30 Mar, 2026

प्रताप महाविद्यालयात वृक्षरोपण संपन्न* : ● श्रीमंत प्रताप शेठजी यांच्या १४५ व्या जयंती निमित्त उपक्रम ● डॉ.अनिल शिंदे , प्राचार्य डॉ.अरुण जैन यांच्या हस्ते वृक्षारोपण

Loading

*प्रताप महाविद्यालयात वृक्षरोपण संपन्न* : ● श्रीमंत प्रताप शेठजी यांच्या १४५ व्या जयंती निमित्त उपक्रम ● डॉ.अनिल शिंदे , प्राचार्य डॉ.अरुण जैन यांच्या हस्ते वृक्षारोपण संपन्न. ● प्रा.जयेश साळवे यांचा पुढाकार ———————————————— अमळनेर- येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागामार्फत दानशूर श्रीमंत प्रताप शेठजी यांच्या १४५ व्या जयंती निमित्त खानदेश शिक्षण मंडळाचे वरिष्ठ […]

1 min read

मुंबईत एव्हरग्रीन म्युझिक अवॉर्ड्स सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला.

Loading

मुंबईत एव्हरग्रीन म्युझिक अवॉर्ड्स सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) नवीन गायकांना मदत करण्याच्या उद्देशाने, एव्हरग्रीन म्युझिक अवॉर्ड्स सीझन 3 मोठ्या उत्साहात संपन्न झाला. आणि याच काळात मूळ संगीत वाचवा हे मिशनही सुरू झाले. एव्हरग्रीन म्युझिक अवॉर्ड सीझन 3 चे आयोजन नुकतेच मेयर हॉल, अंधेरी (पश्चिम), मुंबई येथे वी. एस नेशन […]

1 min read

जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी किसान सभा कार्ड वाटप कार्यक्रम*

Loading

*जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी किसान सभा कार्ड वाटप कार्यक्रम* दिनांक १३ डिसेंबर ते २६ जानेवारी पर्यंत जळगाव जिल्ह्यात वैज्ञानिक तथा औद्योगिक संशोधन परिषद csir व राष्ट्रीय विज्ञान संचार तथा नीती संशोधन परिषद niscpr व सर्वोदय इन्फोटेक मिळून भारतातील शेतकऱ्यांसाठी किसान सभा एप्लीकेशन ची निर्मिती केलेली आहे. या किसान कार्ड एप्लीकेशनच्या माध्यमातून भारतातील सर्व शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान […]

1 min read

विधानसभा निवडणुकीत आर एस पी युनिटचा उल्लेखनीय कामगिरीबद्दल जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान.* *ठाणे जिल्ह्यात आर एस पी शिक्षक युनिटचे कार्य उल्लेखनीय व अभिमानास्पद आहे: जिल्हाधिकारी अशोक शिनगारे.*

Loading

*विधानसभा निवडणुकीत आर एस पी युनिटचा उल्लेखनीय कामगिरीबद्दल जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान.* *ठाणे जिल्ह्यात आर एस पी शिक्षक युनिटचे कार्य उल्लेखनीय व अभिमानास्पद आहे: जिल्हाधिकारी अशोक शिनगारे.* ठाणे: कल्याण( मनिलाल शिंपी) ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी ठाणे,विधानसभा निवडणूक 2024 अधिकारी कर्मचारी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आदरणीय अशोक शिंगारे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली, […]

1 min read

रा.काँ.श.प.पक्षाच्या वतीने पाटबंधारे विभागाला निवेदन… पाटाचे आर्वतन लवकर सोडा; अन्यथा आंदोलन – कल्पिता पाटील

Loading

रा.काँ.श.प.पक्षाच्या वतीने पाटबंधारे विभागाला निवेदन… पाटाचे आर्वतन लवकर सोडा; अन्यथा आंदोलन – कल्पिता पाटील धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगाव : येथील पाटबंधारे विभागाला रब्बी हंगामाला पाटाचे आवर्तन लवकर सोडण्यात यावे यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले. याबाबत सविस्तर वृत्त असे की, यावर्षी पाऊस समाधानकारक झालेला आहे त्यामुळे धरणांमध्ये […]

