मंगळ ग्रह सेवा संस्था व व्हॉईस ऑफ मीडिया करणार विसर्जन मिरवणुकांचे स्वागत- सन्मान
![]()
मंगळ ग्रह सेवा संस्था व व्हॉईस ऑफ मीडिया करणार विसर्जन मिरवणुकांचे स्वागत- सन्मान अमळनेर प्रतिनिधी येथील मंगळ ग्रह सेवा संस्था व देशातील सर्वात मोठी आणि क्रमांक एकची पत्रकार संघटना अर्थात व्हॉईस ऑफ मीडिया यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील गणेशोत्सव मंडळांच्या सातव्या नवव्या व अकराव्या दिवशी निघणाऱ्या विसर्जन मिरवणुकांचे दगडी दरवाजासमोर स्वागत होणार आहे. मंगळ ग्रह सेवा […]
14 सप्टेंबरला अमळनेर हिंदी अध्यापक मंडळाचा उपक्रम, तालुकास्तरीय सामान्य ज्ञान परीक्षेचे आयोजन ,14 वर्षापासून मंडळाचा निरंतर उपक्रम सुरू- तालुका अध्यक्ष आशिष शिंदे यांची माहिती
![]()
14 सप्टेंबरला अमळनेर हिंदी अध्यापक मंडळाचा उपक्रम, तालुकास्तरीय सामान्य ज्ञान परीक्षेचे आयोजन 14 वर्षापासून निरंतर उपक्रम सुरू- तालुका अध्यक्ष आशिष शिंदे यांची माहिती अमळनेर प्रतिनिधी- दरवर्षी 14 सप्टेंबर हा हिंदी दिवस हिंदी निमित्ताने हिंदी अध्यापक मंडळाच्या वतीने विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात.. त्यात तालुक्यातील हजारो विद्यार्थी सहभागी होतात.. हा उपक्रम गेल्या 14 वर्षापासून अमळनेर तालुक्यातील […]
मारवड महाविद्यालयातील प्रा. डॉ. जितेंद्र माळी व प्रा. डॉ. पवन पाटील यांना “राज्यस्तरीय आदर्श गुरुजन पुरस्काराने सन्मानित
![]()
मारवड महाविद्यालयातील प्रा. डॉ. जितेंद्र माळी व प्रा. डॉ. पवन पाटील यांना “राज्यस्तरीय आदर्श गुरुजन पुरस्काराने सन्मानित अमळनेर प्रतिनिधी मारवड, ता. अमळनेर. येथील ग्राम विकास शिक्षण मंडळ संचलित, कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयातील संरक्षणशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. जितेंद्र आनंदा माळी व इंग्रजी विभागप्रमुख प्रा. डॉ. पवन चुडामण पाटील यांना नुकताच “भारत सरकारच्या नैसर्गिक […]
डोंबिवली येथे शालेय टेबल टेनिस स्पर्धा संपन्न.
![]()
डोंबिवली येथे शालेय टेबल टेनिस स्पर्धा संपन्न. ठाणे: कल्याण( मनिलाल शिंपी) कल्याण डोंबिवली महानगरपालिका कल्याण क्रीडा व साबरी विभाग शासनाच्या आंतरशालेय क्रीडा स्पर्धा 2024 /25 स्पर्धांची सूरवात डोंबिवली येथील सावराम क्रीडा संकुल येथे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त भारत पवार यांचा हस्ते टेबल टेनिस स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे क्रीडा पर्यवेक्षक प्रवीण कांबळे, […]
लाडकी बहीण योजनेमुळे बहिणींना आर्थिक स्थैर्य मिळाले! लाभार्थ्यां बहिणींची उत्स्फूर्त प्रतिक्रिया
![]()
लाडकी बहीण योजनेमुळे बहिणींना आर्थिक स्थैर्य मिळाले! लाभार्थ्यां बहिणींची उत्स्फूर्त प्रतिक्रिया. पुणे (विशेष प्रतिनिधी उदय नरे ) लाडकी बहीण योजना अंतर्गत लाभार्थ्यांच्या घरी महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती व शिवसेना नेत्या डाँ नीलमताई गोऱ्हे यांनी शिवाजी नगर मतदारसंघातील आनंद यशोदा सोसायटीस भेट देऊन चर्चा केली. लाडकी बहीण योजने अंतर्गत पैसे मिळाल्यामुळे सर्व बहिणींना अत्यानंद होत होता. […]
ग्रामीण भागाच्या विकासात शैक्षणिक परिसराचा विकास होणे गरजेचे- ना.अनिल पाटील
![]()
ग्रामीण भागाच्या विकासात शैक्षणिक परिसराचा विकास होणे गरजेचे- ना.अनिल पाटील माध्यमिक विद्यालय लोन ग्रुप येथे विविध विकास कामांचा शुभारंभ तसेच मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना.अनिल पाटील खा. स्मिता वाघ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक पाटील यांचा भव्य सत्कार समारंभ अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील माध्यमिक विद्यालय लोन ग्रुप येथे विविध विकास कामांचा शुभारंभ […]
शालेय शासकिय कॕरम स्पर्धेत जी .एस हायस्कुल खेळाडूचे प्राविण्य…..
