03 Apr, 2026

देवगांव देवळीतील महात्मा जोतीराव फुले हायस्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

Loading

देवगांव देवळीतील महात्मा जोतीराव फुले हायस्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी अमळनेर प्रतिनिधी देवगांव देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी केले. त्यांच्यासमवेत शिक्षक आय.आर. महाजन, एस.के. महाजन, एच.ओ. माळी आणि शाळेचे लिपिक देवेश पाटील व संभाजी पाटील उपस्थित होते.     कार्यक्रमाच्या […]

1 min read

६ एप्रिलच्या सावंतवाडी येथे होणाऱ्या* *डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या तिसऱ्या महाअधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार!* *राजा मानेंच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट*

Loading

*६ एप्रिलच्या सावंतवाडी येथे होणाऱ्या* *डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या तिसऱ्या महाअधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार!* *राजा मानेंच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट* *महाराष्ट्रातील सर्व विभागांसह गोव्यातील डिजिटल पत्रकार अधिवेशन यशस्वीतेसाठी सज्ज!* मुंबई,दि:- डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या दि.६एप्रिल २०२५ रोजी सावंतवाडी (सिंधुदुर्ग -कोकण)येथील भोसले नॉलेज सिटी येथे होत असलेल्या तिसऱ्या महाअधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्री […]

1 min read

इंडिया प्राइड बुक ऑफ रिकॉर्ड्स पुरस्काराने सुनील इंगळे सन्मानित*

Loading

*इंडिया प्राइड बुक ऑफ रिकॉर्ड्स पुरस्काराने सुनील इंगळे सन्मानित* कल्याण:(प्रतिनिधी)लेवा पाटीदार समाजातील आदरणीय व्यक्तिमत्व लेवा भूषण सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते समाजसेवक पत्रकार व नेत्रदान सोबत देहदान चळवळीचे पुरस्कर्ते सुनील इंगळे यांना इंडिया प्राउड बुक ऑफ रेकॉर्ड्स हा पुरस्कार संबंधित इंटरनॅशनल संस्थेचे कवी कलाध्यापक व्याख्याते श्री संदीप ईश्वर पाटील सर यांच्या शुभहस्ते व सोबत प्राध्यापक जयंत राणे […]

1 min read

नाबाद १००;द ग्रेट शिल्पकार पद्मभूषण राम सुतार

Loading

*नाबाद १००;द ग्रेट शिल्पकार* *पद्मभूषण राम सुतार*   आधुनिक कालखंडात महाराष्ट्राला शिल्पकारांची मोठी देखणी परंपरा लाभलेली आहे. रावबहादुर गणपतराव काशिनाथ म्हात्रे,रघुनाथ कृष्णा फडके,विनायक पांडुरंग करमरकर,बाळाजी वसंत तालीम,वासुदेव विष्णू मांजरेकर, नारायण गणेश पाणसरे,सदाशिव साठे इ. नामवंत शिल्पकारांच्या मांदियाळीत पद्मभूषण राम वनजी सुतार यांचे नाव त्यांच्यातील वेगळेपणासाठी घ्यावे लागेल.या प्रतिभावंत शिल्पकाराने अफाट संघर्ष करीत वाढत्या वयागणिक उत्तरोत्तर […]

1 min read

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला अमलनेर नगरपालिका च्या सफाई कामगारांचा गौरव

Loading

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला अमलनेर नगरपालिका च्या सफाई कामगारांचा गौरव अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्याच्या तयारीत अमलनेर नगरपालिका चे सफाई कामगार आज भगवा चौकाची साफसफाई करत होते. या विशेष प्रसंगी त्यांचा सत्कार “नवयुग निर्माते छत्रपती शिवराय” या पुस्तकाद्वारे करण्यात आला. उद्या होणाऱ्या शिव जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर, सर्व जाती धर्मातील […]

1 min read

केंद्रीय संस्कृत मेधावी शिष्यवृत्तीसाठी मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयातील 31 विद्यार्थ्यांची निवड.*

