11 Apr, 2026

रावेर तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे केळी पिकाचे मोठे नुकसान; प्रशासनाकडून तत्काळ पंचनामे सुरू

Loading

*रावेर तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे केळी पिकाचे मोठे नुकसान; प्रशासनाकडून तत्काळ पंचनामे सुरू* जळगाव, दि. 30 जून (जिमाका): रावेर तालुक्यात रविवारी 29 तारखेस सायंकाळच्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्याने आणि पावसाने शेतकऱ्यांना जबरदस्त फटका दिला आहे. या नैसर्गिक आपत्तीत विशेषतः केळी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, शेकडो शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. वादळामुळे रावेर […]

1 min read

बीड येथे विद्यार्थिनीवरील लैंगिक छळप्रकरणी कठोर कारवाई करा”* *विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची विशेष मागणी*

Loading

*”बीड येथे विद्यार्थिनीवरील लैंगिक छळप्रकरणी कठोर कारवाई करा”* *विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची विशेष मागणी* बीड, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : बीड येथील एका खासगी कोचिंग क्लासमध्ये विद्यार्थिनीवर झालेल्या लैंगिक छळाच्या धक्कादायक घटनेची गंभीर दखल घेत विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज विशेष पोलीस महानिरीक्षक, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र यांना पत्र पाठवून तत्काळ आणि […]

1 min read

यूनिगिफच्या ११व्या वार्षिक शैक्षणिक शिखर परिषदेचा यशस्वी समारोप.

Loading

यूनिगिफच्या ११व्या वार्षिक शैक्षणिक शिखर परिषदेचा यशस्वी समारोप. मुंबई –(विशेष प्रतिनिधी उदय नरे) ‘द युनि ग्लोबल इंटेलेक्चुअल्स फाउंडेशन (यूनिगिफ)’च्या ११व्या वार्षिक शैक्षणिक शिखर परिषदेचा भव्य समारोप मुंबई येथील ‘नेशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट’ येथे पार पडला. सृष्टी फाउंडेशन आणि एम.व्ही. हाय स्कूल यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या परिषदेने शिक्षण क्षेत्रातील अनेक तज्ज्ञ, धोरणकर्ते, शिक्षक […]

1 min read

सातत्य, सराव आणि गुणवत्ता पूर्ण मार्गदर्शन,मोबाईल नसणे हेच यशाचे कारण – खिलेश पाटील , नोबेल फाउंडेशन तर्फे गुणवंत संवाद

Loading

सातत्य, सराव आणि गुणवत्ता पूर्ण मार्गदर्शन,मोबाईल नसणे हेच यशाचे कारण – खिलेश पाटील नोबेल फाउंडेशन तर्फे गुणवंत संवाद अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)- अभ्यासातील सातत्य मागील प्रश्नपत्रिकांचा सराव तसेच गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन यामुळेच यश मिळते असे प्रतिपादन कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पुणे येथील संगणक विज्ञान शाखेचे खिलेश पाटील यांनी केले. खिलेश पाटील एमएचटी-सीईटी परीक्षेत 99 75 गुण प्राप्त करून […]

1 min read

राज्याच्या विकासासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी आणि जनतेच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी हे अधिवेशन अत्यंत मोलाचे – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील*

Loading

*राज्याच्या विकासासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी आणि जनतेच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी हे अधिवेशन अत्यंत मोलाचे – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील* मुंबई, ३० जून : महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून मुंबईत सुरुवात झाली असून, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान भवनमधील त्यांच्या कार्यालयात श्री गणेश मूर्तीची पूजा करून […]

1 min read

चिमणपूरी पिंपळे येथे महसूल समाधान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद – शासन थेट जनतेच्या दारी

Loading

चिमणपूरी पिंपळे येथे महसूल समाधान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद – शासन थेट जनतेच्या दारी ः   अमळनेर प्रतिनिधी महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग, मंत्रालय मुंबई यांचेकडील दि. 25 मार्च 2025 च्या शासननिर्णयानुसार छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान गतिमान प्रशासन तथा आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण या योजनेंतर्गत ” छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानांतर्गत […]

1 min read

त्रिभाषा सूत्रासंदर्भात सांगोपांग अभ्यास करुन विद्यार्थी हिताचा निर्णय घेण्यासाठी डॉ.नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. तृतीय भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द. पावसाळी अधिवेशनात 12 विधेयके. अधिवेशनात सविस्तर चर्चा करुन जनतेचे प्रश्न सोडविणार. लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्त्यासाठी 3600 कोटी मंजूर.

Loading

त्रिभाषा सूत्रासंदर्भात सांगोपांग अभ्यास करुन विद्यार्थी हिताचा निर्णय घेण्यासाठी डॉ.नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. तृतीय भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द. पावसाळी अधिवेशनात 12 विधेयके. अधिवेशनात सविस्तर चर्चा करुन जनतेचे प्रश्न सोडविणार. लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्त्यासाठी 3600 कोटी मंजूर. मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) – राज्यात सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये पहिलीपासून मराठी भाषा […]

1 min read

कीर्तनकार संगीता पवार हत्या प्रकरणी डॉ. नीलम गोऱ्हे यांची गंभीर दखल; तत्काळ चौकशी करत कारवाई करण्याची मागणी*

Loading

*कीर्तनकार संगीता पवार हत्या प्रकरणी डॉ. नीलम गोऱ्हे यांची गंभीर दखल; तत्काळ चौकशी करत कारवाई करण्याची मागणी* संभाजीनगर, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : संभाजीनगर येथील चिंचडगावात कीर्तनकार संगीता पवार यांची दिनांक २८ जून रोजी पहाटे निर्घृण हत्या झाल्याच्या दुर्दैवी घटनेची विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी या घटनेबाबत तत्काळ […]

1 min read

भारतीय लोकशाहीला वाचविण्यासाठी संविधान संमेलनाची आवश्यकता- मुकुंद सपकाळे

Loading

भारतीय लोकशाहीला वाचविण्यासाठी संविधान संमेलनाची आवश्यकता-मुकुंद सपकाळे जळगांव प्रतिनिधी भारतीय जनमानसामध्ये लोकशाहीच्या दृष्टिकोनातून जागरूकता निर्माण झाली असून धर्मांधतेला पोषक वातावरण राजसत्तेकडून निर्माण होत असताना भारतीय लोकशाहीला वाचविण्यासाठी संविधान संमेलनाची गरज असल्याचे मत महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे अध्यक्ष तथा संविधान संमेलनाचे निमंत्रक मुकुंद सपकाळे यांनी येत्या सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात होऊ घातलेल्या संविधान संमेलनाच्या पूर्वतयारी बैठकीत बोलताना व्यक्त […]

1 min read

सामाजिक न्याय ,समता, स्री स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते छत्रपती शाहू महाराज. , एकाच वेळी 90 ठिकाणी व्याख्याने –युवा कल्याण प्रतिष्ठानचा उपक्रम.

Loading

सामाजिक न्याय ,समता, स्री स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते छत्रपती शाहू महाराज. एकाच वेळी 90 ठिकाणी व्याख्याने –युवा कल्याण प्रतिष्ठानचा उपक्रम. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) छत्रपती शाहू महाराजांनी महिलांच्या शिक्षणासाठी स्वतंत्र शाळा व वस्तीगृह उभारले, देवदासी प्रथेवर बंदी घातली, प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले, स्वतःच्या खर्चाने अनेक विद्यार्थ्यांना परदेशात पाठवले, औद्योगिक व तांत्रिक शिक्षणाला प्रोत्साहन दिले, मागासवर्गीयांना नोकरीत […]

1 min read