10 Mar, 2026

शेतकऱ्यांचे कष्टाचे पैसे देण्यावेळी चौधरी बंधूंनी कर्जबाजारी असल्याचे केले ढोंग, आता निवडणुकीसाठी कुठून आणला बक्कळ पैसा, बुच्चन लावून बाटली परत पाठवण्याची आली वेळ

Loading

शेतकऱ्यांचे कष्टाचे पैसे देण्यावेळी चौधरी बंधूंनी कर्जबाजारी असल्याचे केले ढोंग, आता निवडणुकीसाठी कुठून आणला बक्कळ पैसा, बुच्चन लावून बाटली परत पाठवण्याची आली वेळ अमळनेर:- शहादा येथील शेतकऱ्यांना फसवणाऱ्या चौधरी बंधूनी मात्र निवडणुकीसाठी बक्कळ पैसा उभारला असून शेतकऱ्यांचा कष्टाचा पैसा पचवणाऱ्या चौधरी बंधूचे बुच्चन लावून बाटली परत पाठवण्याची वेळ आली असल्याचे मत राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष भागवत पाटील […]

1 min read

तालुक्यातील अल्पसंख्यांक समाजाचा मंत्री अनिल पाटील यांनाच पाठिंबा :- अलीम मुजावर

Loading

तालुक्यातील अल्पसंख्यांक समाजाचा मंत्री अनिल पाटील यांनाच पाठिंबा :- अलीम मुजावर अमळनेर:- तालुक्यात विकासकामांची गंगा आणल्याने संपूर्ण अल्पसंख्यांक वर्ग मंत्री अनिल पाटील यांच्या पाठीशी असल्याचे मत शेतकी संघाचे माजी संचालक व धार येथील सामाजिक कार्यकर्ते अलीम मुजावर यांनी व्यक्त केले आहे. मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी गेल्या पाच वर्षात मोठ्या प्रमाणावर निधी आणून […]

1 min read

दुबळ्या पायावर विकासाची स्वप्ने व्यर्थ सक्षम पर्याय एकचसूत्र भूमिपुत्र : मिलींद भाऊसाहेब

Loading

दुबळ्या पायावर विकासाची स्वप्ने व्यर्थ सक्षम पर्याय एकचसूत्र भूमिपुत्र : मिलींद भाऊसाहेब अमळनेर : महायुतीच्या कार्यकाळात अमळनेर विधानसभा मतदारसंघाच्या विकासाला अनिलदादा यांच्या माध्यमातून चांगली गती मिळाली. त्यांच्या माध्यमाने पहिल्यांदाच मतदारसंघाला मंत्री पदाचा बहुमान मिळाला आहे आणि विकल्या गेलाचा डागही पुसला गेला आहे. आगामी कालावधीत अनिलदादांवर मोठ्या जबाबदारीचे संकेत महायुतीच्या सर्वच नेत्यांनी दिलेले आहेत. अिनलदादांमुळे मतदारसंघाचा सर्वांगिण […]

1 min read

आघाडी सरकारच्या माध्यमातून तालुक्यात इंडस्ट्रियल हब तयार करणार, तालुक्यातील युवकांना मातृभूमीतच रोजगाराची संधी उपलब्ध करून देणार, डॉ. शिंदेना विजयी करण्याचे युवा उद्योजक वेदांशु पाटील यांचे आवाहन,

Loading

आघाडी सरकारच्या माध्यमातून तालुक्यात इंडस्ट्रियल हब तयार करणार, तालुक्यातील युवकांना मातृभूमीतच रोजगाराची संधी उपलब्ध करून देणार, डॉ. शिंदेना विजयी करण्याचे युवा उद्योजक वेदांशु पाटील यांचे आवाहन, अमळनेर प्रतिनिधी:- डॉ. अनिल शिंदे यांना निवडून दिल्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून तालुक्यात इंडस्ट्रियल हब तयार करून युवकांना मातृभूमीतच रोजगाराची संधी उपलब्ध करून देणार असल्याचे युवा उद्योजक वेदांशु पाटील […]

1 min read

लोकसेवेची पंचसूत्री, विचार जनतेचा, महाराष्ट्राच्या प्रगतीचा शब्द विश्वासाचा, महाविकास आघाडीचा

Loading

  महाविकास आघाडीची विधानसभा निवडणुकीतील पंचसूत्री… *महालक्ष्मी* महिलांना दर महिन्याला 3000 रुपये.. महिला व मुलींसाठी मोफत बस प्रवास *कुटुंब रक्षण* 25 लाख रुपये पर्यंत आरोग्य विमा मोफत औषधे *समानतेची हमी* जातीनिहाय जनगणना करणार 50 टक्के आरक्षण मर्यादा हटवण्यासाठी प्रयत्नशील… *कृषी समृद्धी* शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंत कर्जमाफी नियमित कर्ज फेडीसाठी 50 हजार प्रोत्साहन.. *युवकांना शब्द* बेरोजगार तरुणांना […]

1 min read

अमळनेर विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार शिरीषदादा यांनी त्यांच्या काळात केलेली ठोस कामे …हेच कामे त्यांना जनता जनार्दन पुन्हा संधी देतील..

