20 Mar, 2026

समाजकार्य महाविद्यालयात रेड रिबन क्लब उद्घाटन

Loading

समाजकार्य महाविद्यालयात रेड रिबन क्लब उद्घाटन अमळनेर प्रतिनिधी येथील समाज कार्य महाविद्यालय अमळनेर येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विदयार्थी विकास विभाग अंतर्गत रेड रिबन क्लब उद्घाटन करण्यात आले. जिल्हा एड्स नियंत्रण कक्ष, जळगाव , कवियित्री बहीणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि आय सी टी सी ग्रामीण रुग्णालय अमळनेर यांचा सहभाग आहे. ग्रामीण रुग्णालय अमळनेर चे […]

1 min read

वासुदेव भिवसन बागुल यांचे वृद्धपकाळाने निधन, उद्या अमळनेर हून सकाळी दहा वाजता राहत्या करून निघणार अंतयात्रा

Loading

*निधन वार्ता* अमळनेर ( प्रतिनिधी) मंगरूळ येथील रहिवासी वासुदेव भिवसन बागुल वय(८३) यांचे शुक्रवार दिनांक १३ रोजी सकाळी ७:००वाजेला वृद्धापकाळाने निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा दिनांक १४ रोजी वार शनिवार सकाळी १०:००वाजेला अमळनेर येथील राहत्या घरापासून निघणार आहे. त्यांच्या पश्चात १ मुलगी २ मुले सुना नातवंडे असा परिवार आहे.ते दिपक बागुल यांचे वडील होत.

1 min read

परभणीतील घटनेचा निषेध व पोलिसांचे कोबिंग ऑपरेशन थांबवा, अमळनेरला सर्व समाज बांधवांच्या उपविभागीय अधिकारी यांना निवेदन

Loading

परभणीतील घटनेचा निषेध व पोलिसांचे कोबिंग ऑपरेशन थांबवा, अमळनेरला सर्व समाज बांधवांच्या उपविभागीय अधिकारी यांना निवेदन अमळनेर प्रतिनिधी परभणी येथील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची मोडतोड करण्याच्या प्रयत्न करण्याऱ्याला दोषींवर कारवाई करावी आणि पोलिस प्रशासना कडून राबविण्यात येणारे कोबिंग ऑपरेशन तत्काळ थांबवण्यात यावे अशी मागणी आज अमळनेर शहरात सर्व समाज बांधवाच्या वतीने उपविभागीय अधिकारी प्रमोद मुंडावरे यांना […]

1 min read

भगीरथ शाळेत गणेशोत्सव बक्षीस वितरण थाटात संपन्न आमदार सत्यजित तांबे, उपशिक्षणाधिकारी फिरोज पठाण यांची प्रमुख उपस्थिती

Loading

भगीरथ शाळेत गणेशोत्सव बक्षीस वितरण थाटात संपन्न आमदार सत्यजित तांबे, उपशिक्षणाधिकारी फिरोज पठाण यांची प्रमुख उपस्थिती जळगांव प्रतिनिधी : कै.सुनीता जगन्नाथ वाणी- भगीरथ इंग्लिश स्कूलमध्ये गणेशोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाला आमदार सत्यजित तांबे तसेच उपशिक्षणाधिकारी फिरोज पठाण प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस.पी.निकम होते. याप्रसंगी […]

1 min read

पदवीधर आमदार सत्यजित तांबे यांची साहित्यिक शशिकांत हिंगोणेकर यांच्या घरी सदिच्छा भेट: एक ऐतिहासिक क्षण

Loading

पदवीधर आमदार सत्यजित तांबे यांची साहित्यिक शशिकांत हिंगोणेकर यांच्या घरी सदिच्छा भेट: एक ऐतिहासिक क्षण अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) महाराष्ट्र विधान परिषदेत पदवीधर आमदार सत्यजित तांबे यांनी साहित्यिक शशिकांत हिंगोणेकर यांच्या घरी सदिच्छा भेट देण्याचा प्रसंग एक विशेष महत्त्वाचा क्षण होता. हा क्षण आमच्या समाज व साहित्यिक जगतातील व्याप्ती आणि संवादाच्या दृष्टीने चिरस्मरणीय ठरला. या भेटीमुळे […]

