01 Apr, 2026

संगीतकला मानसिक स्वास्थ्यासाठी उपयुक्त-ज्येष्ठ समाजसेवक, प्रवचनकार डॉ. रवींद्र भोळे

Loading

संगीतकला मानसिक स्वास्थ्यासाठी उपयुक्त… ज्येष्ठ समाजसेवक, प्रवचनकार- डॉ. रवींद्र भोळे   उरुळी कांचन: प्राचीन काळापासून संगीत कला जोपासल्या जात आहे .आदिमानव आपल्या रक्षणासाठी ढोलाचा वापर करीत असत व त्यातून आनंद मिळवत असत. भगवान शंकरांचे तांडव नृत्य हे एक संगीताचाच भाग आहे.ही उपजत कला नटेश्वर पासून सुरू झालेली आहे. संगीताला अत्यंत प्राचीन इतिहास आहे.आदिमाया शक्ती सरस्वतीचा […]

1 min read

वाढदिवस विशेष, मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस आर .आर सोनवणे…

Loading

  वाढदिवस विशेष मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस आर .आर सोनवणे… श्री आर.आर. सोनवणे यांनी त्यांच्या कारकीर्दीत प्रामाणिकपणे अध्यापन केले आणि तालुकास्तरीय क्रीडा विज्ञान क्षेत्रात विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन प्रदान केले. त्यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांनी अनेक बक्षिसे जिंकली आणि शाळेला तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये मान मिळवून दिला. सामाजिक सेवेला त्यांनी नेहमीच प्राधान्य दिले, विद्यार्थ्यांच्या हिताचे लक्ष ठेवत त्यांचे […]

1 min read

एनसीसी’मधील सहभागामुळे मुलींमध्ये नेतृत्वगुणांचा विकास-राज्यपाल सी पी राधाकृष्णन

Loading

एनसीसी’मधील सहभागामुळे मुलींमध्ये नेतृत्वगुणांचा विकास-राज्यपाल सी पी राधाकृष्णन   मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : ‘एनसीसी’मधील सहभागामुळे मुलींचा आत्मविश्वास वाढतो, त्यांच्यातील नेतृत्व गुणांचा विकास होतो. विकसित भारताचे उद्दिष्ट गाठताना महिलांची अर्थव्यवस्थेतील भागीदारी वाढणेही आवश्यक आहे. मुलींनी ‘एनसीसी’मध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल तथा कुलपती सी.पी.राधाकृष्णन यांनी केले. ‘एनसीसी’च्या माध्यमातून मुलींचे सक्षमीकरण’ या […]

1 min read

ज्ञान आणि संस्कारांच्या संगमातील प्रेरणादायी व्यक्तिमत्व! तडफदार हक्काचे महिला नेतृत्व सुषमाताई देसले पाटील

Loading

1 डिसेंबर सुषमाताई देसले वाढदिवस विशेष ज्ञान आणि संस्कारांच्या संगमातील प्रेरणादायी व्यक्तिमत्व! तडफदार हक्काचे महिला नेतृत्व सुषमाताई देसले पाटील. अमळनेर प्रतिनिधी ज्ञानाने माणूस मोठा होत असला तरी ज्ञानाला संस्काराची जोड मिळाली तरच माणूसकीचा व माणसातील माणूसपणाचा एक चांगला आविष्कार पहावयास मिळतो. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे ताईसाहेब सुषमा वासुदेव देसले पाटील…… मितभाषी व्यक्तीमत्व, विविध पुरस्काराने सन्मानित,भावी […]

1 min read

मुलांनो चांगली संगत सोबत, व खेळाची आवड निर्माण करा फायदा होईल. : गुलाबराव पाटील आई-बाबांशी मित्र-मैत्रिणीसारखे वागा- आमदार सुलभाताई गायकवाड

Loading

मुलांनो चांगली संगत सोबत, व खेळाची आवड निर्माण करा फायदा होईल. : गुलाबराव पाटील आई-बाबांशी मित्र-मैत्रिणीसारखे वागा- आमदार सुलभाताई गायकवाड *ठाणे:कल्याण* ( मनिलाल शिंपी)- कल्याण पूर्व येथील पाली भाषा प्रचार आणि प्रसार ट्रस्ट संचलित सम्राट अशोक शाळेच्या क्रीडा महोत्सवाला सुरुवात झाली असून क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी कल्याण पूर्वेच्या नवनिर्वाचित आमदार सुलभाताई गणपत गायकवाड , कोळशेवाडी […]

