15 Mar, 2026

12वी परीक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांना राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तर्फे पेन व पुष्प देऊन दिल्या शुभेच्छा

Loading

12वी परीक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांना राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तर्फे पेन व पुष्प देऊन दिल्या शुभेच्छा अमळनेर – राज्यभरात सुरू असलेल्या १२ वीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या निम्मिताने अमळनेर तालुक्यातील परीक्षा केंद्र येथे जाऊन परिक्षेसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, अमळनेर व माजी मत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या तर्फे पेन व पुष्पगुच्छ देत परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. […]

1 min read

अमळनेरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य नोंदणी अभियान, कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे आमदार अनिल पाटील यांनी केले कौतुक

Loading

अमळनेरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य नोंदणी अभियान, कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे आमदार अनिल पाटील यांनी केले कौतुक अमळनेर प्रतिनिधी – “माझ्या विधानसभा निवडणुकीतील यशाचे सर्व श्रेय माझ्या सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना जाते. त्यांच्या कष्टामुळेच मला यश मिळाले,” असे मत माजी मंत्री आ. अनिल भाईदास पाटील यांनी व्यक्त केले. त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये जळगाव जिल्ह्यात सदस्योंच्या नोंदणीची आवश्यकता […]

1 min read

महाराष्ट्रातील पहिल्या पत्रकार प्रीमियर लीगचा दिमाखदार समारोप, चाळीसगाव संघाचा विजय

Loading

महाराष्ट्रातील पहिल्या पत्रकार प्रीमियर लीगचा दिमाखदार समारोप, चाळीसगाव संघाचा विजय जळगांव प्रतिनिधी महाराष्ट्रात पत्रकारांसाठी आयोजित केलेल्या पहिल्या पत्रकार प्रीमियर लीगचा समारोप १२ फेब्रुवारी रोजी जळगावात उत्साहात पार पडला. शिवतीर्थ मैदानावर झालेल्या या स्पर्धेत चाळीसगाव संघाने अंतिम सामन्यात जळगाव प्रिंट मीडिया संघाचा पराभव करीत विजयी चषक पटकावला. अंतिम सामन्यात दोन्ही संघांनी चुरशीचा उत्कृष्ट खेळ प्रदर्शित केला, […]

1 min read

सासू गाया दिवं माय, ननींद बुथडा खुडी व माय

Loading

सासू गाया दिवं माय, ननींद बुथडा खुडी व माय आमच्या धुळ्याची ओळख ‘खड्डेपुर’ म्हणून सर्वदूर असली तरी ‘नजर’ लागावी असा आमचा साक्री रोड आहे याचा आम्हाला अभिमान आहे. पण काय कोण जाणे साक्रीरोडवर, पत्रकार भवनाकडे वळण रस्त्यालगत आयकर भवनच्या प्रारंभी दिवंगत पत्रकार अतुलभाई जोशी मार्ग च्या फलकासमोर एक एव्हढूसा काही इंच बाय इंच एक खड्डा […]

1 min read

संत रोहिदास जयंती म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे साजरी

Loading

संत रोहिदास जयंती भुसावळमध्ये धूमधडाक्यात साजरी भुसावळ प्रतिनिधी दिनांक 12 फेब्रुवारी: नगरपरिषद संचलित म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे संत रोहिदास जयंती विशेष उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री एस. जी. मेढे उपस्थित होते. या कार्यक्रमात शाळेच्या सेवाजेष्ठ शिक्षिका सरला सावकारे यांच्या हस्ते संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. मुख्याध्यापक मेढे […]

1 min read

कष्टाची फळे – रोहीत व शुभांगी कंखरे भावंडांचे स्पर्धा परीक्षेत यश

Loading

कष्टाची फळे – रोहीत व शुभांगी कंखरे भावंडांचे स्पर्धा परीक्षेत यश अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) ताडेपुरा येथे राहणारे भगवान देवचंद कंखरे यांनी हातमजुरी व हमाली करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करण्यासाठी अत्यंत कठोर परिश्रम केले. परिस्थिती किती बिकट असली तरी त्यांनी शिक्षणालाच एकमेव मार्ग म्हणून स्वीकारले आणि त्यानुसार आपल्या मुलांना शिक्षित करण्याचा निर्धार केला. याच मेहनतीचा परिणाम […]

1 min read

शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणात शिक्षकाने अपडेट राहणे गरजेचे- गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील

Loading

शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणात शिक्षकाने अपडेट राहणे गरजेचे- गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील प्रताप हायस्कूलमध्ये ११ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी२०२५ असे पाच दिवसीय आयोजित केले आहे. अमळनेर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांनी कुल नंबर १ ला भेट दिली असता त्यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले कि शिक्षकांचा विकास हा शिक्षणाच्या गुणवत्तेचा मुख्य आधार आहे, […]

1 min read

शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणाचा अमळनेरला शुभारंभ , पाच दिवसीय प्रशिक्षण प्रताप हायस्कूलमध्ये सुरळीत सुरू

Loading

शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणाचा अमळनेरला शुभारंभ पाच दिवसीय प्रशिक्षण प्रताप हायस्कूलमध्ये सुरू अमळनेर प्रतिनिधी राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अंतर्गत शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्याच्या उद्देशाने राज्यात विविध उपक्रमांची अंमलबजावणी सुरू आहे. या उपक्रमांतर्गत, राज्यातील सर्व शालेय शिक्षकांचे सक्षमीकरण आवश्यक ठरले आहे. प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांसाठी स्वतंत्र सक्षमीकरण प्रशिक्षण आयोजित करण्यात येत आहे, जे राज्य शैक्षणिक […]

1 min read

दि मॉडेल इंग्लिश स्कुल सैतवडे येथे अद्ययावत आय टी क्लासरुमचे उद्घाटन

Loading

दि मॉडेल इंग्लिश स्कुल सैतवडे येथे अद्ययावत आय टी क्लासरुमचे उद्घाटन सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये आज आय.टी.क्लासरुमचे उद्घाटन प्रशालेचे मुख्याध्यापक श्री विलासराव कोळेकर यांच्या हस्ते फीत कापुन या वर्गखोलीचे उद्घाटन करण्यात आले. यासाठी मुसा अली पागरकर,अलीम बोंद्रे यांनी विशेष सहकार्य केले.यावेळी मुस्लिम एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष रहीम हसन माद्रे,तसेच पदाधिकारी सर्वश्री अजिज माद्रे,शफी महंमद […]

1 min read

पुण्यातील स्पर्धा परीक्षा आणि इतर व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना लोकसहभागातून संस्थेच्या मदतीने ५०० विद्यार्थ्यांना मिळणार पोषक आहार – चंद्रकांत पाटील*

Loading

*पुण्यातील स्पर्धा परीक्षा आणि इतर व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना लोकसहभागातून संस्थेच्या मदतीने ५०० विद्यार्थ्यांना मिळणार पोषक आहार – चंद्रकांत पाटील* पुणे, १२ फेब्रुवारी : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील हे आपल्या मतदार संघातील नागरिकांच्या सेवेतही सदैव तत्पर असतात. सगळ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर मार्ग काढण्यासाठी ते पुढाकार […]

1 min read