11 Mar, 2026

कपिल मनोरे यांना पीएचडी पदवी प्रदान*

Loading

*कपिल मनोरे यांना पीएचडी पदवी प्रदान* —————————————————— अमळनेर: येथील खानदेश मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयातील वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र या विद्याशाखेचे सहाय्यक प्राध्यापक कपिल राजेंद्र मनोरे यांनी क.ब.चौ. उ.म.वि,जळगाव या विद्यापीठात आपले संशोधन थिसेस सादर केले.त्यांचा पीएचडी वायवा हा दिनांक 11 डिसेंबर 2024 रोजी ऑनलाइन संपन्न झाला. त्यांचा विषय *ए स्टडी ऑफ पेशंट्स सॅटिस्फॅक्शन अँड सर्विस कॉलिटी […]

1 min read

फार्मसी महाविद्यालयात श्रीमंत प्रतापशेटजी यांची १४५ वी जयंती साजरी

Loading

फार्मसी महाविद्यालयात श्रीमंत प्रतापशेटजी यांची १४५ वी जयंती साजरी अमळनेर प्रतिनिधी: खान्देश शिक्षण मंडळ संचालित स्व. पंढरीनाथ छगनशेठ भांडारकर कॉलेज ऑफ डि. फार्मसी व प्रा. र. का. केले कॉलेज ऑफ बी. फार्मसी महाविद्यालयात दानशूर व्यक्तिमत्व, शिक्षण, उद्योग, सेवा व अध्यात्म अशा विविधांगी क्षेत्रात अविस्मरणीय कार्य करणारे श्रीमंत प्रतापशेठ यांची १४५ वी जयंती साजरी करण्यात आली. प्रताप […]

1 min read

कर्मयोगी, दानशूर प्रताप शेठजी यांना अभिवादन: एक आदर्श प्रेरणा

Loading

कर्मयोगी, दानशूर प्रताप शेठजी यांना अभिवादन: एक आदर्श प्रेरणा अमळनेर प्रतिनिधी खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय, अमळनेर येथे प्रताप महाविद्यालयाचे संस्थापक, कर्मयोगी व दानशूर श्रीमंत प्रताप शेठजी यांच्या 145 व्या जयंती निमित्त एक अत्यंत अर्थपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या विशेष प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण जैन यांनी प्रताप शेठजी आणि श्रीमती भागीरथीदेवी मोतीलालजी […]

1 min read

अजय भामरे ज्योतिबा फुले राष्ट्रीय फेलोशिपने सन्मानित !*

Loading

*कवी अजय भामरे ज्योतिबा फुले राष्ट्रीय फेलोशिपने सन्मानित !* अमळनेर (प्रतिनिधी):- ‘भारतीय दलित साहित्य अकॅडमी, दिल्ली’ या संस्थेचे ४० वे राष्ट्रीय साहित्यकार संमेलन व पुरस्कार वितरण दि. ८ व ९ डिसेंबर रोजी दिल्ली येथे घेण्यात आले. या कार्यक्रमात महाराष्ट्राचे कवी व सामाजिक कार्यकर्ते अजय भामरे (अमळनेर) यांना “महात्मा ज्योतिबा फुले फेलोशिप राष्ट्रीय अवार्ड-२०२४” प्रदान करण्यात […]

1 min read

मायेची उब आणि शिक्षणाची भूक या संकल्पनेतून……*

Loading

  *मायेची उब आणि शिक्षणाची भूक या संकल्पनेतून……* *उदयकाळ फाऊंडेशन पुणे* आयोजित पुरंदर तालुक्यातील अति-दुर्गम व डोंगराळ भागात वास्तव करणाऱ्या आदिवासी आदिवासी पाडा बहिरवाडी येथील प्राथमिक शाळेतील आदिवासी कुटुंबातील विद्यार्थ्यांना दिनांक १०/१२/२०२४ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा प्रांगण येथे नियोजित वेळेत शैक्षणिक मार्गदर्शन व ३५ विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप करण्यात आले. उदयकाळ फाउंडेशन ही संस्था गेली […]

1 min read

राज्यातील शैक्षणिक प्रश्नांवर तातडीने अंमलबजावणी करा: शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे*

