18 Mar, 2026

अमळनेर विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार शिरीषदादा यांनी त्यांच्या काळात केलेली ठोस कामे …हेच कामे त्यांना जनता जनार्दन पुन्हा संधी देतील..

Loading

अमळनेर विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार शिरीषदादा यांनी त्यांच्या काळात केलेली ठोस कामे …हेच कामे त्यांना जनता जनार्दन पुन्हा संधी देतील.. *मा.आ.शिरीषदादांनी केलेली विकासकामे* *अशी प्रत्यक्ष डोळ्याला दिसणारी कामे दाखवा आणि मत मागा – मा.आ.शिरीषदादा चौधरी* 🙏🏻 1.छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा व नाट्यमंदिर. 2.भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा व चौक सुशोभीकरण. 3. नवीन नगरपालिका […]

1 min read

अनिल शिंदे निवडून आल्यास अमळनेर करांना मिळणार उच्च विचारधारेचा मान- दिपक पाटील (वाघोदे) महाराष्ट्र राज्य स्टुडंट्स असोसिएशन जळगाव जिल्हा अध्यक्ष

Loading

अनिल शिंदे निवडून आल्यास अमळनेर करांना मिळणार उच्च विचारधारेचा मान- दिपक पाटील (वाघोदे) महाराष्ट्र राज्य स्टुडंट्स असोसिएशन जळगाव जिल्हा अध्यक्ष अमळनेर प्रतिनिधी युवा पिढी च्या विकासावर अधिक पटीने होणार काम तसेच शेतकरी बांधवांना मिळणार आधार गोरगरीब मायबाप जनतेसाठी च्या नाय हक्कासाठी हवा अनिल शिंदे आमदार कसलाही काळा बाजार न करता उद्योग धंद्यांना मिळणार गतिमान चाल […]

1 min read

अमळनेर विधानसभा निवडणूक २०२४: शिरीषदादा चौधरी यांना प्रहार जनशक्ती, रिपन्लिकन पार्टी (ओ), आणि मराठा महासंघाचा पाठिंबा

Loading

अमळनेर विधानसभा निवडणूक २०२४: शिरीषदादा चौधरी यांना प्रहार जनशक्ती, रिपन्लिकन पार्टी (ओ), आणि मराठा महासंघाचा पाठिंबा अमळनेर प्रतिनिधी अमळनेर विधानसभा निवडणुकीसाठी प्रहार जनशक्ती पक्ष, रिपब्लिकन पार्टी आफ इंडिया (ओ) आंबेडकर गट, आणि अखिल भारतीय मराठा महासंघाने अपक्ष उमेदवार शिरीष हिरालाल चौधरी यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. हा पाठिंबा मतदारसंघात शिरीषदादांची उमेदवारी अधिक बळकट करणारा ठरेल, […]

1 min read

सत्तेत आल्यास महालक्ष्मी योजनेंतर्गत महिलांना देणार प्रतिमाह ३००० रुपये, महिलांसाठी विविध योजना राबवणार असल्याने महाविकास आघाडीला महिलांची पसंती, मतदारसंघातील माय माऊली देणार डॉ. शिंदेंना मतदानरुपी आशीर्वाद: रिता बाविस्कर

Loading

सत्तेत आल्यास महालक्ष्मी योजनेंतर्गत महिलांना देणार प्रतिमाह ३००० रुपये, महिलांसाठी विविध योजना राबवणार असल्याने महाविकास आघाडीला महिलांची पसंती, मतदारसंघातील माय माऊली देणार डॉ. शिंदेंना मतदानरुपी आशीर्वाद: रिता बाविस्कर अमळनेर:- महिलांसाठी विविध योजना राबवणार असल्याने महिला भगिनी महाविकास आघाडीलाच पसंती देत असून मतदारसंघातील माय माऊली डॉ. अनिल शिंदेंना मतदानरुपी आशीर्वाद देणार असल्याचे मत रा.कॉ. ग्रंथालय विभागाच्या […]

1 min read

विधानसभा निवडणुकीत डॉ. अनिल शिंदे यांना का निवडून द्यावे ?

