31 Mar, 2026

मंत्री अनिल पाटील २४ रोजी दाखल करणार नामांकन महायुतीतर्फे महाशक्तिप्रदर्शन करत भरणार अर्ज

Loading

मंत्री अनिल पाटील २४ रोजी दाखल करणार नामांकन महायुतीतर्फे महाशक्तिप्रदर्शन करत भरणार अर्ज अमळनेर:- राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार ना.अनिल भाईदास पाटील हे २४ ऑक्टोबर रोजी महायुती कडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सकाळी १० वाजता शहरातील मंगळ ग्रह मंदिर येथून रॅलीला सुरवात होणार आहे.सदर प्रसंगी […]

1 min read

रिफायनरीला विरोध कायमच! उध्दव ठाकरे.

Loading

रिफायनरीला विरोध कायमच! उध्दव ठाकरे. मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) आज २२ ऑक्टोबर २०२४ रोजी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली . यावेळी बारसू येथील सालेगाव पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघटनेतर्फे पक्षाकडून रिफायनरी विरोधी भूमिकेच्या ठामपणाबद्दल अपेक्षा व्यक्त करण्यात आली. तसेच पुर्वी झालेल्या घटनांचा उहापोह करण्यात आला. मा.उद्धव साहेबांनी रिफायनरी विरोधात […]

1 min read

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली विजया रहाटकर यांची भेट रहाटकर यांचे कार्य महिलांना न्याय मिळवून देणारे

Loading

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली विजया रहाटकर यांची भेट रहाटकर यांचे कार्य महिलांना न्याय मिळवून देणारे दिल्ली (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : शिवसेना नेत्या तथा विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राष्ट्रीय महिला आयोगाच्या नवनियुक्त अध्यक्षा विजया रहाटकर यांची त्यांच्या दिल्ली येथील राष्ट्रीय महिला आयोगाच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली. यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी विजया […]

1 min read

महिला संघटनांकडुन आपत्ती बचाव आणि मदत कार्यासाठी महिलांसाठी स्वतंत्र मानक कार्यप्रणाली प्रक्रिया (SOP) तयार करणे आवश्यक – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

Loading

महिला संघटनांकडुन आपत्ती बचाव आणि मदत कार्यासाठी महिलांसाठी स्वतंत्र मानक कार्यप्रणाली प्रक्रिया (SOP) तयार करणे आवश्यक – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे *बीजिंग+30 राष्ट्रीय सल्लामसलत परिषदेला केले संबोधित* मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : आज दि. २२ ऑक्टोबर २०२४ रोजी नॅशनल अलायन्स ऑफ वुमन (NAWO)यांच्यावतीने दिल्ली येथे बीजिंग +30 राष्ट्रीय सल्लामसलत परिषदेचे आयोजन करण्यात आले […]

1 min read

भालोद येथील शाळेने जतन केलेली बाबासाहेबांची स्मृती नव्या पिढीस प्रेरणा देत राहील – जयसिंग वाघ

Loading

भालोद येथील शाळेने जतन केलेली बाबासाहेबांची स्मृती नव्या पिढीस प्रेरणा देत राहील -जयसिंग वाघ —————————————————————- भालोद :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टार्ट समितीचे सभासद असताना दिनांक २२ ऑक्टोबर १९२९ रोजी भालोद येथील न्यू इंग्लिश स्कूल ला भेट देऊन तसा शेरा लिहिलेला आहे . बाबासाहेबांनी लिहिलेला तो शेरा सदर संस्थेने जतन करून ठेवला आहे . बाबासाहेबांची ती […]

1 min read

महात्मा गांधी विद्यालय सामनेर ता. पाचोरा येथील पुष्पराज वाघ दहा मीटर एअर पेस्टल मध्ये राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र…..

Loading

महात्मा गांधी विद्यालय सामनेर ता. पाचोरा येथील पुष्पराज वाघ दहा मीटर एअर पेस्टल मध्ये राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र….. जळगाव,( प्रतिनिधी)— महात्मा गांधी विद्यालय सामनेर ता. पाचोरा येथील इ. 10 चा विद्यार्थी पुष्पराज नारायण वाघ या विद्यार्थ्याने 18 ऑक्टोबर 2023 रोजी नाशिक येथे झालेल्या शालेय विभाग स्तरीय स्पर्धेत दहा मीटर एअर पिस्टल मध्ये उत्कृष्ट खेळ दाखवत तृतीय […]

1 min read

अमळनेरमध्ये शिवसेना बूथ कमिटी कार्यकर्त्यांची सभा

Loading

अमळनेरमध्ये शिवसेना बूथ कमिटी कार्यकर्त्यांची सभा अमळनेर प्रतिनिधी: आगामी विधानसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर 21 ऑक्टोबर रोजी अमळनेर येथील इंद्रभवनमध्ये सकाळी 11 वाजता जिल्हा प्रमुख वासुदेव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना बूथ कमिटी कार्यकर्त्यांची सभा उत्साहात पार पडली. या बैठकीत जिल्हा प्रमुख वासुदेव पाटील यांनी महायुतीच्या उमेदवारांना जास्तीत जास्त निवडून आणण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी मतदारांना मतदानासाठी प्रेरित […]

1 min read

राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून डॉ.अनिल शिंदेचे नाव निश्चित तुल्यबळ उमेदवार दिल्याने अमळनेरात तिरंगी लढतीचे संकेत

Loading

राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून डॉ.अनिल शिंदेचे नाव निश्चित तुल्यबळ उमेदवार दिल्याने अमळनेरात तिरंगी लढतीचे संकेत अंमळनेर-अमळनेर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून कुणाला उमेदवारी मिळणार याबाबत अनेक दिवसांपासून खल सुरू असताना राष्ट्रवादीने काँग्रेसचे डॉ.अनिल शिंदेचे नाव निश्चित केल्याची माहिती मुंबई येथून मिळाली असून आज रोजी त्यांना पक्षातर्फे ए बी फॉर्म दिला जाणार आहे.राष्ट्रवादीने तुल्य बळ […]

1 min read

पोलीस स्मृतिदिनानिमित्त राज्यपाल, मुख्यमंत्री यांचे पोलीस हुतात्म्यांना अभिवादन

Loading

पोलीस स्मृतिदिनानिमित्त राज्यपाल, मुख्यमंत्री यांचे पोलीस हुतात्म्यांना अभिवादन मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : पोलीस स्मृतिदिनानिमित्त राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या वर्षभरात संपूर्ण देशात शहीद झालेल्या पोलीस हुतात्म्यांना नायगाव पोलीस मुख्यालय येथील पोलीस स्मृतिस्तंभावर पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, बृहन्मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विविध […]

1 min read

कृषीभूषण साहेबराव पाटील उदया विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन

Loading

कृषीभूषण साहेबराव पाटील उदया विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) कृषीभूषण माजी आमदार साहेबराव धोंडू पाटील विधानसभा निवडणूक 2024 निवडणूक शरदचंद्र पवार गटाच्या तुतारी पक्षाच्या चिन्हावर लढवण्याची पूर्वतयारी मध्ये आहेत.. अमळनेर तालुक्यामध्ये त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे.. अमळनेर तालुक्यामध्ये त्यांनी केलेली काम ही त्यांची आयडेंटी आहे.. त्यामुळे यांनी विधानसभा निवडणूक लढवावी अशी […]

1 min read