विशेष बातमी
पंकज साखरे यांना राज्य बालनाट्य स्पर्धेत प्रथम पारितोषिक.
![]()
पंकज साखरे यांना राज्य बालनाट्य स्पर्धेत प्रथम पारितोषिक. अमळनेर प्रतिनिधी भुसावळ – 21 व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत महाराणा प्रताप विद्यालयाचे कलाशिक्षक तथा कला शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष पंकज साखरे यांना राज्यातून सर्वोत्कृष्ट रंगभूषा साठी प्रथम क्रमांक मिळाला. दि. १२ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी, २०२५ या कालावधीत स्वा. सावरकर नाट्यगृह, रत्नागिरी येथे अतिशय जल्लोषात झालेल्या बालनाट्य […]
शालांत परीक्षेत बसलेल्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण मंत्र्यांच्या विशेष शुभेच्छा!
![]()
शालांत परीक्षेत बसलेल्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण मंत्र्यांच्या विशेष शुभेच्छा! मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे ) शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी उद्या २१ फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तणाव न घेता आत्मविश्वास व सकारात्मक दृष्टीकोन ठेवून परीक्षा देण्याचे त्यांनी आवाहन केले आहे. या परीक्षेसाठी […]
छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव उत्साहात साजरा.
![]()
छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव उत्साहात साजरा. मुंबई ( विशेष प्रतिनिधी उदय नरे ) फेब्रुवारी महिना आला की वेध लागतात ते हिंदवी स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे. १९ फेब्रुवारी रोजी सर्व जगात शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या थाटात साजरा केला जातो. गतवर्षी प्रमाणे यावर्षी सकल मराठा समाज सायन कोळीवाडा दक्षिण मध्य मुंबई यांच्यावतीने बुधवार दि. […]
एप्रिलच्या सावंतवाडी येथे होणाऱ्या* *डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या तिसऱ्या महाअधिवेशनास सहकार्य करणार!* *माजी शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांची ग्वाही*
![]()
*६ एप्रिलच्या सावंतवाडी येथे होणाऱ्या* *डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या तिसऱ्या महाअधिवेशनास सहकार्य करणार!* *माजी शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांची ग्वाही* मुंबई,दि:- डिजिटल पत्रकारांच्या चळवळीला सदैव पाठबळ देणाऱ्या माजी शिक्षणमंत्री व सावंतवाडीचे आमदार दिपक केसरकर यांनी डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या दि.६एप्रिल २०२५ रोजी सावंतवाडी (सिंधुदुर्ग -कोकण)येथील भोसले नॉलेज सिटी येथे होत असलेल्या तिसऱ्या महाअधिवेशनास सहकार्य […]
कोकण टीडीएफच्या अध्यक्षपदी रत्नागिरीचे सागर पाटील ! *कार्याध्यक्षपदी पालघर चे संतोष पावडे तर सचिव पदी रायगडचे राजेंद्र पालवे यांची निवड *महाराष्ट्र टीडीएफचे राज्य अधिवेशन पालघर मध्ये होणार
![]()
कोकण टीडीएफच्या अध्यक्षपदी रत्नागिरीचे सागर पाटील ! *कार्याध्यक्षपदी पालघर चे संतोष पावडे तर सचिव पदी रायगडचे राजेंद्र पालवे यांची निवड *महाराष्ट्र टीडीएफचे राज्य अधिवेशन पालघर मध्ये होणार कोकण विभागीय शिक्षक लोकशाही आघाडीची बैठक नुकतीच रायगड जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्या सेवक सहकारी पतपेढी मर्यादित पेन या ठिकाणी राज्य कार्याध्यक्ष नरसू पाटील व राज्य सहसचिव […]
कृष्ण गीता नगर मध्ये शिवजन्मोत्सवानिमित्त मुला मुलींनी साकारली महापुरुषांची वेशभूषा !… शेतकरी – कष्टकऱ्यांचा राजा शिवछत्रपती – शिवव्याख्याते लक्ष्मणराव पाटील
![]()
कृष्ण गीता नगर मध्ये शिवजन्मोत्सवानिमित्त मुला मुलींनी साकारली महापुरुषांची वेशभूषा !… शेतकरी – कष्टकऱ्यांचा राजा शिवछत्रपती – शिवव्याख्याते लक्ष्मणराव पाटील धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगांव – शहरातील कृष्ण गीता नगर येथे छत्रपती शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कॉलनीतील सर्व मुला मुलींनी महापुरुष व महामातांच्या वेशभूषा साकारल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रल्हाद विसपुते यांनी केले. […]
“मंदोदराबाई देशमुख नगरमध्ये शिवजयंती: नागराज पाटील यांच्या हस्ते शिवाजी महाराजांचे पूजन आणि नाटिका सादरीकरण!”
