विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर रोजी मतदान, 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी.
![]()
विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर रोजी मतदान, 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी. नवी दिल्ली,(विशेष प्रतिनिधी उदय नरे) : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर झाला. राज्यात 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान पार पडणार असून, 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे आज पत्रकार परिषद घेवून महाराष्ट्र आणि झारखंड राज्यांच्या […]
सात सदस्यांनी घेतली विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ
![]()
सात सदस्यांनी घेतली विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ मुंबई, दि. १५ : महाराष्ट्र विधानपरिषदेसाठी राज्यपाल नामनियुक्त सात सदस्यांनी विधान परिषद सदस्यत्वाची आज शपथ घेतली. सदस्य हेमंत श्रीराम पाटील, पंकज छगन भुजबळ, श्रीमती मनीषा कायंदे, इद्रिस इलियास नाईकवाडी, विक्रांत पाटील, धर्मगुरू बाबुसिंग महाराज राठोड, श्रीमती चित्रा किशोर वाघ यांना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी सदस्यत्वाची शपथ दिली. […]
वाचन जीवनाला दृष्टी व आचरणशील संस्कृती देते -ज्येष्ठ साहित्यिका माया धुप्पड
![]()
वाचन जीवनाला दृष्टी व आचरणशील संस्कृती देते : ज्येष्ठ साहित्यिका माया धुप्पड ‘ वाचन जीवनाला दृष्टी व आचरणशील संस्कृती देते .वाचनामुळे अभिरुचीला दिशा मिळते व भाषा भावनांचं उन्नयन करते ; संवेदनशीलता जागे करते आणि माणुसकीची भिंत पक्की करते. ‘ असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिका माया धुप्पड यांनी केले. भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम पुस्तक भिशीच्या चतुर्थ वर्धापन […]
सार्वजनिक विद्यालयात भारतरत्न डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांना जयंतीनिमित्त अभिवादन
![]()
सार्वजनिक विद्यालयात भारतरत्न डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांना जयंतीनिमित्त अभिवादन असोदा – सार्वजनिक विद्यालय असोदा येथे आज भारतरत्न डॉ.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. मंचावर उपस्थित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका मंगला नारखेडे, मुख्याध्यापक डॉ.मिलिंद बागुल,ज्येष्ठ शिक्षक डी.जी. महाजन यांच्या हस्ते डॉ.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. वाचन प्रेरणा दिवस यानिमित्ताने याप्रसंगी हितेश […]
प्रताप मध्ये मुलाखत उत्तीर्ण कार्यशाळेचे उदघाटन*
![]()
*प्रताप मध्ये मुलाखत उत्तीर्ण कार्यशाळेचे उदघाटन* ————————————————- ● उदघाटक प्राचार्य डॉ.अरुण जैन तर प्रमुख मार्गदर्शक प्रा.सी.के.शर्मा (मुंबई) ● रुसा व करिअर कौंसेलिंग सेंटरचा संयुक्त उपक्रम ● आत्मविश्वास, वर्तवणूक, सादरीकरण, बोलण्याची पद्धत मुलाखतसाठी उपयुक्त ———————————————– अमळनेर प्रतिनिधी: येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप कॉलेज अंतर्गत करिअर कौन्सिलिंग सेंटर विभाग द्वारे व राष्ट्रीय शिक्षा अभियान यांच्या सौजन्याने […]
जिल्ह्यातील उच्च माध्यमिक/कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक वेतनापासून वंचित,सप्टेंबरचे वेतन अदा न झाल्यास जुक्टो संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात.
![]()
जिल्ह्यातील उच्च माध्यमिक/कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक वेतनापासून वंचित. सप्टेंबरचे वेतन अदा न झाल्यास जुक्टो संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात. जळगाव:जिल्ह्यातील उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे माहे सप्टेंबरचे वेतन अद्यापही अदा न झाल्याने नवरात्र, दसऱ्यासारख्या आनंदाच्या सणांवर विरजण पडले आहे. परिणामी शिक्षक वर्गात मोठ्या प्रमाणावर नाराजी निर्माण झालेली आहे. जिल्ह्यातील २००० पेक्षा अधिक शिक्षक ऑक्टोबर महिन्याची १५ तारीख […]
वाचनाने विचारात अन् आचरणात बदल होतो -अनिल महाजन देवगांव देवळी हायस्कूलमध्ये वाचन प्रेरणा दिवस साजरा व बक्षीस
![]()
वाचनाने विचारात अन् आचरणात बदल होतो -अनिल महाजन देवगांव देवळी हायस्कूलमध्ये वाचन प्रेरणा दिवस साजरा व बक्षीस वितरण अमळनेर प्रतिनिधी देवगाव देवळी येथील महात्मा जोतीराव फुले हायस्कूल मध्ये भारतरत्न ,थोर शास्रज्ञ ,माजी राष्ट्रपती डाॅ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त “वाचन प्रेरणा ” दिवस साजरा करण्यात आला.यावेळी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्व विशद करतांना मुख्याध्यापक अनिल महाजन म्हणाले […]
डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रेरणेने मुलांनी सक्षम वैज्ञानिक बनावे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे प्रतिपादन
![]()
डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रेरणेने मुलांनी सक्षम वैज्ञानिक बनावे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे प्रतिपादन मुंबई,(विशेष प्रतिनिधी उदय नरे) : माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना ‘मिसाईल मॅन’ म्हणून जगभर ओळखले जाते. शास्त्रज्ञ असलेले डॉ.कलाम हे उत्तम साहित्यिक होते. मुलांनी डॉ कलाम यांचे कार्य आणि अग्निपंख पुस्तकातून प्रेरणा घेवून सक्षम वैज्ञानिक बनावे, असे प्रतिपादन शालेय […]
पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात वाचन प्रेरणा दिवस साजरा
![]()
पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात वाचन प्रेरणा दिवस साजरा अमळनेर प्रतिनिधी- पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात भारताचे मिसाईल मॅन ,माजी राष्ट्रपती डॉ अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्ताने अभिवादन करण्यात आले व वाचनालयात वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्यात आला.. यावेळी पूज्य साने गुरुजी ग्रंथालय मोफत वाचनालयाचे चिटणीस प्रकाश वाघ यांनी डॉक्टर कलाम […]
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे राज्य उपाध्यक्ष सतीशभाऊ सावंत यांची सातारा जिल्हाध्यक्ष गणेश बोतालजी यांच्या निवासस्थानी भेट
![]()
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे राज्य उपाध्यक्ष सतीशभाऊ सावंत यांची सातारा जिल्हाध्यक्ष गणेश बोतालजी यांच्या निवासस्थानी भेट सातारा : डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे राज्य उपाध्यक्ष, दैनिक माणदेश नगरी व दैनिक सांगोला नगरी चे संपादक सतीशभाऊ सावंत यांनी आज संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष गणेश बोतालजी यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी गणेश बोतालजी यांनी सतिशभाऊ सावंत यांचे […]