1 min read

आविष्कार स्पर्धेत अमळनेर समाजकार्य महाविद्यालयाचे दोन संघ विजयी

Loading

आविष्कार स्पर्धेत अमळनेर समाजकार्य महाविद्यालयाचे दोन संघ विजयी अमळनेर प्रतिनिधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आयोजित जिल्हास्तरीय आविष्कार स्पर्धा 2024 मध्ये पं. जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय अमळनेर येथील सहभागी दोन्ही संघ विजयी झाले असून त्यांची विद्यापीठ स्तरीय सादरीकरणासाठी निवड झाली आहे. संघ क्रमांक एक Code 54 सारंग पाटील आणि सचिन मैराळे MSW 2 […]

1 min read

आप्पासाहेब हिंगोणेकर: एक अत्युत्तम पिता आणि समर्पित कुटुंबप्रमुख…

Loading

आप्पासाहेब हिंगोणेकर: एक अत्युत्तम पिता आणि समर्पित कुटुंबप्रमुख… आपल्या जीवनात काही महत्त्वाच्या व्यक्ती असतात ज्या आपल्या विचारांची आणि संवेदनांची दिशा ठरवतात. शशिकांत हिंगोणेकर सर यांच्या वडिलांचे व्यक्तित्व तसेच त्यांच्या आचारधिनांनी आपल्या परिवारावर जो ठसा उमठवला, तो विसरता येणारा नाही. अप्पासाहेब हिंगोणकर, ज्यांनी निरपेक्ष प्रेम व समर्पणाने आपल्या कुटुंबाचे पालनपोषण केले, १२ डिसेंबर २००८ रोजी आम्हाला […]

1 min read

अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेर तर्फे २४ डिसेंबर ग्राहक दिनानिमित्ताने मान. तहसीलदार व पुरवठा अधिकारी यांना निवेदन सादर*

Loading

*अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेर तर्फे २४ डिसेंबर ग्राहक दिनानिमित्ताने मान. तहसीलदार व पुरवठा अधिकारी यांना निवेदन सादर* अमळनेर- दिनांक १२ डिसेंबर २४ रोजी अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेर तर्फे २४ डिसेंबर ग्राहक दिनानिमित्ताने मान. तहसीलदार श्री सुराणा साहेब यांच्यावतीने श्री ए पी कुलकर्णी साहेब यांनी निवेदन स्वीकारले व पुरवठा अधिकारी सौ. रुखसाना शेख यांना […]

1 min read

स्नेहल माळीला राष्ट्रीय रोड सायकलींग स्पर्धेत कास्यपदक*

Loading

*स्नेहल माळीला राष्ट्रीय रोड सायकलींग स्पर्धेत कास्यपदक* अमळनेर: येथील स्नेहल माळी या विद्यार्थिनीला 10 डिसेंबर 2024 रोजी ओरिसा राज्यातील ओखापुरी येथे झालेल्या 29 व्या राष्ट्रीय रोड सायकलींग अजिंक्यपद स्पर्धेत कास्यपदकाचा बहुमान प्राप्त झाला आहे. ती धनदाई महाविद्यालयाची विद्यार्थिनी असून राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत हे तिचे चौथे पदक आहे. राष्ट्रीय पातळीवरील या स्पर्धेत प्रत्येक राज्यातील विजेते खेळाडू, […]

1 min read

आरोग्य व औषधी क्षेत्रातील अनैतिकांचे समाजस्वास्थावरच आक्रमण…!* , *संजय एम.देशमुख* *(निंबेकर),ज्येष्ठ पत्रकार,अकोला* *मोबा.क्र ९८८१३०४५४६*

Loading

*आरोग्य व औषधी क्षेत्रातील अनैतिकांचे समाजस्वास्थावरच आक्रमण…!* *संजय एम.देशमुख* *(निंबेकर),ज्येष्ठ पत्रकार,अकोला* *मोबा.क्र ९८८१३०४५४६* ÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷ समाजातला माणूस संकटातून,असाध्य व्याधीतून वाचला पाहिजे,त्याला उत्तम स्वास्थ लाभले पाहिजे.कारण त्याचे शरीरस्वास्थ ही त्याची संपत्ती तर असतेच, तो राष्ट्रसंपदेचाही सहयोगी सभासद असतो.म्हणून त्याला जीवनसुरक्षा देण्याच्या उदात्त उध्दीष्टाने विज्ञान,तंत्रज्ञान,प्राचिन योगविद्या,अॕलोपॕथी आणि आयुर्वेद औषधोपचार आहेत.त्या माध्यमातूनच अनेक मानवतावादी सेवाव्रती त्याला दिर्घायुष्य बहाल करण्यासाठी […]

1 min read