कोल्हापूर कण्हेरी मठात सुमंगल पंचमहाभूत लोकोत्सव.शैक्षणिक सहलीचे आयोजन.
![]()
कोल्हापूर कण्हेरी मठात सुमंगल पंचमहाभूत लोकोत्सव. शैक्षणिक सहलीचे आयोजन. कोल्हापूर (विशेष प्रतिनिधी उदय नरे) महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व कृषी विभागाच्या वतीने दिनांक 20 फेब्रुवारी,२०२३ ते दिनांक २६ फेब्रुवारी, २०२३ या कालावधीमध्ये पर्यावरण रक्षणासाठी आयोजित करण्यात आलेल्या “सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सव” शैक्षणिक सहलीबाबत सूचना शालेय शिक्षण विभागाने दिलेल्या आहेत. महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व कृषी विभागाच्या वतीने श्री […]
वंदे भारत’ एक्सप्रेस भारताच्या विकासाचे प्रतिक-प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
![]()
वंदे भारत’ एक्सप्रेस भारताच्या विकासाचे प्रतिक मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते साईनगर शिर्डी ‘वंदे भारत’ एक्सप्रेसला प्रधानमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा मुंबई,(विशेष प्रतिनिधी उदय नरे) : रेल्वे वाहतूक ही भारताच्या गतिमान विकास आणि सुखकर प्रवास यांचे प्रतिबिंब आहे. आपल्या देशाला जोडण्यात भारतीय रेल्वेची मध्यवर्ती भूमिका राहिली असून वंदे भारत एक्सप्रेस ही भारताच्या विकासाचे प्रतिक असल्याचे […]
अडावद नूतन ज्ञान मंदिर विद्यालयातील विद्यार्थ्यांची घेतली कुष्ठरोग विषयावर निबंध स्पर्धा.
![]()
अडावद नूतन ज्ञान मंदिर विद्यालयातील विद्यार्थ्यांची घेतली कुष्ठरोग विषयावर निबंध स्पर्धा. चोपडा-तालुक्यातुन पाच शाळा पैकी अडावद येथील नुतन ज्ञान मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना… कुष्ठरोग या विषयावर मार्गदर्शन व निबंध स्पर्धेतील विषय बाबतीत सविस्तर चर्चा करण्यात आली, कुष्ठरोग बाबतीत समाजात ज्या गैरसमज आहे तो कसा दूर करता येईल, हा आजार सम्पूर्ण औषधोपचाराने बरा […]
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांची निर्घृण हत्या प्रकरणी महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन..
महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने राज्यभर निवेदन व काळ्याफिती लावून व्यक्त केला निषेध….
![]()
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांची निर्घृण हत्या प्रकरणी महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन.. महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने राज्यभर निवेदन व काळ्याफिती लावून व्यक्त केला निषेध…. अमळनेर प्रतिनिधीरत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांची झालेली निर्घृण हत्या आणि गेल्या आठ दिवसात केज, मुखेड, धुळे आदि ठिकाणी पत्रकारांवर झालेले हल्ले किंवा […]
डॉ. मिलिंद बागुल यांची बाप कथा गोंडवाना विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात.
![]()
डॉ. मिलिंद बागुल यांची बाप कथा गोंडवाना विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात. असोदा येथील सार्वजनिक विद्यालयाचे पर्यवेक्षक तसेच सत्यशोधकी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष, डॉ. मिलिंद विनायक बागुल यांच्या कथाशील कथासंग्रहातील *बाप शीर्षकाची कथा गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठात बी.ए. भाग एक सत्र दुसरे करिता मराठी वांग्मय अभ्यासक्रमात निर्धारित करण्यात आलेल्या *कथाशिल्प* या संपादित (कथासंग्रह) अभ्यास ग्रंथासाठी कथा समाविष्ट करण्यात आलेली आहे. […]
के.डी.गायकवाड हायस्कुल येथे वार्षिक स्नेह संमेलन संपन्न….
