12 Mar, 2026

आषाढी एकादशी निमित्त रंगला पालखी सोहळा !..

Loading

आषाढी एकादशी निमित्त रंगला पालखी सोहळा !.. धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगाव- येथील इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय व आदर्श माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशीच्या निमित्ताने दिनांक 5 जुलै रोजी सकाळी 7 वाजता पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते त्यात विद्यार्थ्यांनी ग्रंथदिंडी,व वृक्षदिंडी सोहळ्याने शहरवासीयांची लक्ष वेधून घेतले पारंपरिक वेषभूषा करून […]

1 min read

घड्याळी तासिका तत्वावरील शिक्षकांचे थकीत मानधन त्वरीत अदा करा.–जळगांव जुक्टो संघटनेची मागणी.

Loading

घड्याळी तासिका तत्वावरील शिक्षकांचे थकीत मानधन त्वरीत अदा करा.–जळगांव जुक्टो संघटनेची मागणी.   जळगांव प्रतिनिधी: जिल्ह्यात बऱ्याच उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षकांची पदे २०१२पासून शिक्षक भरती बंद असल्याने रिक्त आहेत, अशा वेळी व्यापक विद्यार्थी हित लक्षात घेता संबंधित शिक्षण संस्थांनी प्रशिक्षित अर्हताधारक शिक्षकांची शासन नियमानुसार घड्याळी तासिका तत्वावर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात नियुक्ती केलेली आहे. […]

1 min read

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे दर्शन*

Loading

*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे दर्शन* पंढरपूर, दि. ५ (जिमाका):- आषाढी शुद्ध एकादशी निमित्ताने वाखरी येथे पोहोचलेल्या आळंदी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट देऊन श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे दर्शन घेतले. श्री. फडणवीस यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या समवेत पालखी खांद्यावर घेऊन दिंडी सोहळ्यात […]

1 min read

_एक पेड माँ के नाम” अभियानांतर्गत चोरवडमध्ये 2000 झाडांचे वृक्षारोपण* _ *केंद्रीय मंत्री रक्षा खडसे व वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या उपस्थितीत युवकांचा उत्स्फूर्त सहभाग*

Loading

*“ _एक पेड माँ के नाम” अभियानांतर्गत चोरवडमध्ये 2000 झाडांचे वृक्षारोपण* _ *केंद्रीय मंत्री रक्षा खडसे व वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या उपस्थितीत युवकांचा उत्स्फूर्त सहभाग* जळगाव, दि. 5 जुलै (जिमाका वृत्तसेवा): केंद्र शासनाच्या “एक पेड माँ के नाम” या वृक्षारोपण अभियानांतर्गत चोरवड (ता. भुसावळ) येथे महावृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. केंद्रीय क्रीडा व […]

1 min read

दैवगिरी प्रांत संस्कृत विषयाची प्रचार प्रसार सभा संपन्न

Loading

दैवगिरी प्रांत संस्कृत विषयाची प्रचार प्रसार सभा संपन्न अमळनेर प्रतिनिधी: संस्कृत भाषा विषयाची संस्कृतभारती देवगिरी प्रांताची प्रचार-प्रसार सभा दि. ४ जुलै २०२५ शुक्रवार रोजी लोकमान्य विद्यालय, अमळनेर या ठिकाणी उत्साहात पार पडली. या कार्यक्रमाला भुसावळ येथील संस्कृतचे मार्गदर्शक श्री. चिपळूणकर सर यांची खास उपस्थिती होती. यासह संस्कृत विषयाचे गाढे अभ्यासक लोकमान्य विद्यालयाचे चेअरमन प्रा.डाॅ.प्र.ज. जोशी […]

1 min read

विठ्ठलभक्तीतून पोलीस सेवा सन्मानित करणारे फलक लेखन 🚩 ✍️ निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या शैलेश कुलकर्णी यांचे अभिनव सर्जन 🎨