Loading

*केंद्रीय संस्कृत मेधावी शिष्यवृत्तीसाठी मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयातील 31 विद्यार्थ्यांची निवड.* *जळगाव प्रतिनिधी:-केंद्रीय संस्कृत विद्यापीठ, नवी दिल्लीद्वारा संपूर्ण देशभरात संस्कृत भाषा आणि साहित्याच्या प्रचार-प्रसारासाठी आणि समृद्धीसाठी दिल्या जाणाऱ्या केंद्रीय संस्कृत मेधावी शिष्यवृत्तीसाठी खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयाचे स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयामधील 31 विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. केंद्रीय संस्कृत […]

1 min read

सराफ व्यावसायिक प्रशांत गुरव व अभिषेक गुरव त्यांच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या लोकांवर कडक कायदेशीर करा मा.प्रशांत बच्छाव साहेब, उपआयुक्त,गुन्हे विभाग , नाशिक यांना नाशिक शहरातील समस्त गुरव समाजातर्फे निवेदन

Loading

सराफ व्यावसायिक प्रशांत गुरव व अभिषेक गुरव त्यांच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या लोकांवर कडक कायदेशीर करा मा.प्रशांत बच्छाव साहेब, उपआयुक्त,गुन्हे विभाग , नाशिक यांना नाशिक शहरातील समस्त गुरव समाजातर्फे निवेदन नाशिक प्रतिनिधी- दि. १७ फेब्रुवारी २०२५ रोजी नाशिक येथील सराफ व्यावसायिक कै. प्रशांत गुरव व त्यांचा मुलगा अभिषेक गुरव यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी होऊन […]

1 min read

बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006: चाळीसगांवमध्ये प्रभावी अंमलबजावणीसाठी बैठक

Loading

बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006: चाळीसगांवमध्ये प्रभावी अंमलबजावणीसाठी बैठक अमळनेर प्रतिनिधी दिनांक 18.02.2025 रोजी चाळीसगांव तहसिल कार्यालयातील सभागृहात “बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006” च्या अंमलबजावणीबाबत एक महत्त्वाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीचे अध्यक्षत्व मा. प्रमोद हिले, उपविभागीय दंडाधिकारी, चाळीसगांव यांनी केले. सदर बैठकीस चाळीसगांवचे तहसिलदार, मुख्याधिकारी नगर पालिका, गट विकास अधिकारी, पोलीस निरीक्षक, चाळीसगांव शहर […]

1 min read

छावा या चित्रपटाला करमणुक कर माफ करा – उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भाजप पदाधिका-चे पत्राद्वारे मागणी

Loading

छावा या चित्रपटाला करमणुक कर माफ करा – उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भाजप पदाधिका-चे पत्राद्वारे मागणी अमळनेर प्रतिनिधी नुकताच विविध प्रमाणित ऐतिहासिक संदर्भाचा आधार घेऊन धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या शुर पराक्रमावर आधारित जीवनपट चित्रपटाच्या रूपात सादर करण्यात आला आहे. सदर चित्रपटाच्या माध्यमातून तत्कालीन परकिय आक्रमणाच्या परिस्थिती चे चित्रण करून आजच्या […]

1 min read

आजच्या तरुणांनी शिवरायांच्या विचारांवर चालणे गरजेचे -सौ. सुनिता मोरे यांचे प्रतिपादन

Loading

आजच्या तरुणांनी शिवरायांच्या विचारांवर चालणे गरजेचे -सौ. सुनिता मोरे यांचे प्रतिपादन अमळनेर प्रतिनिधी : आजची तरुण पिढी ही भरकटत चालली आहे अशा वेळी रयतेचे राजे छत्रपती शिवराय यांच्या विचारांवर चालण्याची गरज निर्माण झाली आहे. असे प्रतिपादन वक्त्या सौ. सुनिता हृदयनाथ मोरे यांनी येथे केले. युवा कल्याण प्रतिष्ठान, अमळनेर संचालित राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियानाच्या अंतर्गत शिवजयंती […]

1 min read