सुशोभीकरणकेलेल्या मतदान केंद्रावर मतदारांनी हक्क बजावला विप्रो कंपनी व आधार संस्थेचा सहभाग
![]()
सुशोभीकरणकेलेल्या मतदान केंद्रावर मतदारांनी हक्क बजावला विप्रो कंपनी व आधार संस्थेचा सहभाग अमळनेर प्रतिनिधी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुक प्रक्रियेत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अमळनेर शहरातील पाच मतदान केंद्र सुशोभीकरण करून मतदान प्रक्रिया सुरळीत करण्यात अमळनेर विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी नितीन मुंडावरे तहसीलदार रुपेश कुमार सुराणा आणि निवडणूक शाखेने पुढाकार घेतला. अमळनेर शहरातील पाच मतदान केंद्रे […]
श्री मंगळग्रह मंदिरात २३ रोजी श्री कालभैरव याग
![]()
श्री मंगळग्रह मंदिरात २३ रोजी श्री कालभैरव याग अमळनेर : येथील श्री मंगळग्रह मंदिरात २३ रोजी श्री कालभैरव यागचे आयोजन केले असून पूजनाचे विविध क्षेत्रातील नऊ मानकरी असणार आहेत.मंदिरात श्री कालभैरवजी व माता भैरवी देवी यांच्या मूर्तींची यावर्षीच प्राणप्रतिष्ठा झाली आहे . या पार्श्वभूमीवर श्री कालभैरव यागाचे हे पहिलेच वर्ष आहे. धार्मिक कार्यात नेहमी अग्रेसर […]
मतदार जनजागृती रथ, मतदारांना दिलेली शपथ ठरली प्रभावी मंगळग्रह सेवा संस्था, व्हॉईस ऑफ मीडियाच्या उपक्रमांमुळे मतदानाची वाढली टक्केवारी
![]()
मतदार जनजागृती रथ, मतदारांना दिलेली शपथ ठरली प्रभावी मंगळग्रह सेवा संस्था, व्हॉईस ऑफ मीडियाच्या उपक्रमांमुळे मतदानाची वाढली टक्केवारी अमळनेर : मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून शासनस्तरावरुन झालेले प्रयत्न तसेच मंगळग्रह सेवा संस्थेने आणि व्हॉईस आॅफ मीडिया या पत्रकार संघटनेने राबविलेले नाविण्यपूर्ण उपक्रमांमुळे मतदारांना प्रेरणा मिळाल्याने गेल्या चार पंचवार्षिक विधानसभा निवडणुकीच्या तुलनेने यंदा मतदानाची टक्केवारी वाढल्याचे चित्र […]
महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ अनिल शिंदे यांनी सर्व निवडणूक यंत्रणेचे कर्मचारी, अधिकारी,पोलीस, महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते,मित्रपरिवार, नातेवाईक यांचे मानले आभार
![]()
डॉ अनिल शिंदे यांनी मानले मतदार,पोलीस, निवडणूक यंत्रणा कर्मचारी, महाविकास आघाडीचे पदाधिकारींचे आभार अमळनेर प्रतिनिधी महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अनिल शिंदे यांनी विधानसभा मतदारसंघातील लोकांचा विश्वास आणि सहकार्य याबद्दल आभार व्यक्त केले आहेत. यामुळे मतदारांच्या मनामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, जी निवडणुकीच्या वेळेस खूप महत्त्वाची असते.त्यांनी काल मतदानाचा हक्क बजावला. युवक युती आणि मित्र […]
अमळनेर मतदारसंघाचे भविष्य उज्वल करण्यासाठी आज मतदान करा-मंत्री अनिल पाटील मतदानापासून वंचित न राहता जास्तीतजास्त मतदान करण्याचे केले आवाहन
![]()
अमळनेर मतदारसंघाचे भविष्य उज्वल करण्यासाठी आज मतदान करा-मंत्री अनिल पाटील मतदानापासून वंचित न राहता जास्तीतजास्त मतदान करण्याचे केले आवाहन अमळनेर-विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूकित प्रचार दौऱ्यादरम्यान आपण साऱ्यांनी मला प्रचंड प्रोत्साहन आणि आशीर्वाद दिलाच आहे. आज वेळ आली आहे मतदानाची खरे तर कुणीही मतदान करताना वंचित राहू नका,आणि आपल्या मतदारसंघाचे भविष्य उज्वल करण्यासह पुढील पिढीला काहीतरी चांगले […]