Loading

विधानसभा निवडणुकीत डॉ. अनिल शिंदे यांना का निवडून द्यावे ? संतश्री सखाराम महाराज यांची पुण्यभूमी, साने गुरुजींची कर्मभूमी, क्रांती वीरांगना लीलाताई व क्रांतिवीर उत्तमराव पाटील यांची क्रांतीभूमी असलेल्या अमळनेर तालुक्यात गेल्या पन्नास वर्षात फार मोठा बदल घडून आला आहे. तत्त्वज्ञान केंद्र, खान्देश शिक्षण मंडळ, प्रताप मिल आणि विप्रो कंपनीमुळे सांस्कृतिक, शैक्षणिक आणि औद्योगिक विकासासाठी ओळखले […]

1 min read

आज महिला बचत गट मेळावा: आर्थिक स्वावलंबनाचा एक नवा अध्याय, आयोजक: झेप फाउंडेशन आणि श्री. शिरीष दादा मित्र परिवार

Loading

महिला बचत गट मेळावा: आर्थिक स्वावलंबनाचा एक नवा अध्याय आयोजक: झेप फाउंडेशन आणि श्री. शिरीष दादा मित्र परिवार अमळनेर प्रतिनिधी महिलांची विकास गाथा सुरू करण्यासाठी, झेप फाउंडेशन आणि श्री. शिरीष दादा मित्र परिवार यांनी एक अनोखा उपक्रम राबवला आहे – महिला बचत गट मेळावा. हा मेळावा एक विशेष संधी आहे ज्यामध्ये महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनण्यासाठी […]

1 min read

डॉ. अनिल शिंदेच्या प्रचार वाहनावर असलेला काँग्रेसचा झेंडा तोडून फेकला, विकासाचे मुद्दे नसल्याने विरोधकांनी गाठली खालची पातळी

Loading

डॉ. शिंदेच्या प्रचार वाहनावर असलेला काँग्रेसचा झेंडा तोडून फेकला, विकासाचे मुद्दे नसल्याने विरोधकांनी गाठली खालची पातळी अमळनेर:- महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अनिल शिंदे यांच्या प्रचार वाहनावर असलेला काँग्रेसचा झेंडा फेकून पाईप वाकवल्याचा गलिच्छ प्रकार १७ रोजी समोर आला आहे. डॉ. शिंदे यांचे मुख्य प्रचार वाहन त्यांच्या निवासस्थानी लावले होते. त्यावर आघाडीतील विविध पक्षांचे झेंडे लावले […]

1 min read

अमळनेर कासार समाज पंच मंडळाचा मंत्री अनिल पाटील यांना जाहीर पाठिंबा विकासाचे भरीव कार्य केल्याने दिले समर्थन

Loading

अमळनेर कासार समाज पंच मंडळाचा मंत्री अनिल पाटील यांना जाहीर पाठिंबा विकासाचे भरीव कार्य केल्याने दिले समर्थन अमळनेर -शहर आणि मतदारसंघात केलेले विकासाचे भरीव कार्य आणि सर्व जाती धर्माना दिलेले प्रेम आणि न्याय यामुळे श्री सो.क्ष. कासार समाज पंच मंडळ आणि संपूर्ण समाजाने महायुतीचे उमेदवार मंत्री अनिल भाईदास पाटील यांना बीनशर्थ पाठिंबा जाहीर केला असून […]

1 min read

नामदार अनिल दादांच्या विजयासाठी तालुक्यातील युवकांचा पुढाकार महायुती एकसंघ :- भाजयुमो तालुकाध्यक्ष शिवाजी राजपूत

Loading

नामदार अनिल दादांच्या विजयासाठी तालुक्यातील युवकांचा पुढाकार महायुती एकसंघ :- भाजयुमो तालुकाध्यक्ष शिवाजी राजपूत अमळनेर(प्रतिनिधी):- अमळनेर विधानसभा मतदारसंघातील युवकांनी यावेळी महायुती च्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहण्याचा निर्धार केला असून महायुतीचे उमेदवार ना.अनिल भाईदास पाटील यांना विजयी करण्याचा संकल्प केला असल्याचे भाजयुमो ते तालुकाध्यक्ष शिवाजी राजपूत यांनी सांगितले. महायुती च्या नेत्या खासदार स्मिता वाघ, माजी नगराध्यक्षा […]

1 min read

पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या प्रयत्नानेच सात्री गावाच्या गृहसंपादन व भूसंपादन प्रक्रियेस मिळाली गती-महेंद्र बोरसे

Loading

पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या प्रयत्नानेच सात्री गावाच्या गृहसंपादन व भूसंपादन प्रक्रियेस मिळाली गती-महेंद्र बोरसे गावकऱ्यांना पर्यायी रस्त्यासाठी साडेचार कोटी निधीस मंजुरी,भूसंपादन मोबदलाही मिळाला,इतर गावांच्या भूसंपादनालाही दिली गती अमळनेर-मतदारसंघाचे भूमिपुत्र आमदार तथा राज्याचे पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी सुरवातीपासूनच सात्री गावाच्या पुर्नवसनाला गती देण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले असुन त्यांच्या प्रयत्नानेच सात्री गावाच्या गृहसंपादन व भूसंपादन […]

1 min read