञाधारक सून, कष्टाळू पत्नी , चौकस व्यवस्थापक, कवयित्री, धुरंदर सत्यशोधक ,ज्वलंत समाजसेविका अशा विविध गुणांनी संपन्न असलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी जीवनाविषयी चिंतन करायला शिकवले .असे उदगार युवा कल्याण प्रतिष्ठान च्या वक्त्या श्रीमती आशा महाजन […]
कळमसरे गावात सावित्रीमाई जयंतीनिमित्त प्रबोधन कार्यक्रम !… समस्त बहुजनांना अज्ञानाच्या अंधाकारातून बाहेर काढणारे दाम्पत्य म्हणजेच फुले दांपत्य – पी डी पाटील शिवजयंती चे खरे जनक राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले – लक्ष्मणराव पाटील [ शिवव्याख्याते ]
![]()
कळमसरे गावात सावित्रीमाई जयंतीनिमित्त प्रबोधन कार्यक्रम !… समस्त बहुजनांना अज्ञानाच्या अंधाकारातून बाहेर काढणारे दाम्पत्य म्हणजेच फुले दांपत्य – पी डी पाटील शिवजयंती चे खरे जनक राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले – लक्ष्मणराव पाटील [ शिवव्याख्याते ] सोपान भवरे यांच्याकडून सर्व श्रोत्यांना पी डी पाटील लिखित “आदर्श महामाता ” ग्रंथ भेट !… अमळनेर प्रतिनिधी – अमळनेर – […]
स्वर्गीय मॉंसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या ९४व्या जयंतीनिमित्त उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून विनम्र अभिवादन* *माँसाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी शिवसेना कटिबद्ध- उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे*
![]()
*स्वर्गीय मॉंसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या ९४व्या जयंतीनिमित्त उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून विनम्र अभिवादन* *माँसाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी शिवसेना कटिबद्ध- उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे* कोल्हापूर (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : तमाम शिवसैनिकांना मायेची सावली देणाऱ्या माय माऊली, माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या ९४व्या जयंतीनिमित्त विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत कोल्हापुरातून […]