![]()
के.डी.गायकवाड हायस्कुल येथे वार्षिक स्नेह संमेलन संपन्न…. पैलाड – येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड माध्य.व उच्च माध्य.विद्यालय अमळनेर येथे वार्षिक स्नेह संमेलन मोठ्या उत्साहाने संपन्न झाला.शाळेतील स्नेह संमेलन म्हणजे विद्यार्थ्यांनसाठी कलागुण सादर करण्यासाठी पर्वणीच असते.सांस्कृतिक कार्यक्रमातुन विद्यार्थ्यांना कलाविष्कार सादर करण्यास एक चांगले व्यासपीठ उपलब्ध होते.त्या द्वारे विद्यार्थ्यांतील सुप्त कलागुणांना वाव मिळत असतो.स्नेह संमेलनात विद्यार्थ्यांनी गणेशवंदना,भारतीय संस्कृती,महाराष्ट्रातील […]
“संकल्प निरोगी महाराष्ट्राचा” माध्यमातून अडावद आरोग्य केंद्रात महाआरोग्य शिबिराचे आयोजन.
![]()
“संकल्प निरोगी महाराष्ट्राचा” माध्यमातून अडावद आरोग्य केंद्रात महाआरोग्य शिबिराचे आयोजन. राज्याचे मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून..महाराष्ट्र शासनामार्फत “संकल्प निरोगी महाराष्ट्राचा” या उपक्रमांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र-अडावद येथे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. तुषार देशमुख,सिव्हिल सर्जन डॉ.किरण पाटील यांचे आदेशाने,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रदीप लासुरकर यांच्या नेतृत्वाखाली व वैद्यकीय अधिकारी डॉ.अर्चना पाटील तथा डॉ.अक्षय पाटील यांच्या नियोजनाखाली आज दिनांक-९ फेब्रुवारी […]
संगीत आणि कल्पकता याचा सुरेख मिलाप..!
![]()
संगीत आणि कल्पकता याचा सुरेख मिलाप..! टाकाऊ वस्तूंपासून स्वरांजली संगीत ग्रुपचे संचालक श्री.किशोर देशपांडे यांनी बनवले संगीतमय रुखवत. अमळनेरच्या किशोर देशपांडे हे संगीत साधनेत आपले आयुष्य घालवत आहेत.त्यांच्या प्रत्येक कृतीमध्ये संगीताचा लवलेश आढळतो. त्यांच्या घरी गेल्यावर लता मंगेशकर ,मोहम्मद रफी, यांच्या सह विविध सिने कलाकारांचे छायाचित्र दिसतात.त्यांनी स्वतः हातांनी चित्रित केले आहेत.गेल्या आठवड्यात जळगांव येथे […]
शीर्षक – आभाळ फाटलं…!कथा:
![]()
कथा: शीर्षक – आभाळ फाटलं…! त्या भर ऊन्हात…दगडाला घाम फुटला होता.लाही-लाही तापले होते दगड….! ‘ तो’ फोड आल्या हाताने , दगड उचलून धुऱ्यावर टाकता-टाकता , डोळ्या समोर काळा अंधार झाला..! पोटात, दोन-चार दिस झाले अन्नाचा ‘कण ‘नव्हथा…! तिन मुल़…आणि आतापर्यतत्याच्या साउली होउन माघ धावणारी ‘ती’..! तिनं कधीच अथरुंन धरलं होत. जीव तळमळ करत होता, त्याच्या […]
ठाण्यातील दिव्यांग व विशेष मुलांच्या उपस्थितीत,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साजरा केला वाढदिवस
![]()
ठाण्यातील दिव्यांग व विशेष मुलांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साजरा केला वाढदिवस दिव्यांगांना साहित्याचे मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते वाटप ठाणे, दि. 9 (जिमा) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यातील दिव्यांग व विशेष मुलांसोबत आपला वाढदिवस साजरा केला. यावेळी दिव्यांगांच्या रोजगार मेळाव्यास शुभेच्छाही दिल्या. तसेच किसन नगर येथील मुलांना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते खाऊ […]

