राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा.,सुनील तटकरे आज अमळनेरात महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर,युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यासह 12 सेलच्या अध्यक्षांचीही उपस्थिती
![]()
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा.,सुनील तटकरे आज अमळनेरात महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर,युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यासह 12 सेलच्या अध्यक्षांचीही उपस्थिती अमळनेर-राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा.,सुनील तटकरे आज दिनांक 3 जुलै रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असून आज दुपारी 3 वाजता अमळनेरात ते दाखल होणार आहेत.त्यांच्या सोबत महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर,युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यासह एकूण 12 सेलच्या […]
माळशेवगे माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापकपदी प्रा. सुनील पाटील
![]()
माळशेवगे माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापकपदी प्रा. सुनील पाटील अमळनेर – येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्रा. सुनील दयाराम पाटील यांची पदोन्नतीने माळशवगे (ता. चाळीसगाव) येथील माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापक पदी नियुक्ती करण्यात आली. त्यांची प्रशासनातील कार्यकुशलता व विद्यार्थ्यांसाठी राबवलेले विविध उपक्रम यांची दखल घेत नवलभाऊ प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील […]
अमळनेर येथील प्राचार्यां गायत्री भदाणे यांना अनोख्या पद्धतीने निरोप सेवानिवृत्तीला शिक्षक व विद्यार्थ्यांना दिले गिफ्ट!
![]()
अमळनेर येथील प्राचार्यां गायत्री भदाणे यांना अनोख्या पद्धतीने निरोप सेवानिवृत्तीला शिक्षक व विद्यार्थ्यांना दिले गिफ्ट! अमळनेर – एखाद्या व्यक्तीच्या कार्याची छाप ही सेवा निवृत्ती झाल्यानंतर देखील कायम असते, याची प्रत्यक्ष अनुभूती येथील शिक्षक सहकाऱ्यांना व विद्यार्थ्यांना आली आहे. अमळनेर येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्या गायत्री चंद्रकांत भदाणे या सोमवारी निवृत्त झाल्या. […]
35 वर्षांच्या सेवेला सलाम – डॉ. भोळे यांचा गौरव, पद्मश्रीसाठी कार्यकर्त्यांची मागणी”
![]()
“35 वर्षांच्या सेवेला सलाम – डॉ. भोळे यांचा गौरव, पद्मश्रीसाठी कार्यकर्त्यांची मागणी” उरुळी कांचन प्रतिनिधी ज्येष्ठ समाजसेवक, प्रवचनकार व अपंगसेवक ह.भ.प. डॉ. रवींद्र भोळे यांचा राष्ट्रीय डॉक्टर्स डे निमित्ताने जाहीर सत्कार करण्यात आला. सामाजिक, धार्मिक, वैद्यकीय आणि आध्यात्मिक क्षेत्रात गेली ३५ वर्षे समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या भोळे महाराजांचे कार्य कौतुकास्पद असून, त्यांना भारत सरकारचा पद्मश्री […]
सर्वांच्या सहकार्याने विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने काम करणार. मुख्य सचिव राजेश कुमार
![]()
सर्वांच्या सहकार्याने विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने काम करणार. मुख्य सचिव राजेश कुमार मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : महाराष्ट्र हे सर्व क्षेत्रात प्रगत राज्य आहे. राज्याचा मुख्य सचिव म्हणून 2047 च्या विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या संकल्पनेच्या दिशेने सर्वांच्या सहकार्याने काम करणार असल्याचे राज्याचे 49 वे मुख्य सचिव राजेश कुमार यांनी सांगितले. शासनाने राज्याच्या मुख्य सचिव […]
अखेर निम्न तापी प्रकल्प पाडळसरे धरणाचा केंद्र शासनाच्या पीएमकेएसवाय मध्ये समावेश झाल्याबाबत निघालेत मंजुरी आदेश-आ.अनिल पाटील दिल्लीत पिआयबी (PIB) च्या बैठकीत मिळाली होती अंतिम मान्यता
![]()
अखेर निम्न तापी प्रकल्प पाडळसरे धरणाचा केंद्र शासनाच्या पीएमकेएसवाय मध्ये समावेश झाल्याबाबत निघालेत मंजुरी आदेश-आ.अनिल पाटील दिल्लीत पिआयबी (PIB) च्या बैठकीत मिळाली होती अंतिम मान्यता अमळनेर :-जळगाव जिल्ह्यातील सहा तालुक्यांसाठी जलसंजीनवनी ठरणाऱ्या निम्न तापी प्रकल्प पाडळसरेचा केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सिंचन योजनेत समावेश होऊन दिल्ली येथे दी.12 जून 2025 रोजी जलशक्ती मंत्रालयात आयोजित गुंतवणूक बोर्डाच्या (पी […]
“खतेटंचाईसाठी शिवसेनेचा आवाज बुलंद: शेतकऱ्यांच्या हक्कासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन!”