Loading

*राज्यातील शैक्षणिक प्रश्नांवर तातडीने अंमलबजावणी करा: शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे* *शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे व माजी आमदार श्रीकांत देशपांडे यांची राज्यातील शैक्षणिक प्रश्नांवर तातडीने अंमलबजावणी करून निर्णय घेण्यात यावी यासाठी शिक्षण सहसंचालक पानझडे यांच्याशी चर्चा .* ठाणे: कल्याण( मनिलाल शिंपी) राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर बांधवांच्या शैक्षणिक समस्या सोडविण्याकरीता कोकण विभागाचे शिक्षक आमदार माननीय ज्ञानेश्वर म्हात्रे […]

1 min read

क्रीडा स्पर्धा सप्ताह: अभिनव प्राथमिक सराव पाठ शाळेतील उत्सव

Loading

क्रीडा स्पर्धा सप्ताह: अभिनव प्राथमिक सराव पाठ शाळेतील उत्सव जळगांव प्रतिनिधी क्रीडा आणि शिक्षण या दोन्हींसाठी “क्रीडा स्पर्धा सप्ताह” एक महत्त्वाचा सोहळा होता, ज्यात विद्यार्थ्यांनी निरनिराळ्या खेळात भाग घेऊन त्यांचा उत्साह वाढविला. दिनांक 2 डिसेंबर 2024 ते 7 डिसेंबर 2024 या कालावधीत अभिनव प्राथमिक सराव पाठ शाळेत ही स्पर्धा साजरी करण्यात आली. . या क्रीडा […]

1 min read

डिजिटल मिडिया संपादक पत्रकार* *संघटनेच्या वतीने अजितदादांचा सत्कार* *संस्थापक अध्यक्ष राज माने यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाची भेट*

Loading

*डिजिटल मिडिया संपादक पत्रकार* *संघटनेच्या वतीने अजितदादांचा सत्कार* *संस्थापक अध्यक्ष राज माने यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाची भेट* मुंबई,दि:- डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रच्या वतीने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राज माने यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ व श्री.विठ्ठल-रुक्मिणींची मूर्ती भेट देवून सत्कार करण्यात आला.संघटनेचे राजा माने,राज्य उपाध्यक्ष सतीश सावंत, मुंबई अध्यक्ष संजय भैरे व […]

1 min read

विधानपरिषदेत सीमावासियांच्या पाठीशी महाराष्ट्र खंबीरपणे ऊभे व स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमेविषयी मुख्यमंत्री फडणवीसांनी मांडला महत्त्वाचा मुद्दा! उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली तत्काळ दखल* *उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्याकडून सीमावासियांच्या प्रश्नांची गंभीरतेने दखल*

Loading

*विधानपरिषदेत सीमावासियांच्या पाठीशी महाराष्ट्र खंबीरपणे ऊभे व स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमेविषयी मुख्यमंत्री फडणवीसांनी मांडला महत्त्वाचा मुद्दा! उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली तत्काळ दखल* *उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्याकडून सीमावासियांच्या प्रश्नांची गंभीरतेने दखल*   मुंबई (विशेष प्रतिनिधि उदय नरे) विधिमंडळाच्या तीन दिवसीय अधिवशेनाचा आज शेवटचा दिवस आहे. यावेळी राज्यपालांच्या अभिभाषणानंतर विधानपरिषदेची विशेष बैठक झाली. यावेळी विधानपरिषद विरोधी […]

1 min read

बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेच्या अटी व निकष शिथिल करणार; जीआरची अंमलबजावणी आठवड्यात होणार* *मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या सततच्या पाठपुराव्याला यश* *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा*

Loading

*बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेच्या अटी व निकष शिथिल करणार; जीआरची अंमलबजावणी आठवड्यात होणार* *मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या सततच्या पाठपुराव्याला यश* *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा* मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) ‘आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजने’चे निकष शिथिल करण्याचा निर्णय तसेच दरमहा २० हजार रुपये सन्मान निधी देण्याच्या शासन निर्णयावर येत्या आठवड्यात कार्यवाही करण्यात […]

1 min read