![]()
“मंदोदराबाई देशमुख नगरमध्ये शिवजयंती: नागराज पाटील यांच्या हस्ते शिवाजी महाराजांचे पूजन आणि नाटिका सादरीकरण!” अमळनेर प्रतिनिधी येथील मंदोदराबाई देशमुख नगरमध्ये शिवजयंती उत्साहाने साजरी करण्यात आली. यावेळी आर्मी स्कूलचे कमांडंट तथा सुभेदार मेजर नागराज पाटील यांच्या हस्ते शिवाजी महाराजांची आरती करून पूजन करण्यात आले, ज्यामुळे कार्यक्रमाला एक शुद्ध भक्तिमय वातावरण प्राप्त झाले. कार्यक्रमात शिक्षण निदेशक तथा […]
प्रताप’ मध्ये भव्य सामान्य ज्ञान परीक्षा संपन्न* ——————————————— ● शिवजयंती निमित्त स्पर्धा परीक्षेचे आयोजन ● 197 विद्यार्थ्यांनी घेतला उत्स्फूर्तपणे सहभाग ● प्राचार्य डॉ.अरुण जैन,ऍड चंद्रभान पाटील,डॉ.जितेंद्र पाटील यांचे मिळाले सहकार्य
![]()
*’प्रताप’ मध्ये भव्य सामान्य ज्ञान परीक्षा संपन्न* ——————————————— ● शिवजयंती निमित्त स्पर्धा परीक्षेचे आयोजन ● 197 विद्यार्थ्यांनी घेतला उत्स्फूर्तपणे सहभाग ● प्राचार्य डॉ.अरुण जैन,ऍड चंद्रभान पाटील,डॉ.जितेंद्र पाटील यांचे मिळाले सहकार्य ————————————————- अमळनेर : येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप कॉलेज (स्वायत्त) मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त करिअर कौंसेलिंग सेंटर व शिखर अकॅडेमी यांच्या संयुक्त […]
ऐतिहासिक शेतकरी सन्मान सोहळा: अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत भव्य तयारी आ. अनिल भाईदास पाटील यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा सन्मान अभिनव पद्धतीने झाला
![]()
ऐतिहासिक शेतकरी सन्मान सोहळा: अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत भव्य तयारी आ. अनिल भाईदास पाटील यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा सन्मान अभिनव पद्धतीने झाला अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) सभासद शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन बाजार समितीच्या विकासाचा लेखा जोखा मांडणे व शेतकरी सभासदांचा सन्मान करण्याचा भव्य सोहळा यशस्वी करण्याचे कार्य अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इतिहासात प्रथमच होत आहे असे […]
अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीची ऐतिहासिक सभा: शेतकऱ्यांच्या हिताचे वाटाघाटी दोन तासांच्या जोरदार चर्चेत अनेक मुद्द्यांची मांडणी, ट्रॅव्हल बॅग भेट म्हणून!
![]()
अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीची ऐतिहासिक सभा: शेतकऱ्यांच्या हिताचे वाटाघाटी दोन तासांच्या जोरदार चर्चेत अनेक मुद्द्यांची मांडणी, ट्रॅव्हल बॅग भेट म्हणून! अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा प्रथमच विविध विषयांवर सलग दोन तास चर्चा होऊन संपन्न झाली. बाजार समितीच्या कामकाजाचे कौतुक करीत संचालक मंडळाच्या अभिनंदनचा ठराव उपस्थित शेतकऱ्यांनी या ठिकाणी […]

