विशेष बातमी
बारासनी माय, खाटलावर जीव जाय
![]()
बारासनी माय, खाटलावर जीव जाय धुळे येथील साक्री रोडवरील मोतीनाला ते जे. के. ठाकरे कॉर्नर पर्यंत असलेल्या दुभाजकांवरील विजेच्या दिव्याच्या खांबांना असंख्य जाहिरातदार जाहिरातींचा रतिब घालतात. याला पालिकेची परवानगी असेल असं गृहित धरले तरी कालावधीचे बंधन आहे की नाही? विविध राष्ट्रीय किताबांची धनी असलेल्या रोटरी व रोटरॅक्ट क्लबने 10 ऑक्टोबर रोजी संपलेल्या ‘सेव्हर बिल्डकॉन 25’ […]
सम्राट अशोक विद्यालयाचे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील शिवकल्याण पुरस्काराने सन्मानित.*
![]()
*सम्राट अशोक विद्यालयाचे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील शिवकल्याण पुरस्काराने सन्मानित.* *ठाणे:कल्याण* (मनिलाल शिंपी) – दरवर्षीप्रमाणे या वर्षीही छत्रपती शिवाजी महाराजांची ३९५ वी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती तर्फे यंदाही कल्याण पूर्वेत शिवजयंती निमित्त भव्य शिव प्रेरणा यात्रा काढण्यात आली समितीच्या वतीने दरवर्षी शिवजयंतीच्या निमित्ताने शिवकल्याण पुरस्कार दिला जातो. यावर्षीचा शिवकल्याण पुरस्कार विविध उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण […]
बहुआयामी माध्यमे हाताळण्याचे कौशल्य आत्मसात करणे ही काळाची गरज – युवराज पाटील आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकरांना जयंतीदिनी पत्रकार भवनात अभिवादन
![]()
बहुआयामी माध्यमे हाताळण्याचे कौशल्य आत्मसात करणे ही काळाची गरज – युवराज पाटील आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकरांना जयंतीदिनी पत्रकार भवनात अभिवादन जळगाव प्रतिनिधी – बाळशास्त्री जांभेकर यांनी भारतीय पत्रकारितेचा पाया रोवला.केवळ तेवढ्यावरच ते थांबले नाहीतर त्यांच्या अंगी असलेल्या विपुल ज्ञानाव्दारे त्यांनी अनेक भाषांवर प्रभुत्व प्राप्त करताना विविध शास्त्रांचा उहापोह केला व त्या माध्यमातून समाजात पत्रकारांबरोबरच शिक्षकही घडवले.आज […]
“शिव पहाट” च्या माध्यमातून झाले शिवरायांच्या शौर्यचे प्रगटीकरण अमळनेर येथे मराठा सेवा संघ तर्फे शिवजयंती निमित्त कार्यक्रम
![]()
“शिव पहाट” च्या माध्यमातून झाले शिवरायांच्या शौर्यचे प्रगटीकरण अमळनेर येथे मराठा सेवा संघ तर्फे शिवजयंती निमित्त कार्यक्रम अमळनेर – छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित विविध शिवगीते, पोवाडे अन इतर गीतांच्या माध्यमातून “शिव पहाट” हा आगळावेगळा कार्यक्रम घेण्यात आला. येथील मराठा सेवा संघ तर्फे शिवजयंती निमित्त शिवरायांच्या शौर्यगाथा सर्वांसमोर प्रगट करता आले. येथील जिजाऊ प्रवेश द्वारा […]
पंकज साखरे यांना राज्य बालनाट्य स्पर्धेत प्रथम पारितोषिक.
![]()
पंकज साखरे यांना राज्य बालनाट्य स्पर्धेत प्रथम पारितोषिक. अमळनेर प्रतिनिधी भुसावळ – 21 व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत महाराणा प्रताप विद्यालयाचे कलाशिक्षक तथा कला शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष पंकज साखरे यांना राज्यातून सर्वोत्कृष्ट रंगभूषा साठी प्रथम क्रमांक मिळाला. दि. १२ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी, २०२५ या कालावधीत स्वा. सावरकर नाट्यगृह, रत्नागिरी येथे अतिशय जल्लोषात झालेल्या बालनाट्य […]
शालांत परीक्षेत बसलेल्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण मंत्र्यांच्या विशेष शुभेच्छा!