Loading

🚩 विठ्ठलभक्तीतून पोलीस सेवा सन्मानित करणारे फलक लेखन 🚩 ✍️ निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या शैलेश कुलकर्णी यांचे अभिनव सर्जन 🎨 अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) आषाढी एकादशीच्या निमित्ताने निर्मल इंटरनॅशनल स्कूल, पाचोरा येथील कला शिक्षक शैलेश कुलकर्णी यांनी एक आगळीवेगळी श्रद्धांजली अर्पण केली आहे – ती त्यांच्या कुंचल्यातून! शाळेच्या दर्शनी फलकावर साकारलेल्या कलाकृतीतून त्यांनी पोलीस दलाचे योगदान अत्यंत […]

1 min read

“बटाट्याच्या गोणपाटातून जगण्याची झुंज!” महागाईच्या वणव्यात रोजगाराचा अभाव; अमळनेरातील दोन युवकांची संघर्षगाथा

Loading

“बटाट्याच्या गोणपाटातून जगण्याची झुंज!” महागाईच्या वणव्यात रोजगाराचा अभाव; अमळनेरातील दोन युवकांची संघर्षगाथा अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) “हाताला काम नाही, खिशात दमडी नाही, आणि जगण्याच्या महागाईचा वणवा दररोज भस्म करणारा…” या ओळी केवळ कवितेपुरत्या मर्यादित नाहीत, तर त्या आजच्या समाजातील अनेक बेरोजगारांचे वास्तव प्रकट करतात. याच वास्तवाचं एक जिवंत चित्र पाहायला मिळालं अमळनेर शहरातील विजय स्टील […]

1 min read

समाजासाठी सशक्त पाऊल – अमळनेर अर्बन बँकेच्या आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद! ५० पेक्षा अधिक चाचण्या… शेकडो नागरिकांचा सहभाग – अमळनेर अर्बन बँकेचे आरोग्य शिबिर ठरले यशस्वी!

Loading

समाजासाठी सशक्त पाऊल – अमळनेर अर्बन बँकेच्या आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद! ५० पेक्षा अधिक चाचण्या… शेकडो नागरिकांचा सहभाग – अमळनेर अर्बन बँकेचे आरोग्य शिबिर ठरले यशस्वी! अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) दि.अमळनेर अर्बन बँक येथे आयोजित समग्र आरोग्य तपासणी शिबिरात शेकडो नागरिकांनी ५० पेक्षा अधिक विविध प्रकारच्या आरोग्य चाचणीचा मोफत लाभ घेतला.आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष तसेच दि […]

1 min read

दिव्यांग शिक्षण क्षेत्रात नेतृत्वाची नवी उंची -आण्णासाहेब डॉ. योगेश रघुनाथ महाजन

Loading

दिव्यांग शिक्षण क्षेत्रात नेतृत्वाची नवी उंची -आण्णासाहेब डॉ. योगेश रघुनाथ महाजन समाजातील वंचित, दुर्लक्षित आणि दिव्यांग घटकांसाठी आपलं संपूर्ण जीवन समर्पित करणाऱ्या आण्णासाहेब डॉ. योगेश रघुनाथ महाजन यांचा वाढदिवस ही केवळ एक व्यक्तिगत आनंदाची गोष्ट नाही, तर हे एक प्रेरणादायी पर्व आहे – एक अशी संधी, जिच्या निमित्ताने त्यांच्या कार्याचा गौरव करता येतो, त्यांच्या सामाजिक […]

1 min read

व्यथा हि “अपंग विकास संघर्षाची” खडतर प्रवासातून उज्वल भविष्याकडे !

Loading

व्यथा हि “अपंग विकास संघर्षाची” खडतर प्रवासातून उज्वल भविष्याकडे ! आपणासर्वांसमोर आज एका ग्रामीण भागात घडत असलेली सत्य व्यथा मांडत आहोत. ती आहे. कठिण, खडतर, प्रवासातून आपली यशाची पाऊलवाट अत्यंत हिमतीने, सर्वांच्या मदतीने यशोगाथा गाठीत असलेल्या व्यक्तीची. मा.श्री. योगेश रघुनाथ महाजन सर यांनी अपंगांचा विकास करण्यासाठी उचलले. यासाठी त्यांनी शिरपुर येथे मुकबधीर निवासी शाळेत “सफाईगार” […]

1 min read