स्व. श्री .एम. एस .मुंदडा माध्यमिक विद्यालयात “राष्ट्रीय विज्ञान दिन’ उत्साहात साजरा
![]()
स्व. श्री .एम. एस .मुंदडा माध्यमिक विद्यालयात “राष्ट्रीय विज्ञान दिन’ उत्साहात साजरा अंमळनेर -स्व. श्री. एम. एस. मुंदडा माध्यमिक विद्यालयात 28 फेब्रुवारी “राष्ट्रीय विज्ञान’ दिवसाच्या निमित्ताने विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले.या विज्ञान प्रदर्शनात एकूण १३ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला .व त्यांनी सौर उर्जेवर चालणारे कुलर, एटीएम मशीन, मानवी फुफ्फुस ,जल शुद्धीकरण केंद्र ,रॉकेट , मोबाईल, कॅम्पुटर ,गाडीच्या […]
गणितीय उखाणे घेत मराठी राजभाषा व जागतिक विज्ञान दिन साजरा
![]()
गणितीय उखाणे घेत मराठी राजभाषा व जागतिक विज्ञान दिन साजरा ठाणे,कल्याण (मनिलाल शिंपी )- कल्याण पूर्वेतील सम्राट अशोक विद्यालयात मराठी राजभाषा व जागतिक विज्ञान दिन संयुक्त रित्या साजरा.मराठी भाषेचा प्रभाव महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरही आहे.वर्षानुवर्षे मराठी शाळांमधील विद्यार्थी संख्या कमी होत आहे .आचार विचार व संस्कृतीचे माहेरघर म्हणजे मराठी शाळा. मराठी शाळेत प्रवेश घ्या.या […]
पत्रकार शशिकांत वारिशे हत्येचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविणार,उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांची लक्षवेधीवर विधासभेत घोषणा
![]()
पत्रकार शशिकांत वारिशे हत्येचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविणार उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांची लक्षवेधीवर विधासभेत घोषणा मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांचेकडून सरकारच्या निर्णयाचे स्वागत मुंबई – राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या हत्येचा खटला जलदगती (फास्ट ट्रॅक) न्यायालयात चालविण्यात येईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली आहे.. विधानसभेत या विषयावरील लक्षवेधीला उत्तर देताना देवेंद्र […]
माध्यमिक शिक्षकांचा 10 वी पेपर तपासणी वर बहिष्कार “
![]()
” माध्यमिक शिक्षकांचा 10 वी पेपर तपासणी वर बहिष्कार “ सांगली वार्ताहर : सांगली जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांचीएक नोव्हेंबर 2005 पूर्वी विना व अंशतः अनुदावर तत्वावर असलेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू नाही ‘ ती करावी अन्यथा पेपर तपासणी करण्यात येणार नाही .जर शासनाने जुनी पेन्शन योजना लागू केली नाही , तर उदया दि .2 मार्च […]
जि.प. मराठी कन्या शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात
![]()
जि.प. मराठी कन्या शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात हिवरखेड येथील जि.प. मराठी कन्या शाळेत मराठी दिनाच्या औचीत्यावर स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या स्नेहसंमेलन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. नयनाताई नाचणे , तर उद्घाटक म्हणून हिवरखेड ग्रामपंचायतीच्या सरपंच वैशालीताई गणेश वानखडे ह्या होत्या. तर प्रमुख उपस्थितीत मनीष गिऱ्हे, केंद्रप्रमुख,तेल्हारा पंचायत समिती सदस्या गोकुळा महेंद्र भोपळे, ग्रा.पं.सदस्या मानकर, पोलीस पाटील […]
ग्रुप नैसर्गिक मृत्यू जीवन सुरक्षा विमा व जनता ग्रुप अपघात विमा ऐच्छिक करा
=शिक्षक भारती ने ग. स. अध्यक्षांना दिले पत्र =
![]()
ग्रुप नैसर्गिक मृत्यू जीवन सुरक्षा विमा व जनता ग्रुप अपघात विमा ऐच्छिक करा=शिक्षक भारती ने ग. स. अध्यक्षांना दिले पत्र = माननीय संपादक साईमत दिनांक 28/2/2023ग. स.सोसायटीत सहकार गटाने नैसर्गिक मृत्यू जीवन सुरक्षा विमा 5 लाख व ग्रुप जनता अपघात विमा 10 लाख संपूर्ण 36 हजार सभासदांना लागू करण्यासाठी निर्णय घेतलेला आहे व त्याचे प्रीमियम […]
शिंपी समाज तर्फे जागतिक टेलर्स डे उत्साहात साजरा. (मनिलाल शिंपी हे मानवसेवेचे व्रत घेतलेले खरे आदर्श समाजसेवक आहेत-शिवाजी शिंपी
![]()
दोंडाईचा शिंपी समाज तर्फे जागतिक टेलर्स डे उत्साहात साजरा. (मनिलाल शिंपी हे मानवसेवेचे व्रत घेतलेले खरे आदर्श समाजसेवक आहेत. ::शिवाजी शिंपी ) दोंडाईचा(प्रतिनिधी ) दोंडाईचा श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाजा तर्फे जागतिक टेलर्स डे अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने सकाळी दहा वाजता समाज मंगल कार्यालयाच्या जागेवर एका टेलर बांधवांस अशोक जगताप यांना […]
२ मार्च रोजी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा आझाद मैदान मुंबई येथे राज्यव्यापी मोर्चा
![]()
दि.२ मार्च रोजी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा आझाद मैदान मुंबई येथे राज्यव्यापी मोर्चा दि.२७ फेब्रुवारी २०२३ रोजी राज्य विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढी अर्थसंकल्पीय अधिवेशनात चर्चा करून ठोस निर्णय घेतला जाईल.असे आश्वासन दि.१२ फेब्रुवारी रोजी मा. मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे यांनी मा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच महिला व बाल विकास मंत्री मा.मंगलप्रभात लोढा यांच्या […]
महात्मा फुले हायस्कूल मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात साजरा
![]()
महात्मा फुले हायस्कूल मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात साजरा नोबेल पारितोषिक विजेते सी व्ही रमण यांचे जीवन प्रेरणादायी – मुख्याध्यापक जे एस पवार. धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगांव – शहरातील सुवर्ण महोत्सव शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्ही.टी.माळी यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी […]
महात्मा फुले हायस्कूल धरणगाव मराठी दिवस उत्साहात साजरा
![]()
महात्मा फुले हायस्कूल मध्ये मराठी दिवस उत्साहात साजरा धरणगाव प्रतिनिधी – पी.डी. पाटील सर धरणगांव – शहरातील सुवर्ण महोत्सव शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे मराठी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एच डी माळी यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक जे एस पवार होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते कुसुमाग्रज [ वि वा शिरवाडकर ] […]

