31 Mar, 2026

कष्टाची फळे – रोहीत व शुभांगी कंखरे भावंडांचे स्पर्धा परीक्षेत यश

Loading

कष्टाची फळे – रोहीत व शुभांगी कंखरे भावंडांचे स्पर्धा परीक्षेत यश अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) ताडेपुरा येथे राहणारे भगवान देवचंद कंखरे यांनी हातमजुरी व हमाली करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करण्यासाठी अत्यंत कठोर परिश्रम केले. परिस्थिती किती बिकट असली तरी त्यांनी शिक्षणालाच एकमेव मार्ग म्हणून स्वीकारले आणि त्यानुसार आपल्या मुलांना शिक्षित करण्याचा निर्धार केला. याच मेहनतीचा परिणाम […]

1 min read

शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणात शिक्षकाने अपडेट राहणे गरजेचे- गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील

Loading

शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणात शिक्षकाने अपडेट राहणे गरजेचे- गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील प्रताप हायस्कूलमध्ये ११ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी२०२५ असे पाच दिवसीय आयोजित केले आहे. अमळनेर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांनी कुल नंबर १ ला भेट दिली असता त्यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले कि शिक्षकांचा विकास हा शिक्षणाच्या गुणवत्तेचा मुख्य आधार आहे, […]

1 min read

शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणाचा अमळनेरला शुभारंभ , पाच दिवसीय प्रशिक्षण प्रताप हायस्कूलमध्ये सुरळीत सुरू

Loading

शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणाचा अमळनेरला शुभारंभ पाच दिवसीय प्रशिक्षण प्रताप हायस्कूलमध्ये सुरू अमळनेर प्रतिनिधी राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अंतर्गत शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्याच्या उद्देशाने राज्यात विविध उपक्रमांची अंमलबजावणी सुरू आहे. या उपक्रमांतर्गत, राज्यातील सर्व शालेय शिक्षकांचे सक्षमीकरण आवश्यक ठरले आहे. प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांसाठी स्वतंत्र सक्षमीकरण प्रशिक्षण आयोजित करण्यात येत आहे, जे राज्य शैक्षणिक […]

1 min read

दि मॉडेल इंग्लिश स्कुल सैतवडे येथे अद्ययावत आय टी क्लासरुमचे उद्घाटन

Loading

दि मॉडेल इंग्लिश स्कुल सैतवडे येथे अद्ययावत आय टी क्लासरुमचे उद्घाटन सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये आज आय.टी.क्लासरुमचे उद्घाटन प्रशालेचे मुख्याध्यापक श्री विलासराव कोळेकर यांच्या हस्ते फीत कापुन या वर्गखोलीचे उद्घाटन करण्यात आले. यासाठी मुसा अली पागरकर,अलीम बोंद्रे यांनी विशेष सहकार्य केले.यावेळी मुस्लिम एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष रहीम हसन माद्रे,तसेच पदाधिकारी सर्वश्री अजिज माद्रे,शफी महंमद […]

1 min read

पुण्यातील स्पर्धा परीक्षा आणि इतर व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना लोकसहभागातून संस्थेच्या मदतीने ५०० विद्यार्थ्यांना मिळणार पोषक आहार – चंद्रकांत पाटील*

Loading

*पुण्यातील स्पर्धा परीक्षा आणि इतर व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना लोकसहभागातून संस्थेच्या मदतीने ५०० विद्यार्थ्यांना मिळणार पोषक आहार – चंद्रकांत पाटील* पुणे, १२ फेब्रुवारी : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील हे आपल्या मतदार संघातील नागरिकांच्या सेवेतही सदैव तत्पर असतात. सगळ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर मार्ग काढण्यासाठी ते पुढाकार […]

1 min read

अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष विलासराव पाटील यांचा तीन दिवसीय तेलंगणा राज्याचा दौरा संपन्न

Loading

अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष विलासराव पाटील यांचा तीन दिवसीय तेलंगणा राज्याचा दौरा संपन्न धुळे जिल्हा विशेष प्रतिनिधी(काशिनाथ माळी) अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष विलासराव पाटील यांनी नुकताच तेलंगणा राज्याचा दौरा केला .या तीन दिवसाच्या दौऱ्यात त्यांनी आदिलाबाद जिल्ह्यातून सुरुवात केली . तेलंगणा प्रदेशाच्या अखिल भारतीय माळी महासंघाचे अध्यक्ष व पदाधिकारी यांची तीन […]

1 min read

त्रिशरण , पंचशीलच्या आचरणातून आदर्श माणूस निर्माण होतो – जयसिंग वाघ

Loading

त्रिशरण , पंचशीलच्या आचरणातून आदर्श माणूस निर्माण होतो : जयसिंग वाघ :::::::::::::;;::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::: जळगाव :- भगवान गौतम बुद्ध यांनी दिलेले त्रिशरण, पंचशील ही तत्वे दैनंदिन जीवनात आचरणात आणली तर माणूस एक आदर्श माणूस घडू शकतो असे स्पष्ट प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक जयसिंग वाघ यांनी केले. सारनाथ बहुउद्येशिय संस्था , जळगाव तर्फे वाघ नगर येथील बुद्ध विहारात आयोजित […]

1 min read

माता रमाई यांनी दुःखाचा डोंगर सहन केला -जयसिंग वाघ

Loading

माता रमाई यांनी दुःखाचा डोंगर सहन केला : जयसिंग वाघ …………………………………………………………… जळगाव :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमाई यांना फक्त सदतीस वर्षाचे आयुष्य लाभले मात्र या सदतीस वर्षात त्यांना आई , वडील , सासरे , जेठ , सावत्र सासू , स्वतःची तीन मुलं व एका मुलीचे निधन बघावे लागले , एकुलता एक मुलगा राहिला […]

1 min read

भुसावळत हजारो विद्यार्थ्यांचा सामुहिक सूर्यनमस्कार उपक्रमात सहभाग *

Loading

भुसावळत हजारो विद्यार्थ्यांचा सामुहिक सूर्यनमस्कार उपक्रमात सहभाग : भुसावळ प्रतिनिधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव, जिल्हा माध्यमिक शिक्षण विभाग, पंचायत समिती शिक्षण विभाग भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा भारती भुसावळ, महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ. यांचे अनमोल सहकार्याने रथ सप्तमी व जागतिक सूर्यनमस्कार दिनाचे […]

1 min read

“इमोशन नेशन”: पोदार जंबो किड्सच्या वार्षिक स्नेहसंमेलनात भावनांचा जल्लोष!

Loading

“इमोशन नेशन”: पोदार जंबो किड्सच्या वार्षिक स्नेहसंमेलनात भावनांचा जल्लोष! अमळनेर प्रतिनिधी पोदार जंबो किड्स शाळेत “इमोशन नेशन” या विशेष संकल्पनेवर आधारित वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच भव्य उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे प्रदर्शन करून उपस्थितांकडून भरपूर प्रशंसा मिळवली. विद्यार्थ्यांच्या भावनांना योग्य प्रकारे व्यक्त करण्यासाठी हा मंच उपलब्ध करून देणारे हे एक अद्भुत आयोजन […]

1 min read