Loading

अमळनेर विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार शिरीषदादा यांनी त्यांच्या काळात केलेली ठोस कामे …हेच कामे त्यांना जनता जनार्दन पुन्हा संधी देतील.. *मा.आ.शिरीषदादांनी केलेली विकासकामे* *अशी प्रत्यक्ष डोळ्याला दिसणारी कामे दाखवा आणि मत मागा – मा.आ.शिरीषदादा चौधरी* 🙏🏻 1.छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा व नाट्यमंदिर. 2.भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा व चौक सुशोभीकरण. 3. नवीन नगरपालिका […]

1 min read

अनिल शिंदे निवडून आल्यास अमळनेर करांना मिळणार उच्च विचारधारेचा मान- दिपक पाटील (वाघोदे) महाराष्ट्र राज्य स्टुडंट्स असोसिएशन जळगाव जिल्हा अध्यक्ष

Loading

अनिल शिंदे निवडून आल्यास अमळनेर करांना मिळणार उच्च विचारधारेचा मान- दिपक पाटील (वाघोदे) महाराष्ट्र राज्य स्टुडंट्स असोसिएशन जळगाव जिल्हा अध्यक्ष अमळनेर प्रतिनिधी युवा पिढी च्या विकासावर अधिक पटीने होणार काम तसेच शेतकरी बांधवांना मिळणार आधार गोरगरीब मायबाप जनतेसाठी च्या नाय हक्कासाठी हवा अनिल शिंदे आमदार कसलाही काळा बाजार न करता उद्योग धंद्यांना मिळणार गतिमान चाल […]

1 min read

अमळनेर विधानसभा निवडणूक २०२४: शिरीषदादा चौधरी यांना प्रहार जनशक्ती, रिपन्लिकन पार्टी (ओ), आणि मराठा महासंघाचा पाठिंबा

Loading

अमळनेर विधानसभा निवडणूक २०२४: शिरीषदादा चौधरी यांना प्रहार जनशक्ती, रिपन्लिकन पार्टी (ओ), आणि मराठा महासंघाचा पाठिंबा अमळनेर प्रतिनिधी अमळनेर विधानसभा निवडणुकीसाठी प्रहार जनशक्ती पक्ष, रिपब्लिकन पार्टी आफ इंडिया (ओ) आंबेडकर गट, आणि अखिल भारतीय मराठा महासंघाने अपक्ष उमेदवार शिरीष हिरालाल चौधरी यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. हा पाठिंबा मतदारसंघात शिरीषदादांची उमेदवारी अधिक बळकट करणारा ठरेल, […]

1 min read

सत्तेत आल्यास महालक्ष्मी योजनेंतर्गत महिलांना देणार प्रतिमाह ३००० रुपये, महिलांसाठी विविध योजना राबवणार असल्याने महाविकास आघाडीला महिलांची पसंती, मतदारसंघातील माय माऊली देणार डॉ. शिंदेंना मतदानरुपी आशीर्वाद: रिता बाविस्कर

Loading

सत्तेत आल्यास महालक्ष्मी योजनेंतर्गत महिलांना देणार प्रतिमाह ३००० रुपये, महिलांसाठी विविध योजना राबवणार असल्याने महाविकास आघाडीला महिलांची पसंती, मतदारसंघातील माय माऊली देणार डॉ. शिंदेंना मतदानरुपी आशीर्वाद: रिता बाविस्कर अमळनेर:- महिलांसाठी विविध योजना राबवणार असल्याने महिला भगिनी महाविकास आघाडीलाच पसंती देत असून मतदारसंघातील माय माऊली डॉ. अनिल शिंदेंना मतदानरुपी आशीर्वाद देणार असल्याचे मत रा.कॉ. ग्रंथालय विभागाच्या […]

1 min read

विधानसभा निवडणुकीत डॉ. अनिल शिंदे यांना का निवडून द्यावे ?

Loading

विधानसभा निवडणुकीत डॉ. अनिल शिंदे यांना का निवडून द्यावे ? संतश्री सखाराम महाराज यांची पुण्यभूमी, साने गुरुजींची कर्मभूमी, क्रांती वीरांगना लीलाताई व क्रांतिवीर उत्तमराव पाटील यांची क्रांतीभूमी असलेल्या अमळनेर तालुक्यात गेल्या पन्नास वर्षात फार मोठा बदल घडून आला आहे. तत्त्वज्ञान केंद्र, खान्देश शिक्षण मंडळ, प्रताप मिल आणि विप्रो कंपनीमुळे सांस्कृतिक, शैक्षणिक आणि औद्योगिक विकासासाठी ओळखले […]

1 min read