टाळ्यांच्या गजरात गुरूंना अभिवादन – पिंपळे येथील आश्रमशाळेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी
![]()
टाळ्यांच्या गजरात गुरूंना अभिवादन – पिंपळे येथील आश्रमशाळेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) पिंपळे येथील आश्रमशाळेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. मुख्याध्यापक श्री. उदय पाटील, श्री. अविनाश अहिरे आणि विद्यार्थ्यांनी मिळून प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील सर्व शिक्षकांचे पुष्पगुच्छ देऊन टाळ्यांच्या गजरात शाळेत आगमनावेळी स्वागत केले. सकाळी शाळेची सुरूवातच आनंददायी वातावरणात झाली. विद्यार्थ्यांनी […]
“गुरु”पणाचे खरे उदाहरण – गणेश काकडे यांनी भाग्यश्रीच्या शिक्षणाची घेतली जबाबदारी
![]()
“गुरु”पणाचे खरे उदाहरण – गणेश काकडे यांनी भाग्यश्रीच्या शिक्षणाची घेतली जबाबदारी.. जळगांव प्रतिनिधी बामनोद: पी एस एम एस स्कूल व ज्युनिअर कॉलेज बामनोद येथे गुरुपौर्णिमेनिमित्त निराधार मुलगी भाग्यश्री योगेश जयकारे या मुलीला शाळेतील कर्मचारी तसेच प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी (प्रोटान)संघटनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष व चर्मकार विकास संघाचे विभागीय उपाध्यक्ष तथा लेखक सामाजिक कार्यामध्ये […]
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना* *दि. 09 जुलै 2025 रोजी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा एक दिवशीय लाक्षणिक संप यशस्वी..*
![]()
*महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना* *दि. 09 जुलै 2025 रोजी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा एक दिवशीय लाक्षणिक संप यशस्वी..* जळगांव प्रतिनिधी देशातील अकरा मध्यवर्ती संघटनांनी केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणांच्या विरोधात दि. 09 जुलै 2025 रोजी देशव्यापी लाक्षणिक संपाची हाक दिली होती त्या अनुषंगाने सदर संपाला पाठिंबा देत राज्यसह जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी कार्याध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील यांच्या नेतृत्वाखाली […]
मोबाईल हॅकिंगची शंका – ‘पैसे पाठवा’ असे मेसेज आल्यास विश्वास ठेवू नका : दीपक सूर्यवंशी(वाघोदा) यांचे नागरिकांना आवाहन
![]()
मोबाईल हॅकिंगची शंका – ‘पैसे पाठवा’ असे मेसेज आल्यास विश्वास ठेवू नका : दीपक सूर्यवंशी(वाघोदा) यांचे नागरिकांना आवाहन अमळनेर प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्य स्टुडंट्स असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांचा मोबाईल हॅक झाल्याची शक्यता असून, त्यांच्या नावाने काहीजणांना “मी दीपक पाटील बोलतोय, मला पैशाची गरज आहे, कृपया पैसे पाठवा” अशा प्रकारचे भामटेपणाचे मेसेज जात असल्याचे निदर्शनास […]
आमदार अनिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामिण भागातही रक्तदानाची चळवळ बाम्हणे येथे रक्तदान शिबिरात ५०+ युनिट रक्त संकलित
![]()
आमदार अनिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामिण भागातही रक्तदानाची चळवळ बाम्हणे येथे रक्तदान शिबिरात ५०+ युनिट रक्त संकलित अमळनेर – माणुसकीचा खरा धर्म जोपासत आणि समाजसेवेचा वारसा पुढे नेत, महाराष्ट्र राज्याचे माजी मदत व पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री, तसेच अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त साधत शहरापाठोपाठ ग्रामिण भागातही रक्तचळवळ सुरू झाली […]
अमळनेर येथे स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी उपक्रम*
![]()
अमळनेर येथे स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी उपक्रम* अमळनेर प्रतिनिधी: अमळनेर नगरपरिषदेत मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी संयुक्त उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत स्वच्छ महाराष्ट्र अभियान- स्वच्छ सर्वेक्षण २०२५, अमळनेर नगर परिषद – स्वच्छता विभाग व राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान, अमळनेर तसेच सफाई अपनावो बिमारी भगावो अभियान अंतर्गत महिला […]
नायजेरियाच्या प्रतिष्ठित रिव्हर्स इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलसाठी अमोल भगत यांची ज्यूरी सदस्य म्हणून निवड
![]()
नायजेरियाच्या प्रतिष्ठित रिव्हर्स इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलसाठी अमोल भगत यांची ज्यूरी सदस्य म्हणून निवड पुणे, भारत | जुलै 2025 — भारतीय मीडिया क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आणि पुरस्कार शो आयोजक अमोल भगत यांना नायजेरियातील रिव्हर्स इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल च्या तिसऱ्या पर्वासाठी ज्यूरी टीमचे सहप्रमुख म्हणून अधिकृत आमंत्रण प्राप्त झाले आहे. हा नामांकित चित्रपट महोत्सव 15 जुलै ते […]
“रत्नागिरीचा अभिमान: श्री विलासराव कोळेकर यांना ‘भारत‑रत्न कलाम राष्ट्रीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार’”
![]()
“रत्नागिरीचा अभिमान: श्री विलासराव कोळेकर यांना ‘भारत‑रत्न कलाम राष्ट्रीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार’” रत्नागिरी प्रतिनिधी रत्नागिरी जिल्हातील दि मॉडेल इंग्लिश स्कुल सैतवडेचे मुख्याध्यापक श्री विलासराव कोळेकर यांना ए. डी. फाऊंडेशन चा राष्ट्रीय स्तरावरील भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. विद्यालयाचा सतत शंभर टक्के निकाल लावण्याबरोबरच त्यांनी […]
“मियावाकीचे जादू: पिंपळे आश्रमात ‘२:०२’ चा अनोखा मुहूर्त, पर्यावरणाच्या नव्या पर्वाची बीजं!”
![]()
*आश्रमशाळा पिंपळे येथे वृक्ष लागवडीसाठी दोन वाजून दोन मिनिटांचा साधला मुहूर्त* अमळनेर तालुक्यातील पिंपळे बु.येथील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आदिवासी आश्रम शाळेत पर्यावरण संरक्षण व रक्षण करणे ही आजच्या काळाची गरज आहे, ही गरज ओळखून आश्रम शाळेत पर्यावरण प्रेमी मुख्याध्यापक श्री उदय पाटील व श्री अविनाश अहिरे सर यांच्या संकल्पनेतून आज दोन वाजून दोन मिनिटांनी […]
आरोग्याचा नवा प्रवास सुरू करा – मोफत आयुर्वेदिक पंचकर्म शिबीर १३ जुलैला अमळनेरला!
![]()
आरोग्याचा नवा प्रवास सुरू करा – मोफत आयुर्वेदिक पंचकर्म शिबीर १३ जुलैला अमळनेरला! अमळनेर प्रतिनिधी मोफत आयुर्वेदिक निदान पंचकर्म शिबीर आयोजित **रोटरी क्लब ऑफ अमळनेर आणि धन्वंतरी आयुर्वेद शिक्षण संशोधन संस्था, धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, १३ जुलै २०२५ रोजी सकाळी १० वाजता ते दुपारी ४ वाजेपर्यंत बन्सीलाल पॅलेस, प्रताप मिल कॉम्पाउंड, अमळनेर येथे मोफत […]

