पिडीत मुलीस योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी कुटुंब व महाविद्यालयांत संवाद व समुपदेशनाची गरज _ मा.ना.डॉ. नीलमताई गोऱ्हे (उपसभापती, विधानपरिषद. महाराष्ट्र राज्य.)
![]()
पिडीत मुलीस योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी कुटुंब व महाविद्यालयांत संवाद व समुपदेशनाची गरज _ मा.ना.डॉ. नीलमताई गोऱ्हे (उपसभापती, विधानपरिषद. महाराष्ट्र राज्य.) पुणे, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : पुण्यातील कोरेगाव पार्क येथील महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर चार वेगवेगळया आरोपींनी वेगवेगळ्या ठिकाणी लैंगिक अत्याचार केल्याच्या घटना घडल्या. महाविद्यालयातील पोलीसांकडून घेतल्या गेलेल्या ‘ गुड टच, बॅड टच […]
सातत्य,समर्पण आणि अथक परिश्रमाने सी.ए. होणे शक्य – सी.ए. हितेश आगीवाल स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय (एम.जे. कॉलेज जळगाव) येथे “सी.ए. ॲज करिअर” या विषयावर व्याख्यान संपन्न.
![]()
सातत्य,समर्पण आणि अथक परिश्रमाने सी.ए. होणे शक्य – सी.ए. हितेश आगीवाल स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय (एम.जे. कॉलेज जळगाव) येथे “सी.ए. ॲज करिअर” या विषयावर व्याख्यान संपन्न. *जळगाव: स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय (एम.जे.[स्वायत्त] कॉलेज) जळगाव येथे वाणिज्य मंडळाद्वारे विद्यार्थांसाठी द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट इन इंडिया, जळगाव यांच्या सहकार्याने सी.ए. हितेश अगीवाल यांच्या विशेष व्याख्यानाचे आयोजन […]
स्वर सम्राज्ञी स्व. लता मंगेशकर यांचा वाढदिवस आणि महान गायक स्व. महेंद्र कपूर यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने अमळनेरला ३० सप्टेंबर ला सदाबहार गितांचा कार्यक्रम एक अनोखी संगीतिक संध्या
![]()
स्वर सम्राज्ञी स्व. लता मंगेशकर यांचा वाढदिवस आणि महान गायक स्व. महेंद्र कपूर यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने अमळनेरला ३० सप्टेंबर ला सदाबहार गितांचा कार्यक्रम: एक अनोखी संगीतिक संध्या अमळनेर प्रतिनिधी संगीताने जगाला एकत्र बांधले आहे, आणि याचे सबूत म्हणजे आपल्या प्रिय गायकांचे गाणे. 30 सप्टेंबर, सोमवारी सायंकाळी 7 वाजता, जी.एस. हाईस्कूलच्या आय.एम.ए. लायन्स हॉलमध्ये एक विशेष […]
माझी वसुंधरा अभियानात अमळनेर नगरपरिषद नाशिक विभागात प्रथम
![]()
माझी वसुंधरा अभियानात अमळनेर नगरपरिषद नाशिक विभागात प्रथम अमळनेर प्रतिनिधी १ एप्रिल २०२३ ते ३१ मे २०२४ दरम्यान झालेल्या माझी वसुंधरा ४.० अभियांनातर्गत नाशिक विभागातून अमळनेर नगरपरिषदेने प्रथम क्रमांक मिळवला असून जळगाव जिल्ह्यात सर्वोत्तम ठरली आहे. तर राज्यात 50 हजार ते 1 लाख लोकसंख्या गटात अमळनेर नगरपरिषदेचा राज्यात 7 वा क्रमांक आलेला आहे. माझी वसुंधरा […]
जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत सार्वजनिक विद्यालय असोदा विजयी
![]()
जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत सार्वजनिक विद्यालय असोदा विजयी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव आयोजित 17 वर्षीय मुलांच्या कबड्डी स्पर्धेत सार्वजनिक विद्यालय असोदा हा संघ विजयी ठरला. स्पर्धेसाठी जिल्ह्यातील 15 तालुक्यातील प्रत्येकी एक विजयी संघ सहभागी झालेला होता त्यामध्ये असोदा ,तालुका जळगाव संघाने बोदवड, पारोळा, रावेर या तालुक्यांच्या संघांना नमवत पाचोरा तालुक्याशी झालेल्या अंतिम सामन्यात विद्यालयाच्या जुनेद […]
स्वच्छतेतून सामाजिक व मानसिक आरोग्य सुधारते – संतोष पवार, स.पो.नी.धरणगाव
![]()
स्वच्छतेतून सामाजिक व मानसिक आरोग्य सुधारते – संतोष पवार, स.पो.नी.धरणगाव धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगांव – दिनांक १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर हा “स्वच्छता ही सेवा” पंधरवडा म्हणून राबविण्यात येत आहे. राष्ट्रीय सेवा योजना विभाग कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय धरणगाव तर्फे दिनांक २२ सप्टेंबर रोजी धरणगाव शहरातील पोलीस स्टेशन, बस स्टॅन्ड, […]
पुणे येथे कॉलेज मध्ये अल्पवयीन मुलीवर घडलेल्या अत्याचारावर शासन गुन्हेगारांवर कठोरात कठोर कारवाई करेल-डाँ. नीलमताई गोऱ्हे.
