13 Mar, 2026

निष्ठेचं चीज! गजेंद्र साळुंखेंवर काँग्रेसची शहराध्यक्षपदाची धुरा

Loading

निष्ठेचं चीज! गजेंद्र साळुंखेंवर काँग्रेसची शहराध्यक्षपदाची धुरा अमळनेर प्रतिनिधी अमळनेर तालुक्यातील काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते गजेंद्र दत्तात्रेय साळुंखे,ता. अमळनेर, जि. जळगाव यांची मा. प्रांताध्यक्ष श्री. हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशावरून नियुक्ती जळगांव ग्रामीण जिल्ह्यातील अमळनेर शहर ब्लॉक अध्यक्षपदी करण्यात आली आहे.आपण आपल्या भागातील काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी आपण जोमाने प्रयत्न करावे ही अपेक्षा. पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या […]

1 min read

एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी ठोस उपाययोजना आवश्यक – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे*

Loading

  *एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी ठोस उपाययोजना आवश्यक – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे* मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : राज्यातील एकल महिलांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रीत करत विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली आज विधानभवनात महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत साऊ एकल महिला पुनर्वसन समितीचे राज्य निमंत्रक श्री. हेरंब कुलकर्णी यांनी एकल महिलांच्या सविस्तर समस्या […]

1 min read

पत्रकार कल्याण योजनांमध्ये निकषांमधील दुरूस्त्या संबंधी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ जिल्हा शाखेकडून निवेदन*

Loading

*पत्रकार कल्याण योजनांमध्ये निकषांमधील दुरूस्त्या संबंधी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ जिल्हा शाखेकडून निवेदन* *अकोला* – आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजना,शंकरराव चव्हाण सुवर्णमहोत्सवी कल्याण निधी योजना,सर्वच आजारांसाठी वैद्यकीय मदती, पुरावे नसतील तेथे लोकस्वातंत्र्य पत्रकारांच्या शिफारसी ग्राह्य धराव्यात.मयत पत्रकारांच्या वारसाला रू १० लाखांची मदत तथा नियम व अटींमध्ये शिथिलता आणि ईतर विविध दुरूस्त्यांच्या संदर्भात लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या […]

1 min read

मागण्यांची शासनाकडून दखल हेच लोकस्वातंत्र्यचे यश- संजय एम.देशमुख* , *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा मुंबई मेळावा संपन्न..इतर पदाधिकाऱ्यांना कार्यक्रमाध्यक्ष म्हणून नवा निर्णय!*

Loading

*मागण्यांची शासनाकडून दखल हेच लोकस्वातंत्र्यचे यश- संजय एम.देशमुख* *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा मुंबई मेळावा संपन्न..इतर पदाधिकाऱ्यांना कार्यक्रमाध्यक्ष म्हणून नवा निर्णय!* *अकोला* – अकोला आणि संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या सातत्यपूर्ण उपक्रम व पत्रकार तथा सामाजिक प्रश्नांची दखल घेण्याच्या संवेदनशील वाटचालीमुळे नवे अनेक पत्रकार लोकस्वातंत्र्यमध्ये दाखल होत आहेत. महाराष्ट्रभर साधलेल्या व्यापक संघटनामुळे लोकस्वातंत्र्यच्या विविध मागण्यांची शासनाकडून दखल घेतली जात […]

1 min read

नीती आयोगाकडून चतरा जिल्ह्याला ‘आकांक्षी जिल्हा कार्यक्रमात’ देशात पहिले स्थान, IAS रमेश घोलप यांच्या जिल्हाधिकारी कार्यकाळात जिल्ह्यात विविध विकासात्मक पातळ्यांवर उल्लेखनीय कामगिरी, चतरा जिल्ह्याला मिळणार १० कोटी रुपयांचा पुरस्कार

Loading

नीती आयोगाकडून चतरा जिल्ह्याला ‘आकांक्षी जिल्हा कार्यक्रमात’ देशात पहिले स्थान IAS रमेश घोलप यांच्या जिल्हाधिकारी कार्यकाळात जिल्ह्यात विविध विकासात्मक पातळ्यांवर उल्लेखनीय कामगिरी चतरा जिल्ह्याला मिळणार १० कोटी रुपयांचा पुरस्कार ⸻ आकांक्षी जिल्हा कार्यक्रम आणि चतरा जिल्ह्याची कामगिरी भारत सरकारच्या नीती आयोगाने मार्च २०२५ महिन्याच्या नुकत्याच जाहीर केलेल्या आकांक्षी जिल्हा कार्यक्रमाच्या (Aspirational District Program) डेल्टा रँकिंगमध्ये […]

