16 Mar, 2026

सानेगुरुजींची जीवनगाथा

Loading

*सानेगुरुजींची जीवनगाथा* लेखक राजा मंगळवेढेकर यांनी साने गुरुजींवर लिहिलेले चरित्र लेखन किंवा जीवनी नुकतेच माझे वाचनात आले. राजा मंगळवेढेकर म्हणजे साने गुरुजींची धडपडणारे मुलांपैकी एक होत. गुरुजीं सोबत वावरलेली अनेक माणसे त्यांच्या अनुभव आठवणी, मुलाखती घेऊन आणि गुरुजींची पुस्तके लेख व पत्रव्यवहार डायऱ्या इत्यादीचा अभ्यास करून त्यांनी गुरुजींच्या जीवनपट उलगडण्याच्या प्रयत्न केलेला आहे. साधना प्रकाशन […]

1 min read

निलिमा मिश्रा यांचे महिला सबलीकरण साठी उल्लेखनीय कार्य

Loading

निलिमा मिश्रा यांचे महिला सबलीकरण साठी उल्लेखनीय कार्य अमळनेर प्रतिनिधी :- पंकज पाटील अमळनेर :- जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील बहादरपूर हे अतिशय छोटे खेडे गाव आहे. मात्र, जगाच्या नकाशात स्थान मिळालेले आणि जागतिक कीर्तीचे गाव ठरले आहे. येथील सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती नीलिमा ताई मिश्रा यांनी भगिनी निवेदिता या सेवाभावी संस्थेची स्थापना केली . ग्रामीण भागातील […]

1 min read

विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर रोजी मतदान, 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी.

Loading

विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर रोजी मतदान, 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी.   नवी दिल्ली,(विशेष प्रतिनिधी उदय नरे) : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर झाला. राज्यात 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान पार पडणार असून, 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे आज पत्रकार परिषद घेवून महाराष्ट्र आणि झारखंड राज्यांच्या […]

1 min read

सात सदस्यांनी घेतली विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ

Loading

सात सदस्यांनी घेतली विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ   मुंबई, दि. १५ : महाराष्ट्र विधानपरिषदेसाठी राज्यपाल नामनियुक्त सात सदस्यांनी विधान परिषद सदस्यत्वाची आज शपथ घेतली. सदस्य हेमंत श्रीराम पाटील, पंकज छगन भुजबळ, श्रीमती मनीषा कायंदे, इद्रिस इलियास नाईकवाडी, विक्रांत पाटील, धर्मगुरू बाबुसिंग महाराज राठोड, श्रीमती चित्रा किशोर वाघ यांना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी सदस्यत्वाची शपथ दिली. […]

1 min read

वाचन जीवनाला दृष्टी व आचरणशील संस्कृती देते -ज्येष्ठ साहित्यिका माया धुप्पड

Loading

वाचन जीवनाला दृष्टी व आचरणशील संस्कृती देते : ज्येष्ठ साहित्यिका माया धुप्पड ‘ वाचन जीवनाला दृष्टी व आचरणशील संस्कृती देते .वाचनामुळे अभिरुचीला दिशा मिळते व भाषा भावनांचं उन्नयन करते ; संवेदनशीलता जागे करते आणि माणुसकीची भिंत पक्की करते. ‘ असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिका माया धुप्पड यांनी केले. भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम पुस्तक भिशीच्या चतुर्थ वर्धापन […]

1 min read

सार्वजनिक विद्यालयात भारतरत्न डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांना जयंतीनिमित्त अभिवादन

Loading

सार्वजनिक विद्यालयात भारतरत्न डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांना जयंतीनिमित्त अभिवादन असोदा – सार्वजनिक विद्यालय असोदा येथे आज भारतरत्न डॉ.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. मंचावर उपस्थित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका मंगला नारखेडे, मुख्याध्यापक डॉ.मिलिंद बागुल,ज्येष्ठ शिक्षक डी.जी. महाजन यांच्या हस्ते डॉ.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. वाचन प्रेरणा दिवस यानिमित्ताने याप्रसंगी हितेश […]

1 min read

प्रताप मध्ये मुलाखत उत्तीर्ण कार्यशाळेचे उदघाटन*

Loading

*प्रताप मध्ये मुलाखत उत्तीर्ण कार्यशाळेचे उदघाटन* ————————————————- ● उदघाटक प्राचार्य डॉ.अरुण जैन तर प्रमुख मार्गदर्शक प्रा.सी.के.शर्मा (मुंबई) ● रुसा व करिअर कौंसेलिंग सेंटरचा संयुक्त उपक्रम ● आत्मविश्वास, वर्तवणूक, सादरीकरण, बोलण्याची पद्धत मुलाखतसाठी उपयुक्त ———————————————– अमळनेर प्रतिनिधी: येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप कॉलेज अंतर्गत करिअर कौन्सिलिंग सेंटर विभाग द्वारे व राष्ट्रीय शिक्षा अभियान यांच्या सौजन्याने […]

1 min read

जिल्ह्यातील उच्च माध्यमिक/कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक वेतनापासून वंचित,सप्टेंबरचे वेतन अदा न झाल्यास जुक्टो संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात.

Loading

जिल्ह्यातील उच्च माध्यमिक/कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक वेतनापासून वंचित. सप्टेंबरचे वेतन अदा न झाल्यास जुक्टो संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात. जळगाव:जिल्ह्यातील उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे माहे सप्टेंबरचे वेतन अद्यापही अदा न झाल्याने नवरात्र, दसऱ्यासारख्या आनंदाच्या सणांवर विरजण पडले आहे. परिणामी शिक्षक वर्गात मोठ्या प्रमाणावर नाराजी निर्माण झालेली आहे. जिल्ह्यातील २००० पेक्षा अधिक शिक्षक ऑक्टोबर महिन्याची १५ तारीख […]

1 min read

वाचनाने विचारात अन् आचरणात बदल होतो -अनिल महाजन देवगांव देवळी हायस्कूलमध्ये वाचन प्रेरणा दिवस साजरा व बक्षीस

Loading

वाचनाने विचारात अन् आचरणात बदल होतो -अनिल महाजन देवगांव देवळी हायस्कूलमध्ये वाचन प्रेरणा दिवस साजरा व बक्षीस वितरण अमळनेर प्रतिनिधी देवगाव देवळी येथील महात्मा जोतीराव फुले हायस्कूल मध्ये भारतरत्न ,थोर शास्रज्ञ ,माजी राष्ट्रपती डाॅ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त “वाचन प्रेरणा ” दिवस साजरा करण्यात आला.यावेळी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्व विशद करतांना मुख्याध्यापक अनिल महाजन म्हणाले […]

1 min read

डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रेरणेने मुलांनी सक्षम वैज्ञानिक बनावे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे प्रतिपादन

Loading

डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रेरणेने मुलांनी सक्षम वैज्ञानिक बनावे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे प्रतिपादन   मुंबई,(विशेष प्रतिनिधी उदय नरे) : माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना ‘मिसाईल मॅन’ म्हणून जगभर ओळखले जाते. शास्त्रज्ञ असलेले डॉ.कलाम हे उत्तम साहित्यिक होते. मुलांनी डॉ कलाम यांचे कार्य आणि अग्निपंख पुस्तकातून प्रेरणा घेवून सक्षम वैज्ञानिक बनावे, असे प्रतिपादन शालेय […]

1 min read