1 min read

मंगळ ग्रह मंदिरात नवीन उपक्रमांना गती! , 18 जिल्ह्यातील जलद बसवर मंगळ ग्रह संस्थांच्या उपक्रमाबद्दल दिली जाणार माहिती

Loading

मंगळ ग्रह मंदिरात नवीन उपक्रमांना गती! 18 जिल्ह्यातील जलद बसवर मंगळ ग्रह संस्थांच्या उपक्रमाबद्दल दिली जाणार माहिती अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील ख्यातनाम मंगळ ग्रह मंदिर, जे मंगळग्रह सेवा संस्थेच्या वतीने चालवले जाते, आता यामध्ये आव्हानात्मक व नाविन्यपूर्ण उपक्रमांची सुरुवात केली आहे. या उपक्रमांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी एसटी महामंडळाच्या सहकार्याने संपूर्ण महाराष्ट्रभर एक विशेष मोहीम […]

1 min read

एकनाथ शिंदे क्षमतावान! मेहेरबानीवर जगणारे नाही* *भाजपा नेते प्रविण दरेकरांनी संजय राऊतांना सुनावले*

Loading

*एकनाथ शिंदे क्षमतावान! मेहेरबानीवर जगणारे नाही* *भाजपा नेते प्रविण दरेकरांनी संजय राऊतांना सुनावले* मुंबई-(विशेष प्रतिनिधी उदय नरे) उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत विधान केले होते. त्यांच्या या विधानाचा भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. राऊतांच्या अशा प्रकारच्या बोलण्याने त्यांच्या पक्षाचा जो काही ऱ्हास झालाय त्याला […]

1 min read

कैलास भोई गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित

Loading

कैलास भोई गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषद, नाशिकच्या वतीने जिल्हास्तरीय आदर्श गुणवंत शिक्षक पुरस्काराचा सोहळा साजरा करण्यात आला. या समारंभात नांदगाव तालुक्यातील धोटाणे बुद्रुक शाळेचे मुख्याध्यापक श्री कैलास भोई यांचा त्यांच्या आई-वडिलांसोबत विशेष सत्कार करण्यात आला. राज्याध्यक्ष भाऊसाहेब अहिरे सर यांच्या हस्ते झालेल्या या सत्कार कार्यक्रमात खासदार श्री […]

1 min read

*प्रताप महाविद्यालयाला फुटबॉल स्पर्धेत विजेतेपद*

Loading

*प्रताप महाविद्यालयाला फुटबॉल स्पर्धेत विजेतेपद* ——————————————— अमळनेर : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत एरंडोल विभाग द्वारा आयोजित आंतर महाविद्यालय फुटबॉल स्पर्धेत प्रताप वरिष्ठ महाविद्यालय मधील *महिला संघाने विजेतेपद व पुरुष संघाने उप विजेतेपद मिळविले* एरंडोल विभागातील फुटबॉल संघ या स्पर्धेत सहभागी होते.प्रस्तुत स्पर्धेत अर्शद शेख, अयान शेख, मयूर मराठे, मुशीरोद्दीन, मोहित जमादार,हर्षदा वळवी, […]

1 min read

क्रांतिज्योती फुले यांचा वारसा चालवतांना कार्यकर्त्यांनी डगमगता कामा नये – प्रफुल्ल महाजन

Loading

क्रांतिज्योती फुले यांचा वारसा चालवतांना कार्यकर्त्यांनी डगमगता कामा नये – प्रफुल्ल महाजन ‘ क्रांतीज्योती महात्मा फुले यांचा वारसा चालवतांना कार्यकर्त्यांनी डगमगता कामा नये ‘असे आवाहन प्रमुख अतिथी प्रफुल्ल महाजन यांनी केले.असावा नगर जळगाव येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १३४ व्या स्मृतिदिनानिमित्त भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी व सत्यशोधक समाज संघ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने […]

1 min read