एचआयव्ही सह जगणाऱ्या मुलांना प्रोटीन किट देऊन रोटरी स्थापना दिवस साजरा
![]()
एचआयव्ही सह जगणाऱ्या मुलांना प्रोटीन किट देऊन रोटरी स्थापना दिवस साजरा आज रोजी दिनांक ९/५/२०२३ रोजी आधार बहुउद्देशीय संस्था व रोटरी क्लब अमळनेर यांच्या विद्यमाने रोटरी क्लबच्या ६७ व्या स्थापनादिनी एचआयव्ही सह जगणाऱ्या मुला मुलींना न्यूट्रिशन किट वाटपचा घेण्यात आला त्या कार्यक्रमासाठी डोनर म्हणून श्री नगीन भाई गौसल्या(सोनल गौसल्या) यांनी किराणा किट दिले व श्री […]
मल्लिकार्जुन खरगे दलित समाजाचे असल्याने कॉंग्रेसने त्यांना संधी आली तेव्हा मुख्यमंत्री केले नाही – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*
काँग्रेस ने दलितांना कधीही न्याय दिला नाही
![]()
मल्लिकार्जुन खरगे दलित समाजाचे असल्याने कॉंग्रेसने त्यांना संधी आली तेव्हा मुख्यमंत्री केले नाही – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*काँग्रेस ने दलितांना कधीही न्याय दिला नाहीमुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) – काँग्रेसने नेहमी दलित मतांचा वापर केला मात्र दलितांना कधीही न्याय दिला नाही. मल्लिकार्जुन खरगे यांना मुख्यमंत्रीपद देण्याची संधी जेव्हा आली होती तेव्हा ते दलित समाजाचे असल्याने […]
सेक्युलर प्रोग्रेसिव्ह फ्रंट, महाराष्ट्र राज्य यांचा पाचवा ब्रँड ऑफ महाराष्ट्र जीवन गौरव पुरस्कार २०२३ ने सी. ए. श्री. शंकर अंदानी सन्मानित
![]()
सेक्युलर प्रोग्रेसिव्ह फ्रंट, महाराष्ट्र राज्य यांचा पाचवा ब्रँड ऑफ महाराष्ट्र जीवन गौरव पुरस्कार २०२३ ने सी. ए. श्री. शंकर अंदानी सन्मानित शैक्षणिक व आर्थिक पुस्तकाने ग्रंथतुला. निस्वार्थ समाज सेवा व ज्ञान सेवा एक आदर्श व्यक्तिमत्व कोल्हापूर येथील धम चारिटेबल ट्रस्ट व सेकुलर प्रोग्रेस्सिव फ्रंट या संस्थेतर्फे समाज कार्यात वाहून घेतलेल्या व धम विचार व प्रसार […]
सरपंच परिषदेच्या उत्तर महाराष्ट्र महीला अध्यक्षपदी मा.लोकनियुक्त सरपंच सुषमाताई देसले यांची निवड…
![]()
जळगांव प्रतिनिधी-सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र च्या उत्तर महाराष्ट्र महिला अध्यक्षपदी दहिवद येथील मा.लोकनियुक्त सरपंच तसेच अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सौ सुषमाताई वासुदेव देसले पाटील यांची त्यांनी केलेल्या गाव विकास ,महिला. सबलीकरण तसेच गावपाणी पुरवठा व शिक्षण ह्या विषयात विशेष केलेल्या कामाची दखल घेत व त्यांनी जिल्हाध्यक्ष म्हणून केलेल्या कार्याची दखल सरपंच परिषदेने घेवून […]
येत्या दीड वर्षांत धरणात दिसेल अथांग महासागर
आमदार अनिल पाटील यांनी केली पाडळसरे प्रकल्पाच्या कामाची पाहणी
![]()
येत्या दीड वर्षांत धरणात दिसेल अथांग महासागर आमदार अनिल पाटील यांनी केली पाडळसरे प्रकल्पाच्या कामाची पाहणी अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)- गेल्या कित्येक वर्षापासून धरणाचे काम तांत्रिक, आर्थिक अडचणी तसेच राजकारणामुळे रखडले होते. यासाठी आपण पाठपुरावा करून तांत्रिक अडचणी दूर केल्या आहेत. टप्प्या- टप्प्याने काम पुढे सरकत आहे. हे काम आपण बंद पडू देणार नाहीत. येत्या दीड […]
गौतम बुद्ध यांनी मानवा मानवात प्रेमाचे नाते निर्माण केले — जयसिंग वाघ
![]()
गौतम बुद्ध यांनी मानवा मानवात प्रेमाचे नाते निर्माण केले — जयसिंग वाघ:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::जळगाव :- अनादिकाळा पासून जगातटोळी युद्ध होत आले , पुढं राजेशाही आली तेंव्हा युद्व करणे राजधर्म ठरला यात मानवी हत्या मोठ्या प्रमाणात होत गेली , मानवी जीवन असुरक्षित झाले , अश्या सामाजिक , राजकीय अवस्थेत सिद्धार्थ गौतम बुद्ध यांनी शांतता व अहिंसा हे तत्व […]
संत आदिशक्ती मुक्ताबाई प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या आयोजन,
ज्येष्ठ समाजसेवक प्रवचनकार ह भ प डॉक्टर रवींद्र जी भोळे यांचे होणार प्रवचन
![]()
श्री संत आदिशक्ती मुक्ताबाई प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या आयोजन,ज्येष्ठ समाजसेवक प्रवचनकार ह भ प डॉक्टर रवींद्र जी भोळे यांचे होणार प्रवचनपिंपरी चिंचवड पुणे: श्री संत आदिशक्ती मुक्ताबाई प्रतिष्ठान व लेवा युवा संघ पिंपरी चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमानाने येथे श्री संत आदिशक्ती मुक्ताबाई प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम ह्या महिन्यात दिनांक 12 तारीख शुक्रवारपासून […]
११ मे – प्रशासकीय स्तरावर ” महात्मा दिन ” म्हणून साजरा करावा श्री संत सावता माळी युवक संघ, महाराष्ट्र राज्य यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.
![]()
प्रति.मा. एकनाथ शिंदे साहेब,मुख्यमंत्रीमहाराष्ट्र राज्य. विषय – ११ मे – प्रशासकीय स्तरावर ” महात्मा दिन ” म्हणून साजरा करावा श्री संत सावता माळी युवक संघ, महाराष्ट्र राज्य यांची मागणी. महोदय, शेतकऱ्यांवरील अन्यायाविरुद्ध आसुड ओढणारे जात-पात, अस्पृश्यता, स्त्री-पुरुष असमानता काढून टाकून स्त्रीशिक्षणाचा पाया रचणारे थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1848 साली पुणे येथे भिडेच्या वाड्यात […]
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मणिपूरसह आसामच्या मुख्यमंत्र्यांशी दूरध्वनीवरून साधला संवाद
![]()
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मणिपूरसह आसामच्या मुख्यमंत्र्यांशी दूरध्वनीवरून साधला संवाद मणिपूरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना सुरक्षा पुरवण्याची केली विनंती मुंबई, दि. 7 – मणिपूरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना सुरक्षा पुरविण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह आणि आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली. मणिपूरमध्ये अडकलेल्या 22 विद्यार्थ्यांना विशेष विमानाने महाराष्ट्रात […]

