विश्वकोश निर्मिती मंडळातील उपक्रमांना शासनाचे पाठबळ- मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर
![]()
विश्वकोश निर्मिती मंडळातील उपक्रमांना शासनाचे पाठबळ- मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : ‘मराठी विश्वकोशाचे अद्ययावतीकरण व अन्य उपक्रमांना अधिक पाठबळ देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे, पदभरती मुळे या उपक्रमांना अधिक बळ मिळेल, असे प्रतिपादन शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे केले. महाराष्ट्र राज्य मराठी […]
सूक्ष्मजीवशास्त्र विभागात “पॅथॉलॉजी, मेडिकल डायग्नोसिस व क्लिनिकल ट्रायल्स या क्षेत्रात करियर च्या संधी
![]()
सूक्ष्मजीवशास्त्र विभागात “पॅथॉलॉजी, मेडिकल डायग्नोसिस व क्लिनिकल ट्रायल्स या क्षेत्रात करियर च्या संधी- ————————————————- या विषयावर डॉ.अरुण पी पाटील यांचे व्याख्यान संपन्न. ———————————————– अमळनेर : येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयात दिनांक 19 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता सूक्ष्मजीवशास्त्र विभाग व राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान(रुसा)यांच्या संयुक्त विद्यमाने श्री बॅक्टेरियोलॉजी लॅबोरेटरी जळगावचे संचालक डॉ.अरुण […]
चिमुकल्या कळया उमलतांना ….”,व्ही. एस. पवार इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये पालक समुपदेशन कार्यशाळेचे आयोजन
![]()
“चिमुकल्या कळया उमलतांना ….”* *व्ही. एस. पवार इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये पालक समुपदेशन कार्यशाळेचे आयोजन अमळनेर प्रतिनिधी दुर्गा फाउंडेशन संचलित कै.श्री. दादासाहेब व्ही.एस.पवार इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये आज दि: 24 -9 -2024,मंगळवार रोजी खास पालकांसाठी समुपदेशन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने शाळेत *प्रसिद्ध चिकित्सक, मानसोपचार तज्ञ तथा समुपदेशक माननीय डॉ.दौलत निमसे पाटील,शासकीय रुग्णालय जळगाव यांना […]
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी महत्वाच्या चर्चांच्या रूपाने प्रा.सुभाष पाटील सह काग्रेसचे पदाधिकारी यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले..
![]()
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी महत्वाच्या चर्चांच्या रूपाने प्रा.सुभाष पाटील सह काग्रेसचे पदाधिकारी यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले.. अमळनेर प्रतिनिधी आज दिनांक 24/09/2024 रोजी अमळनेर येथे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी गंभीर चर्चासत्र आयोजित करण्यात आले. या चर्चेत अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न आणि अडचणींचा समावेश करण्यात आला, जे परिसरातील शेतकऱ्यांच्या हितासाठी अत्यंत आवश्यक होते. कार्यक्रमात उपस्थित शेतकऱ्यांनी जिल्ह्यातील मंजूर […]
रोटरी क्लब ऑफ जळगाव मिडटाऊन रोटरी इंटरॅक्ट क्लब ची स्थापना
![]()
रोटरी क्लब ऑफ जळगाव मिडटाऊन रोटरी इंटरॅक्ट क्लब ची स्थापना जळगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील गंगाई प्रायमरी इंग्लिश मीडियम व जुनियर कॉलेज करंज येथे आज रोजी “रोटरी इंटरॅक्ट क्लब” ची स्थापना करण्यात आली. क्लबच्या माध्यमातून वैयक्तिक विकास व नेतृत्व कौशल्य भविष्यातील कारकीर्द याबाबत मार्गदर्शन, वेळेचे नियोजन व व्यवस्थापन, संघ बांधणी, पर्यावरण व स्वच्छता आदी विषयी माहिती […]
प्रताप महाविद्यालयात “आर्टिफिशियल इंटेलिजन्स संबंधित संशोधनात भविष्यातील संधी” या विषयावर व्याख्यान संपन्न.
![]()
प्रताप महाविद्यालयात “आर्टिफिशियल इंटेलिजन्स संबंधित संशोधनात भविष्यातील संधी” या विषयावर व्याख्यान संपन्न. अमळनेर: संगणकशास्त्र विभाग प्रताप महाविद्यालय (स्वायत्त) आणि राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने “आर्टिफिशियल इंटेलिजन्स संबंधित संशोधनात भविष्यातील संधी” या विषयावर एक दिवसीय अतिथी व्याख्यान दिनांक 23 सप्टेंबर 2024 रोजी आयोजित करण्यात आले होते सदर व्याख्यानासाठी, यु आय टी, आर्क्टिक युनिव्हर्सिटी ऑफ […]
पितृ पक्षानिमित्त श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ: अमळनेर येथील खास कार्यक्रम
![]()
पितृ पक्षानिमित्त श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ: अमळनेर येथील खास कार्यक्रम अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील स्टेशन रोड,मिल चाळ परिसरातील श्री पंचदेवता मारूती मंदिराच्या प्रांगणात पितृ पक्षानिमित्त श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञाचे आयोजन आज दिनांक २५ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत करण्यात आले आहे. श्री पंचदेवता मारूती मंदिराच्या वतीने दरवर्षी लोकसहभागातून श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ संपन्न […]
ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालयामध्ये पालक शिक्षक संघाच्या विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ व शिक्षक सत्कार समारंभ
![]()
ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालयामध्ये पालक शिक्षक संघाच्या विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ व शिक्षक सत्कार समारंभ के.सी.ई सोसायटी संचालित ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालयात पालक शिक्षक संघाचा विविध स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ आणि शिक्षक सत्कार समारंभ नुकताच संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्री निरंजन वाणी होते.पालक शिक्षक संघात विविध स्पर्धा आयोजित करण्यात येतात त्यात सामान्य […]
धनगर समाजाचा जळगाव येथे रस्ता रोको आंदोलन .
![]()
धनगर समाजाचा जळगाव येथे रस्ता रोको आंदोलन . आकाशवाणी चौकात जळगाव येथे दिनांक 23- 9- 2024 रोजी पंढरपूर येथे दिनांक 9 सप्टेंबर 2024 पासून माऊली हळणकर ,दीपक बो-हाडे, यशवंत गायके, विजय तमकर ,गणेश केसकर, योगेश धरम हे उपोषणास बसलेले आहेत 1956 च्या अनुसूचित जातीच्या एसटी यादीत महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीच्या यादीत (S .T) अनुक्रम नंबर 36 […]
अमळनेरच्या श्री मंगळ ग्रह मंदिर परिसर विकासासाठी २५ कोटींचा निधी मंजूर मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या विशेष बैठकीत झाला निर्णय आठवडाभरातच प्र.मा. व टेंडर प्रक्रियेस होणार प्रारंभ
![]()
अमळनेरच्या श्री मंगळ ग्रह मंदिर परिसर विकासासाठी २५ कोटींचा निधी मंजूर मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या विशेष बैठकीत झाला निर्णय आठवडाभरातच प्र.मा. व टेंडर प्रक्रियेस होणार प्रारंभ अमळनेर प्रतिनिधी येथील मंगळ ग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळदेव ग्रह मंदिराच्या परिसर विकासासाठी प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासाठी मुंबई […]