1 min read

बाबा नमकीन च्या मालकांनी थांबवली कॅलेंडर वाटप…

Loading

बाबा नमकीन च्या मालकांनी थांबवली कॅलेंडर वाटप… धरणगाव प्रतिनिधी — पी डी पाटील सर धरणगाव — जळगाव येथील आर.एल. चौक एमआयडीसी परिसरातील प्रसिध्द फरसाण विक्रेते बाबा नमकीन अँड बाबा स्वीट यांनी नूतन वर्षाचे कॅलेंडर छापले. या कॅलेंडर मध्ये फेब्रुवारी महिन्यात कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत रामदास स्वामींचा फोटो छापण्यात आला आहे. संभाजीनगर येथील खंडपीठाने […]

1 min read

नंदुरबार विषबाधा प्रकरणाची चौकशी करुन दोषींवर कारवाई करा* *उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे आदिवासी विकास विभाग व अन्न प्रशासन विभागाला निर्देश*

Loading

*नंदुरबार विषबाधा प्रकरणाची चौकशी करुन दोषींवर कारवाई करा* *उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे आदिवासी विकास विभाग व अन्न प्रशासन विभागाला निर्देश* मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : नंदुरबार जिल्ह्यातील चिंचपाडा (ता. नवापूर) येथील शासकीय आदिवासी वसतीगृहातील 22 मुलींना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना ११ डिसेंबर २०२४ रोजी घडली. वसतीगृहातील मुलींना विषबाधा होणे ही गंभीर स्वरुपाची बाब […]

1 min read

समाजकार्य महाविद्यालयात रेड रिबन क्लब उद्घाटन

Loading

समाजकार्य महाविद्यालयात रेड रिबन क्लब उद्घाटन अमळनेर प्रतिनिधी येथील समाज कार्य महाविद्यालय अमळनेर येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विदयार्थी विकास विभाग अंतर्गत रेड रिबन क्लब उद्घाटन करण्यात आले. जिल्हा एड्स नियंत्रण कक्ष, जळगाव , कवियित्री बहीणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि आय सी टी सी ग्रामीण रुग्णालय अमळनेर यांचा सहभाग आहे. ग्रामीण रुग्णालय अमळनेर चे […]

1 min read

वासुदेव भिवसन बागुल यांचे वृद्धपकाळाने निधन, उद्या अमळनेर हून सकाळी दहा वाजता राहत्या करून निघणार अंतयात्रा

Loading

*निधन वार्ता* अमळनेर ( प्रतिनिधी) मंगरूळ येथील रहिवासी वासुदेव भिवसन बागुल वय(८३) यांचे शुक्रवार दिनांक १३ रोजी सकाळी ७:००वाजेला वृद्धापकाळाने निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा दिनांक १४ रोजी वार शनिवार सकाळी १०:००वाजेला अमळनेर येथील राहत्या घरापासून निघणार आहे. त्यांच्या पश्चात १ मुलगी २ मुले सुना नातवंडे असा परिवार आहे.ते दिपक बागुल यांचे वडील होत.

1 min read

परभणीतील घटनेचा निषेध व पोलिसांचे कोबिंग ऑपरेशन थांबवा, अमळनेरला सर्व समाज बांधवांच्या उपविभागीय अधिकारी यांना निवेदन

Loading

परभणीतील घटनेचा निषेध व पोलिसांचे कोबिंग ऑपरेशन थांबवा, अमळनेरला सर्व समाज बांधवांच्या उपविभागीय अधिकारी यांना निवेदन अमळनेर प्रतिनिधी परभणी येथील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची मोडतोड करण्याच्या प्रयत्न करण्याऱ्याला दोषींवर कारवाई करावी आणि पोलिस प्रशासना कडून राबविण्यात येणारे कोबिंग ऑपरेशन तत्काळ थांबवण्यात यावे अशी मागणी आज अमळनेर शहरात सर्व समाज बांधवाच्या वतीने उपविभागीय अधिकारी प्रमोद मुंडावरे यांना […]

1 min read