![]()
पुणे येथे कॉलेज मध्ये अल्पवयीन मुलीवर घडलेल्या अत्याचारावर शासन गुन्हेगारांवर कठोरात कठोर कारवाई करेल-डाँ. नीलमताई गोऱ्हे. पुणे प्रतिनिधी(उय नरे) पुण्यात महाविद्यालयीन कँम्पस मध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. ही अल्पवयीन मुलगी असल्यामुळे पोलिसांनी पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे. मुलींच्या सुरक्षिततेचे बरेचसे प्रश्न निर्माण झालेले आहेत. पण मुळामध्ये एखादी व्यक्ती मुलींचा गैरफायदा […]
अमळनेर तालुक्याची कनिष्ठ महाविद्यालयाची मराठी शिक्षक महासंघाची कार्यकारणी घोषित अध्यक्षपदी प्रा कैलास पाटील तर कार्याध्यक्ष पदी प्रा.नितीन पाटील तर सचीव स्प्ननिल पाटील
![]()
अमळनेर तालुक्याची कनिष्ठ महाविद्यालयाची मराठी शिक्षक महासंघाची कार्यकारणी घोषित अध्यक्षपदी प्रा कैलास पाटील तर कार्याध्यक्ष पदी प्रा.नितीन पाटील तर सचिवपदी स्वप्नील पाटील अमळनेर प्रतिनिधी कनिष्ठ महाविद्यालय मराठी विषय शिक्षक महासंघ जिल्हा कार्यकारिणी जळगावचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुधाकर ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली २६ सप्टेंबर रोजी अंमळनेर येथे कनिष्ठ महाविद्यालय मराठी विषय शिक्षक महासंघ अमळनेर तालुका कार्यकारणी तयार करण्यात […]
सकल नाभिक समाजाचे ३० सप्टेंबर रोजी मुंबईत महाधरणे आंदोलन -संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ कार्यान्वीत करा.
![]()
सकल नाभिक समाजाचे ३० सप्टेंबर रोजी मुंबईत महाधरणे आंदोलन -संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ कार्यान्वीत करा. मुंबई / प्रतिनिधी – नाभिक समाजासाठीचे संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ कार्यान्वीत करा या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्रतील सकल नाभिक समाज दि.30 सप्टेंबर रोजी सोमवारी आझाद मैदान मुंबई येथे एकदिवसीय राज्यव्यापी महाधरणे आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधून […]
जायन्ट्स ग्रुप ऑफ अमळनेर चा एक सामाजिक उपक्रम
![]()
जायन्ट्स ग्रुप ऑफ अमळनेर चा एक सामाजिक उपक्रम अमळनेर प्रतिनिधी काल “इंदिरा गांधी भवन “अमळनेर येथे पार पडलेल्या ,”चेतना मेलडी आर्केस्ट्रा” या सांस्कृतिक मनोरंजनात्मक कार्यक्रमांमध्ये जो की अंध अपंग प्रगती सोसायटी ट्रस्ट महाराष्ट्र राज्य व दोंडाईचा शहरवासीयांच्या सहकार्याने पार पडला. या कार्यक्रमात एक सामाजिक उपक्रम म्हणून आयोजक श्री तात्याराव पानपाटील यांनी अंधांसाठी आपण काही करू […]