![]()
शालांत परीक्षेत बसलेल्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण मंत्र्यांच्या विशेष शुभेच्छा! मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे ) शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी उद्या २१ फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तणाव न घेता आत्मविश्वास व सकारात्मक दृष्टीकोन ठेवून परीक्षा देण्याचे त्यांनी आवाहन केले आहे. या परीक्षेसाठी […]
छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव उत्साहात साजरा.
![]()
छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव उत्साहात साजरा. मुंबई ( विशेष प्रतिनिधी उदय नरे ) फेब्रुवारी महिना आला की वेध लागतात ते हिंदवी स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे. १९ फेब्रुवारी रोजी सर्व जगात शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या थाटात साजरा केला जातो. गतवर्षी प्रमाणे यावर्षी सकल मराठा समाज सायन कोळीवाडा दक्षिण मध्य मुंबई यांच्यावतीने बुधवार दि. […]
एप्रिलच्या सावंतवाडी येथे होणाऱ्या* *डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या तिसऱ्या महाअधिवेशनास सहकार्य करणार!* *माजी शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांची ग्वाही*
![]()
*६ एप्रिलच्या सावंतवाडी येथे होणाऱ्या* *डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या तिसऱ्या महाअधिवेशनास सहकार्य करणार!* *माजी शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांची ग्वाही* मुंबई,दि:- डिजिटल पत्रकारांच्या चळवळीला सदैव पाठबळ देणाऱ्या माजी शिक्षणमंत्री व सावंतवाडीचे आमदार दिपक केसरकर यांनी डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या दि.६एप्रिल २०२५ रोजी सावंतवाडी (सिंधुदुर्ग -कोकण)येथील भोसले नॉलेज सिटी येथे होत असलेल्या तिसऱ्या महाअधिवेशनास सहकार्य […]
कोकण टीडीएफच्या अध्यक्षपदी रत्नागिरीचे सागर पाटील ! *कार्याध्यक्षपदी पालघर चे संतोष पावडे तर सचिव पदी रायगडचे राजेंद्र पालवे यांची निवड *महाराष्ट्र टीडीएफचे राज्य अधिवेशन पालघर मध्ये होणार
![]()
कोकण टीडीएफच्या अध्यक्षपदी रत्नागिरीचे सागर पाटील ! *कार्याध्यक्षपदी पालघर चे संतोष पावडे तर सचिव पदी रायगडचे राजेंद्र पालवे यांची निवड *महाराष्ट्र टीडीएफचे राज्य अधिवेशन पालघर मध्ये होणार कोकण विभागीय शिक्षक लोकशाही आघाडीची बैठक नुकतीच रायगड जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्या सेवक सहकारी पतपेढी मर्यादित पेन या ठिकाणी राज्य कार्याध्यक्ष नरसू पाटील व राज्य सहसचिव […]
कृष्ण गीता नगर मध्ये शिवजन्मोत्सवानिमित्त मुला मुलींनी साकारली महापुरुषांची वेशभूषा !… शेतकरी – कष्टकऱ्यांचा राजा शिवछत्रपती – शिवव्याख्याते लक्ष्मणराव पाटील
![]()
कृष्ण गीता नगर मध्ये शिवजन्मोत्सवानिमित्त मुला मुलींनी साकारली महापुरुषांची वेशभूषा !… शेतकरी – कष्टकऱ्यांचा राजा शिवछत्रपती – शिवव्याख्याते लक्ष्मणराव पाटील धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगांव – शहरातील कृष्ण गीता नगर येथे छत्रपती शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कॉलनीतील सर्व मुला मुलींनी महापुरुष व महामातांच्या वेशभूषा साकारल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रल्हाद विसपुते यांनी केले. […]

