बुद्ध विचारांनीच जगात भारताची ओळख- साहित्यिक डॉ.मिलिंद बागुल
![]()
बुद्ध विचारांनीच जगात भारताची ओळख- साहित्यिक डॉ.मिलिंद बागुल मानवाच्या उन्नतीचा त्याच्या अंत:करणाच्या विचारांना अनुसरून वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासणारा असा धम्म तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांनी जगाला दिला आणि या धम्मामुळेच जागतिक स्तरावर भारताची ओळख असल्याचे मत साहित्यिक तथा सार्वजनिक विद्यालयाचे मुख्याध्यापक डॉ. मिलिंद बागुल यांनी भालोद ग्रामपंचायतिने धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सार्वजनिक वाचनालयाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय […]
महाराष्ट्र इंटक, राज्याच्या सहसचिव पदी डी. डी. पाटील यांची नियुक्ती
![]()
महाराष्ट्र इंटक, राज्याच्या सहसचिव पदी डी. डी. पाटील यांची नियुक्ती अमळनेर प्रतिनिधी: धनदाई एज्युकेशन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब डी. डी. पाटील यांची राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक) महाराष्ट्र शाखेच्या राज्यस्तरीय सहसचिव पदी नियुक्ती करण्यात आली. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय खासदार डॉ.जी. संजीवा रेड्डी साहेब यांनी त्यांना मान्यतेचे नियुक्ती पत्र देऊन ही निवड केली आहे. या निवडीबद्दल […]
वैमानिक मैत्रेयी श्रीकृष्ण शितोळे यांचा समय सुचटकतेमुळे मोठा अनर्थ टळला, १४१ प्रवाशांचे वाचवले प्राण
![]()
वैमानिक मैत्रेयी श्रीकृष्ण शितोळे यांचा समय सुचटकतेमुळे मोठा अनर्थ टळला, १४१ प्रवाशांचे वाचवले प्राण ठाणे:कल्याण (मनिलाल शिंपी) १४० प्रवाशांचा जीव वाचवणारे मैत्रेयी श्रीकृष्ण शितोळे यांचा आम्हाला खूप खूप अभिमान आहे. त्रिची एअरपोर्ट ३६००० फुट उंचीवर अडीच तास सुरू होता मृत्यूचा थरार, पुण्याच्या लेकीने वाचवला १४० प्रवाशांचा जीव, पाहा ‘ती’ कोण? त्रिचीहून शाजाला जाणाऱ्या एअर इंडियाच्या […]
माजी विद्यार्थ्यांचा स्तुत्त्य उपक्रम: मागास वसतिगृहातील मुलांचा ‘दसरा’ साजरा झाला गोड
![]()
माजी विद्यार्थ्यांचा स्तुत्त्य उपक्रम: मागास वसतिगृहातील मुलांचा ‘दसरा’ साजरा झाला गोड अमळनेर प्रतिनिधी शिक्षणाच्या क्षेत्रातील यश संपादन केल्यानंतरही शाळेची ओळख कधीही विसरणारे नाहीत, हे एक अद्भुत उदाहरण कळमसरे येथील प्रतिभा मागास वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा दाखवले आहे. दसरा सणाच्या दिवशी, वसतिगृहातील २४ विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यांवर आनंद फुलताना पाहून परिसरात एक चांगलीच भावना निर्माण झाली. दसरा सण […]
बाबा सिद्धीकी याची मुंबईत हत्या
![]()
बाबा सिद्धीकी याची मुंबईत हत्या मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) बाबा सिद्धीकी यांच्यावर गोळीबार झाला. दोन ते तीन राउंड त्यांच्यावर फायर करण्यात आले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती सूत्रांनी दिली. वांद्रे निर्मल नगर परीसरात हा गोळीबार झाला त्या परिसरात मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त आहे. दोन ते तीन राउंड त्यांच्यावर बाहेर करण्यात […]
बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीने सारे जग अचंबित झाले -जयसिंग वाघ
![]()
बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीने सारे जग अचंबित झाले : जयसिंग वाघ जळगाव :- महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी एकाच दिवशी ५ लाख लोकांना बौद्ध धर्माची दीक्षा देऊन जो नवा इतिहास घडविला त्याने सारे जग अचंबित झाले . जगात अनेकांनी धर्मांतर केले आहे , यातील काही धर्मांतर तलवारीच्या टोकावर , सत्तेच्या जोरावर , पैशाच्या आमिशावर , प्रलोभनाच्या खैरातिवर […]
महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचा पहिला वर्धापन दिन उत्साहात संपन्न
![]()
महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचा पहिला वर्धापन दिन उत्साहात संपन्न ठाणे:कल्याण (मनिलाल शिंपी) कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाने मागील वर्षी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर “महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेची” स्थापना करण्यात आली होती, त्या संघटनेच्या आज दसऱ्याच्या मुहूर्तावरती पहिला वर्धापन दिन आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला […]
मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात शासकीय गटात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, धानोरे तर खाजगी गटात प्रभात किड्स स्कूल, सोमठाणा राज्यातून प्रथम,
![]()
मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात शासकीय गटात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, धानोरे तर खाजगी गटात प्रभात किड्स स्कूल, सोमठाणा राज्यातून प्रथम —- विजेत्या शाळांचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडून अभिनंदन मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) – विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला चालना देणाऱ्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात शासकीय […]
ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये नवरात्रि उत्सव उत्साहात साजरा
![]()
ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये नवरात्रि उत्सव उत्साहात साजरा चोपडा येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित ऑक्सफर्ड इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये नवरात्रीनिमित्त पूर्व प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांसाठी तसेच इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी गरब्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलन करून करण्यात आली. याप्रसंगी प्रमुख पाहुण्या लिना पाटील, शाळेची माजी विद्यार्थीनी खूशी पाटील, मुख्याध्यापिका ममता कपिल […]
विजयादशमीनिमित्त श्री मंगळग्रह मंदिरात शस्त्रपूजन
![]()
विजयादशमीनिमित्त श्री मंगळग्रह मंदिरात शस्त्रपूजन अमळनेर : येथील श्री मंगळग्रह मंदिरात पोलीस निरीक्षक विकास देवरे, गोपनीय शाखेचे अमलदार सिध्दांत शिसोदे, पो.कॉ. योगेश महाजन, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शहर कार्यालय प्रमुख हेमंत सैंदाणे, व्यवस्था प्रमुख पंडित नाईक, कार्यवाह देवेंद्र तायडे, सह कार्यवाह राकेश शर्मा यांच्या शुभ हस्ते शस्त्रांचे पूजन करण्यात आले. मंदिराचे पुरोहित प्रसाद भंडारी व वैभव […]