अमळनेर मतदारसंघाच्या शाश्वत विकासासाठीआणि शेतकरी, कष्टकरी आत्मसन्मानासाठी मतदान करण्याचे शिरीष चौधरींचे भावनिक आवाहन
![]()
अमळनेर मतदारसंघाच्या शाश्वत विकासासाठीआणि शेतकरी, कष्टकरी आत्मसन्मानासाठी मतदान करण्याचे शिरीष चौधरींचे भावनिक आवाहन अमळनेर : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आपण मायबाप जनतेने माझ्यावर अर्थात खऱ्या भूमिपुत्रावर दाखविलेला विश्वास आणि आशीर्वादाने माझे मन अगदी गहिवरून गेले आहे. आपण हे प्रेम, हा विश्वास दाखविल्यामुळेच आपल्याला मतदारसंघाचा शाश्वत विकास करून दाखवायचा आहे. त्यासाठी मतदार राजांनो बॅलेट मशीनवरील क्रमांक […]
हिम्मत असती तर मतदार संघ त एकतरी सभा घेऊन दाखवली असती, जनतेला सामोरे जायला मंत्री ला नाक नाही-प्रा डॉ रवींद्र चौधरी
![]()
हिम्मत असती तर मतदार संघ त एकतरी सभा घेऊन दाखवली असती, जनतेला सामोरे जायला मंत्री ला नाक नाही….. अमळनेर : स्वपराक्रमाच्या प्रचंड मोठ्या वल्गना करणाऱ्या व्यक्तीस अचानकपणे खजील होऊन मौन होण्याचा समय येतो, तेंव्हा त्याची खूप फजिती होते. विदुर नीती सांगते की, नेतृत्व करणाऱ्या शासकाचे वर्तन आणि बोली स्वबळ समजून असावी आणि सर्वसमान असायला हवी, […]
आमचं पक्क ठरलं हाय,,, या तिकडीच करायच काय? आम्ही लाडकी बहीण योजनेच्या प्रचारक लाडका भाऊ अनिलंदादांनाच विजयी करणार- नूतन विलास पाटील (सी.आर.पी)
![]()
आमचं पक्क ठरलं हाय,,, या तिकडीच करायच काय? आम्ही लाडकी बहीण योजनेच्या प्रचारक लाडका भाऊ अनिलंदादांनाच विजयी करणार- नूतन विलास पाटील (सी.आर.पी) अमळनेर-आमचं पक्क ठरलं हाय,या तिकडीच करायच काय?आम्ही लाडक्या भावाच्या लाडक्या बहिणी, प्रसंगी होतो झाशीच्या राणी. म्हणूनच आमचं ठरल हाय, या तिकडीच करायच काय,असा नारा चौधरी बंधू आणि भगिनीस लक्ष करीत बचत गटाच्या महिला […]
पराभव समोर दिसू लागल्याने दिशाभूल करण्यासाठी विरोधकांडून वाटली जाताय डमी गुलाबी पत्रक अनिल भाईदास पाटील यांचा क्रमांक 2 त्यावरच मतदान करा-महायुती पदाधिकाऱ्यांचे आवाहन
![]()
पराभव समोर दिसू लागल्याने दिशाभूल करण्यासाठी विरोधकांडून वाटली जाताय डमी गुलाबी पत्रक अनिल भाईदास पाटील यांचा क्रमांक 2 त्यावरच मतदान करा-महायुती पदाधिकाऱ्यांचे आवाहन अमळनेर -मतदारसंघात महायुतीचे भूमिपुत्र उमेदवार अनिल भाईदास पाटील यांच्यासाठी शहर व ग्रामिण भागात सारेच जण एकवटल्याने विरोधकांना पराभव समोर दिसू लागला असून यासाठी मतदारांची दिशाभूल करण्यासाठी विरोधकांडून डमी गुलाबी पत्रक सर्वत्र वाटली […]
ॲक्लाप चे (लॅब असो.) सदस्य शिरीषदादा चौधरी यांना पाठिंबा देण्यासाठी थेट कार्यालयात
![]()
आज दिनांक १८ रोजी सोमवारी अमळनेर तालुक्यातील सर्व ॲक्लाप चे (लॅब असो.) सदस्य शिरीषदादा चौधरी यांच्या कार्यालयात पाठिंबा देण्यासाठी उपस्थीत झाले होते. सदर संघटनेचे धुळे जिल्हा अध्यक्ष श्री. रामकृष्ण बोरसे यांच्या सह त्यांचे अनेक तंत्रज्ञ बंधू व डॉक्टर्स आणि अमळनेर येथील तंत्रज्ञ बंधूभगिनी उपस्थित होते. सर्वश्री. उदयकुमार खैरनार (अण्णा) श्री. भटू पाटील श्री. संजय मुसळे […]