![]()
“खतेटंचाईसाठी शिवसेनेचा आवाज बुलंद: शेतकऱ्यांच्या हक्कासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन!” अमळनेर प्रतिनिधी अमळनेर तालुक्यात युरिया व इतर रासायनिक खतांचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून शेतकऱ्यांची आर्थिक लूट सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या शिंदे गटातर्फे अमळनेर तालुकाप्रमुख सुरेश अर्जुन पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना कृषी दिनाचे औचित्य साधत तात्काळ कार्यवाहीसाठी निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात तालुक्यातील अनेक […]
शेतकऱ्यांच्या हक्कासाठी महाविकास आघाडीचा ‘हल्ला बोल’; माजी आमदार डॉ. पाटील,प्रा सुभाष पाटील यांच्या नेतृत्वात तीव्र आंदोलन!”
![]()
“शेतकऱ्यांच्या हक्कासाठी महाविकास आघाडीचा ‘हल्ला बोल’; माजी आमदार डॉ. पाटील,प्रा सुभाष पाटील यांच्या नेतृत्वात तीव्र आंदोलन!” अमळनेर प्रतिनिधी अमळनेर तालुक्यात सध्या रासायनिक खतांचा कृत्रिम तुटवडा निर्माण झाला असून त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. याच पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीच्या वतीने “हल्ला बोल” आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आयोजित करण्यात आले […]
अपेडाच्या माध्यमातून गुळ निर्यातीस चालना मिळावी. -डॉ.सुभाष घुले
![]()
अपेडाच्या माध्यमातून गुळ निर्यातीस चालना मिळावी. -डॉ.सुभाष घुले महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, कोल्हापूर व अपेडा मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 30 जून 2025 रोजी इजिनिअर असोसिएशन हॉल,उद्यमनगर,कोल्हापूर येथे गुळ निर्यात कार्यशाळा पार पडली. कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. विद्यासागर गेडाम, प्रमुख गुळ संशोधन केंद्र, कोल्हापूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्री. पांडूरंग बामने, सहाय्यक व्यवस्थापक अपेडा, […]
राष्ट्रीय डॉक्टर्स दिनानिमित्त’ कंडारी गावातील ग्रामपंचायत कार्यालय येथे मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर संपन्न.
![]()
‘राष्ट्रीय डॉक्टर्स दिनानिमित्त’ कंडारी गावातील ग्रामपंचायत कार्यालय येथे मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर संपन्न. जळगाव प्रतिनिधी दि. ०१/०७/२५, मंगळवार रोजी,श्री. चामुंडामाता होमिओपॅथी मेडिकल कॉलेज व श्री. पी. ई. तात्या पाटील हॉस्पिटल यांच्या मार्फत कंडारी गावातील ग्रामपंचायत कार्यालय येथे “राष्ट्रीय डॉक्टर्स दिनानिमित्त” मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिराच्या आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान कंडारी गावातील […]