![]()
शालेय शासकिय कॕरम स्पर्धेत जी .एस हायस्कुल खेळाडूचे प्राविण्य….. अमळनेर प्रतिनिधी …… क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे , जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा परिषद जळगाव व अमळनेर तालुका क्रीडा परिषद आयोजित शासकिय शालेय कॕरम तालुका स्तरिय क्रीडा स्पर्धा नुकत्याच जय योगेश्वर विदयालयात संपन्न झाल्या.या स्पर्धेत अमळनेर तालुक्यातील एकुण २०० मुले व […]
शालेय विद्यार्थी सुरक्षेचे भान ठेवा — मुख्याधिकारी तुषार नेरकर
![]()
शालेय विद्यार्थी सुरक्षेचे भान ठेवा — मुख्याधिकारी तुषार नेरकर अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील नगरपालिका सभागृहात अमळनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार नेरकर व नगरपरिषद शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी श्रीमती दिपाली पाटील आणि उपमुख्य मुख्याधिकारी संदीप गायकवाड यांच्या उपस्थितीत 10 सप्टेंबर रोजी अमळनेर शहरी विभागाची खाजगी प्राथमिक व नगरपालिका शाळेतील सर्व मुख्याध्यापकांची सभा आयोजित करण्यात आली होती. सदर प्रसंगी […]
कल्याण डोंबिवली जिल्हास्तरीय क्रीडास्पर्धा नियंत्रण व तक्रार निवारण समितीच्या अध्यक्षपदी अंकुर आहेर यांची निवड
![]()
कल्याण डोंबिवली जिल्हास्तरीय क्रीडास्पर्धा नियंत्रण व तक्रार निवारण समितीच्या अध्यक्षपदी अंकुर आहेर यांची निवड. कल्याण( मनिलाल शिंपी)शासनाच्या आंतर शालेय मान्यताप्राप्त ४९ जिल्हास्तरीय खेळांच्या स्पर्धांकरीता तज्ञ समिती व तक्रार निवारण समितीच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र शासनाच्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक आदरणीय अंकुर आहेर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.तसेच या समितीमध्ये, सेक्रेड हर्ट स्कूल चे भूषण जाधव, […]
आरक्षण बचाव संघर्ष समितीचा ७ ऑक्टोबर रोजी जन आक्रोश महामोर्चा
![]()
आरक्षण बचाव संघर्ष समितीचा ७ ऑक्टोबर रोजी जन आक्रोश महामोर्चा जळगाव : आरक्षण बचाव संघर्ष समितीतर्फे जळगावात ७ ऑक्टोबर रोजी महामोर्चा काढण्यात येणार आहे.सुप्रीम कोर्टाने दिलेल्या एससी, एसटी उपवर्गीकरण व क्रिमिलेयरच्या अन्यायकारक निर्णयाच्या विरोधात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर हा महामोर्चा काढण्याचे निश्चित करण्यात आलेले आहे. या सभेमध्ये मार्गदर्शन करताना आरक्षण बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष मुकुंद […]