1 min read

तिसरी भाषा मानसिक दृष्ट्या न झेपणारी-प्रा.सुधाकर ठाकूर कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघ.जिल्हाध्यक्ष, जळगाव

Loading

तिसरी भाषा मानसिक दृष्ट्या न झेपणारी-प्रा.सुधाकर ठाकूर कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघ.जिल्हाध्यक्ष, जळगाव जळगांव प्रतिनिधी महाराष्ट्र शासन सध्या पहिलीपासून त्रिभाषा सूत्राच्या पुरस्कार करत आहे. इयत्ता पहिली पासून तीन भाषा लहान मुलांना शिकायला लावणे बाल मानसशास्त्राच्या आणि लहान मुलांच्या शारीरिक क्षमतेच्या विरोधात आहे ‌. शिक्षक म्हणून माझे मत असे आहे की, इयत्ता चौथी पर्यंत सर्व […]

1 min read

महाराष्ट्र माळी समाज महासंघाच्या पत्राची गृह मंत्रालय महाराष्ट्र राज्य यांच्याकडून दखल* *रिंगणगाव येथील तेजस महाजन हत्या प्रकरणात (SIT) एसआयटी स्थापन*

Loading

*महाराष्ट्र माळी समाज महासंघाच्या पत्राची गृह मंत्रालय महाराष्ट्र राज्य यांच्याकडून दखल* *रिंगणगाव येथील तेजस महाजन हत्या प्रकरणात (SIT) एसआयटी स्थापन* *अमळनेर प्रतिनिधी: जळगाव जिल्ह्यातील रिंगणगाव येथील तेरा वर्षेय बालक तेजस महाजन हत्या प्रकरणात जलद तपासासाठी महाराष्ट्र माळी समाज महासंघा चे प्रदेशाध्यक्ष अनिल भाऊ महाजन यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तात्काळ कारवाई करावी असे पत्र दिले […]

1 min read

“अश्विन पाटील यांचा पर्यावरणप्रेमाचा ठसा राज्यस्तरीय पुरस्काराने उजळला!”

Loading

“अश्विन पाटील यांचा पर्यावरणप्रेमाचा ठसा राज्यस्तरीय पुरस्काराने उजळला!” अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) बुलढाण्यात राज्यस्तरीय पर्यावरण परिषदेमध्ये अमळनेर येथील पक्षिमित्र व उपक्रमशील शिक्षक आश्विन लीलाचंद पाटील यांना पक्षीमित्र राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या शुभ असते त्यांना सन्मानपत्र शाल स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. पहाट फाऊंडेशन आयोजित राज्यस्तरीय पर्यावरण संवर्धन परिषद व पुरस्कार वितरण सोहळा २८ […]

1 min read

श्री श्री बीज बँक अंतर्गत बीज प्रदर्शन संपन्न*

Loading

*श्री श्री बीज बँक अंतर्गत बीज प्रदर्शन संपन्न* दिनांक:- 27/05/2025 रोजी सकाळी 10 वाजता प्रथम वाळूज महानगरात प्रदेशनिष्ठ व पर्यावरण पूरक झाडांच्या बियांचे प्रदर्शन संपन्न झाले. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. बी.जी. गायकवाड साहेब ( शिवसेना उपजिल्हा प्रमुख छ.संभाजीनगर ) डॉ. व्यंकट मैलापुरे साहेब(उद्योजक )व हनुमान भोंडवे साहेब तालुका प्रमुख श्री बाळू शंकर मोरे व […]

1 min read

सत्यशोधकी साहित्य परिषदेतर्फे आज रविवारी *ओसंडले शब्दकण कवितासंग्रहाचे प्रकाशन

Loading

सत्यशोधकी साहित्य परिषदेतर्फे आज रविवारी *ओसंडले शब्दकण* कवितासंग्रहाचे प्रकाशन सत्यशोधकी साहित्य परिषद जिल्हा शाखा जळगाव यांच्या तर्फे कवयित्री ज्योती वाघ बाविस्कर लिखित ओसंडले शब्दकण या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन समारंभाचे आयोजन करण्यात आले असून, अध्यक्षस्थानी साहित्यिक डॉ. मिलिंद बागुल हे राहणार असून काव्यसंग्रहाचे प्रकाशन कवयित्री माया धूप्पड, ज्ञानेश पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार असून प्रमुख अतिथी प्रतिभा […]

1 min read