28 Apr, 2026

कुसुंबा ग्राम पंचायत कार्यालयात महात्मा ज्योतिराव फुले जयंती साजरी

Loading

कुसुंबा ग्राम पंचायत कार्यालयात महात्मा ज्योतिराव फुले जयंती साजरी कुसुंबा – क्रांतीसुर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त कुसुंबा ग्राम पंचायत कार्यालयात प्रतिमापुजन करण्यात आले यावेळी महात्मा फुले यांच्या प्रतिमेला राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष किरण शिंदे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी प्रा.डॉ. दत्तात्रेय परदेशी यांनी महात्मा फुले यांच्या कार्यालयाला उजाळा दिला.यावेळी बोलताना डॉ परदेशी […]

1 min read

राष्ट्रपिता महात्मा फुले जन्मोत्सवानिमित्त रंगभरण, वकृत्व स्पर्धा !….

Loading

राष्ट्रपिता महात्मा फुले जन्मोत्सवानिमित्त रंगभरण, वकृत्व स्पर्धा !…. धरणगाव प्रतिनिधी -पी.डी. पाटील सर धरणगाव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेत ११ एप्रिल – शिक्षण क्रांतीचे आद्य जनक – सत्यशोधक – महात्मा जोतीराव फुले यांच्या जन्मोत्सवानिमित्त रंगभरण व वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्ही टी माळी यांनी केले.मुलांनी तात्यासाहेबांच्या […]

1 min read

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ मुंबई च्या वतीने चित्रकला स्पर्धेत राज्यात तृतीय क्रमांक आल्याबद्दल सत्कार..

Loading

अमळनेर प्रतिनिधी- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ मुंबई च्या वतीने शै वर्ष सन २०२१-२०२२ च्या विद्यासमिति मार्फत चित्रकला स्पर्धत कुमारी दिव्या सुनिल पाटील शाळा पंडित नेहरु माध्यमिक विद्यालय फाफोरे बु् ता अमळनेर जि जळगाव इयत्ता ८ वी ते १० वी गटात तृतीय क्रमांकाचे यश मिळाल्या बद्दल सत्कार करताना अमळनेर तालुका […]

1 min read

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

Loading

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली ….याप्रसंगी महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार उद्योजक अशोक आबा सोनजे यांनी केले तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन प्रगतशील शेतकरी काठेनाना यांनी केले याप्रसंगी प्रभागातील जेष्ठ पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस संजय दाजी खैरनार, समता परिषद जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण बापू महाजन,जेष्ठ विरंगुळा […]

1 min read

महात्मा फुले जयंतीचे औचित्य साधत बोहरे जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक गोपाल महाजन पुरस्काराने सन्मानित

Loading

महात्मा फुले जयंतीनिमित्त गोपाल महाजन पुरस्काराने सन्मानित अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीतीचे औचित्य साधत माजी गट शिक्षणाधिकारी शर्मिला चव्हाण व कल्पना वाडीले यांच्या सेवापूर्ती निमित्ताने व पंचायत समिती शिक्षण विभाग अमळनेर यांच्यामार्फत जिल्हा परिषद शाळा बोहराचे उपक्रमशील शिक्षक गोपाल शामराव महाजन यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.बोहरे जिल्हा परिषद शाळेमध्ये […]

1 min read

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना अमळनेर तालुकाध्यक्षपदी सौ वैशाली बोरोले यांची निवड..

Loading

अमळनेर प्रतिनिधी-आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना अमळनेर तालुकाध्यक्षपदी सौ वैशाली गणेश बोरोले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष श्री सुदाम पेंढारे यांनी ही नियुक्ती केली असून जळगाव जिल्हा अध्यक्ष श्री प्रमोद माधव इंगळे व इतरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

1 min read

जिल्हा क्रीडा कार्यालय, जय युवा अकॅडमी व माळीवाडा तरुण मंडळाचा उपक्रम

Loading

जिल्हा क्रीडा कार्यालय, जय युवा अकॅडमी व माळीवाडा तरुण मंडळाचा उपक्रम महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १९६ व्या जयंतीनिमित्त माळीवाडा येथे आयोजित मोफत आरोग्य व दंत तपासणी शिबिर, प्रबोधनात्मक व्याख्यान आणि संस्कृतिक कार्यक्रम नगर-जिल्हा क्रीडा कार्यालय, जय युवा अकॅडमी व माळीवाडा तरुण मंडळाच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त माळीवाडा येथे आयोजित मोफत आरोग्य […]

1 min read

एकतास येथे ट्रान्सफॉर्मरवरील शॉक सर्किटने तीन बिघे मका खाक

Loading

एकतास येथे ट्रान्सफॉर्मरवरील शॉक सर्किटने तीन बिघे मका खाक अमळनेरतालुक्यातील एकतास येथे ट्रान्सफॉर्मर वरील शॉक सर्किटने तीन बिघे मका खाक झाला असून तब्बल 5 लाखांचे नुकसान झाले आहे.मंगळवारी 1 वाजेच्या सुमारास शेताला आग लागल्याची घटना घडली. एकतास येथील प्रभाकर राजाराम पाटील यांचे एकलहरे शिवारात पाडसे रेल्वेस्टेशन जवळ गट नं 69 क्षेत्र 1 हेक्टर 27 आर […]

1 min read

उपक्रमशील शिक्षक संदिप पाटील यांना राज्यस्तरीय “सेवा” पुरस्कार प्रदान
(महात्मा फुले यांच्या जयंतीदिनी झाले वितरण)

Loading

उपक्रमशील शिक्षक संदिप पाटील यांना राज्यस्तरीय “सेवा” पुरस्कार प्रदान(महात्मा फुले यांच्या जयंतीदिनी झाले वितरण) अमळनेर येथील रहिवासी तथा उपक्रमशील जि.प.शिक्षक संदिप मधुसूदन पाटील यांना मानवसेवा बहुउद्देशीय संस्था एरंडोल यांच्यातर्फे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल दिला जाणारा सन २०२२-२३ या वर्षाचा “राज्यस्तरीय सेवा पुरस्कार” नुकताच एरंडोल येथील हॉटेल कृष्णा इन येथे आयोजित एका कार्यक्रमात समारंभपूर्वक मान्यवरांच्या […]

1 min read

महात्मा ज्योतिबा फुले यांना सत्यशोधक समाज संघासह विविध संघटनातर्फे अभिवादन

Loading

महात्मा ज्योतिबा फुले यांना सत्यशोधक समाज संघासह विविध संघटनातर्फे अभिवादन राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले यांच्या १९६ व्या जयंतीनिमित्ताने सत्यशोधक समाज संघ जळगाव यांच्या नेतृत्वाने विविध संघटनातर्फे विनम्र अभिवादन करण्यात आले.जळगाव येथे दिनांक ११ एप्रिल २०२३ रोजी फुले मार्केट मधील महात्मा ज्योतिराव फुले यांच्या अर्धाकृती पुतळ्याला विश्वकर्मामयपांचाळ सहाय्यक मंडळ सचिव एम.टी.लुले यांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करून […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?